Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

ODI Series : पहिल्या वनडे सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय गोलंदाजांची म्हणावी तशी कामगिरी राहिलेली नाही. वेस्ट इंडिजच्या जस्टीन ग्रेव्सने खणखणीत शतक झळकावत भारतीय संघावर काही काळ दबाव निर्माण केला होता.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 05:27 PM
ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी गोलंदाजांना धू-धू धुतल! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी गोलंदाजांना धू-धू धुतल! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

Follow Us
Follow Us:
  • वेगवान गोलंदाजांची धुलाई
  • जस्टीन ग्रेव्सचे दणदणीत शतक
  • 35 षटकानंतर भारतीय गोलंदाजांना सूर गवसला
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल मैदानात सुरू असलेल्या वनडे (ODI Series) मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले खरे, पण हे सत्र पूर्णपणे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी गाजवले. प्लेऑफमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांची धुलाई केल्यानंतर विंडिजची सलामीची जोडी 19 व्या षटकापर्यंत तळ ठोकून उभी होती. फिरकीपटू कुलदीप यादवने 19 व्या षटकात जॉन कॅम्पबेल (60) करवी पहिला विकेट मिळवत ही जोडी फोडली.

प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झटपट बाद करू हे भारतीय संघाचे मनसुबे जॉन कॅम्पबेल व जस्टीन ग्रेविसने पूर्ण होऊ दिले नाही. दोघांनी फलंदाजीतील सर्वोत्तम खेळीचा नजराण दाखवत भारतीय कर्णधाराला वारंवार गोलंदाजीचे पर्याय बदलण्यास भाग पाडले.

वेगवान गोलंदाजांची धुलाई

विंडीजच्या फलंदाजांनी प्रसिद्ध क्रिष्णा असो, गुरनूर बरार असो वा नमन धीर यांना दिवा स्वप्न दाखवले. इतकंच काय तर भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेलाला आठव्याच षटकात कर्णधार शुभमन गिलले गोलंदीस बोलावले, पण तोही कमाल दाखवू शकला नाही. सुरुवातीच्या 7 षटकात त्याने 6 पेक्षा जास्तच्या रनरेटने 45 धावा दिल्या होत्या. कुलदीपही सुरुवातीला लय धरू शकला नाही. पण गिलने फिरकी गोलंदाजांवरील आपला विश्वास कायम राखला.

अखेर 19 व्या षटकात कॅम्पबेलला बाद करण्यास कुलदीप यादवला यश आले. त्याने शॉर्ट फाइनला प्रसिद्ध क्रिष्णाकरली कॅम्पबेलला झेलबाद केले.

Asian Games 2026: फायनलमध्ये पराभव, पण इतिहासाच्या पानावर नाव! Anahat Singh ने स्क्वॉशमध्ये जिंकलं ऐतिहासिक सिल्व्हर

शतक ठोकून जस्टीन माघारी

सलामीला आलेल्या जस्टीन ग्रेव्स ने 108 चेंडूंत 12 चौकाराच्या मदतीने 102 धावांची शतकी खेळी केली. दरम्यान, तो ही खेळी पुढे नेऊ शकला नाही. कुलदीप यादवचाच तो शिकार ठरला. कुलदीपने जस्टीनला पायचीत करत त्याच्या शतकी खेळीला पूर्णविराम दिला.

जस्टीन बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केले. सध्या वेस्ट इंडिजची अवस्था 35 षटकानंतर 198 वर 5 बाद अशी आहे.

Asian Games 2026: गोल्डसाठी अखेरपर्यंत झुंज, पण स्वप्न भंगलं! Abhay Singh ने रचला इतिहास; स्क्वॉशमध्ये भारताला रौप्यपदक

Web Title: Odi series ind vs west indies match firts innigs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • indian cricket team
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
1

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
2

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
3

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.