Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात कॅरमचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त १८२ खेळाडूंची रंगणार टक्कर; लाखो रुपयांची बक्षिसे

विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना दर्जेदार स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 09:41 PM
पुण्यात कॅरमचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त १८२ खेळाडूंची रंगणार टक्कर; लाखो रुपयांची बक्षिसे
Follow Us
Follow Us:
  • राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत १८२ खेळाडू सहभागी
  • झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने होतेय स्पर्धा 
  • पुरुष एकेरी व महिला एकेरी गटात होणार स्पर्धा
पुणे: सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने व  माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विनायकी क्रीडा महोत्सवाअंतर्गत राज्य मानांकन कॅरम (Sports) स्पर्धेत राज्यतभरातून १८२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा झेनेटीक स्पोर्ट्सच्या सहकार्याने होत असून सनी स्पोर्ट्स किंगडम, सनिज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत रंगणार आहे.

सोमेश्वर फाउंडेशनचे सदस्य व नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, विनायकी क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना दर्जेदार स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. कॅरम हा एकाग्रता, कौशल्य आणि संयम विकसित करणारा खेळ असून, राज्यातील गुणवंत खेळाडूंना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची ही उत्तम संधी आहे. भविष्यातही विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशन कटिबद्ध राहील.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात हि स्पर्धा खेळवण्यात येणार असून, दोनही गटातील पहिल्या आठ विजेत्यांना मिळून एकंदर १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पुरुष एकेरी गटात १६० तर महिला एकेरी गटात ३२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुरुष एकेरी गटात पुण्याच्या अभिजित त्रिपनकर तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.  महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनलवारून सामान्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

Pune Sports News: स्केट्सवर चिमुकल्यांचा जलवा! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी

‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी

माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त ‘सोमेश्वर फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘विनायकी क्रीडा महोत्सव’ अंतर्गत खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत विविध वयोगटांतील बालखेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. यामध्ये रिधान सिंग, आश्वी नागदा, स्वानंद दास, ध्यानम त्रिवेदी, धन्वी पाठक, श्रुवी दुधाने आणि आहिरा खिलारे यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवून यश संपादन केले. पाषाण-सुस रस्त्यावरील ‘सनीज वर्ल्ड’ येथील ‘पेरी डॉट हॉल’मध्ये ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ६ वर्षांखालील विशेष मुलांच्या क्वॉड प्रकारात ‘चॅम्पियन स्केटिंग क्लब’च्या रिधान सिंग याने प्रथम क्रमांक पटकावला. रिधान हा पवार पब्लिक शाळेत वरिष्ठ शिशुवर्गात (सिनियर केजी) शिकत आहे.

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

Web Title: Vinayaki sports festival state ranking carrom 182 players participate in the tournament pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
1

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ
2

थरार, वेग आणि कौशल्याची जुगलबंदी! ३८ व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘Dirt track’ मध्ये रायडर्सचा धुमाकूळ

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
4

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.