Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..

भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक असून त्याला चालता बोलता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबद्दल त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने दिली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 21, 2025 | 04:30 PM
'He can't talk or walk, but he's a champion..', Vinod Kambli's condition is critical; brother gives information..

'He can't talk or walk, but he's a champion..', Vinod Kambli's condition is critical; brother gives information..

Follow Us
Close
Follow Us:

Vinod Kambli health update : भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी अनेक वेळा चर्चेत येत असतो. आता पुनः तो चर्चेत आला आहे. आता चर्चेत येण्यामागील कारण म्हणजे त्याची बिघडत  जाणारी तब्येत. सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र असलेला विनोद कांबळी सध्या आर्थिक आणि शारीरिक दोन्ही बाबतत संघर्ष करत आहे. विनोद कांबळीच्या प्रकृतीचे कारण म्हणजे याला असलेले  ड्रग्जचे व्यसनअ आहे. तो बराच काळ रुग्णालयात होता. आता अशातच त्याचा भाऊ वीरेंद्र कांबळीने विनोद कांबळीची तब्बेत बरी नसल्याचे सांगितले आहे.

विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्र कांबळीने त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. त्याने सांगितले की विनोद कांबळीला बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे.  त्याने असे देखील सांगितले की, तो आजारातून बरा होण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा : BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल

विनोद कांबळीची प्रकृती नेमकी कशी?

विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्रने एका शोमध्ये विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. शो दरम्यान तो म्हणाला, “त्याची प्रकृती आता स्थिर असून तो घरी आहे. त्याच्यावर घरीच  उपचार सुरू असून त्याला बोलण्यास त्रास होत आहे. त्याला बरे होण्यास वेळ लागणार आहे.  तो एक चॅम्पियन खेळाडू आहे, मला विश्वास आहे की तो लवकरच धावण्यास आणि चालण्यास सुरू करेल.  मला आशा आहे की तुम्ही त्याला लवकरच मैदानावर पहाल.”

त्याला बोलताना अडचण

वीरेंद्र कांबळी पुढे म्हणाला की, “त्याचे संपूर्ण शरीर तपासण्यात करण्यात आल्या आहेत. त्याने १० दिवसांचे पुनर्वसन देखील पूर्ण केले आहे. मेंदू आणि मूत्र चाचण्यांचे निकाल चांगले आहेत. मात्र सध्या तो चालू शकत नाही, ज्यामुळे त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिल गेला आहे. सध्या तो बोलताना अडखळत आहे.” शो दरम्यान, विनोद कांबळीच्या भावाने चाहत्यांना एक आवाहन देखील केले. तो म्हणाला की सर्वांनी विनोदची प्रकृती बारी होण्यासाठी  प्रार्थना करावी.

हेही वाचा : Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द

विनोद कांबळी हा एकेकाळी सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज असल्याचे मानले जात होते. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात धमकेदार केली होती. पण त्याच्या वाईट सवयींमुळे त्याला क्रिकेटमध्ये फारशी प्रगती करता आली नाही.  विनोद कांबळीने भारतीय संघासाठी एकूण १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १०८४ धावा केल्या असून  एकदिवसीय सामन्यात त्याने   २४७७ धावा केल्या आहेत. तर, कसोटीत ३ अर्धशतके, ४ शतके आणि २ द्विशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, त्यांच्याकडे १४ अर्धशतके आणि २ एकदिवसीय सामन्यात शतके लागावली आहे.

Web Title: Vinod kambli is unable to speak or walk brother virendra kambli gave information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • health care news
  • health issue
  • Indian Cricketer

संबंधित बातम्या

Oral cancer Risk : महुआ, खर्रा, ताडीचे मद्य सुरक्षित नाही; तोंडाच्या कर्करोगाचा धोक्यात 45 टक्क्यांनी वाढतो
1

Oral cancer Risk : महुआ, खर्रा, ताडीचे मद्य सुरक्षित नाही; तोंडाच्या कर्करोगाचा धोक्यात 45 टक्क्यांनी वाढतो

महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती
2

महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती

रोजच्या आहारात चुकूनही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, पिंपल्समुळे काही होईल चेहऱ्यावरील चमकदार ग्लो
3

रोजच्या आहारात चुकूनही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, पिंपल्समुळे काही होईल चेहऱ्यावरील चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.