
virat kohali : वनडेत विराटचा नवा विक्रम, गाठला15 हजार धावांचा टप्पा,
भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने वनडेमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावे रचला आहे. त्याने वनडेमध्ये आपल्या वैयक्तिक 15 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील सामन्यादरम्यान त्याने ही किमया केली.