Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड

विराट कोहली इंग्लंडमध्ये तीनही फॉर्मट सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 46 सामन्यांमध्ये 56 खेळींमध्ये 2645 रन्स केल्या होत्या. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 07:58 PM
IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीने मोडला द्रविडचा रेकॉर्ड 
  • चेस मास्टरने केले शानदार अर्धशतक 
  • भारत अन् इंग्लंडमध्ये दूसरा वनडे सामना सुरू 
India Vs England 2nd ODI Live Updates: सध्या कार्डीफ येथे भारत अन् इंग्लंडमध्ये दूसरा वनडे सामना सुरू आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने फलंदाजी करत शानदार सुरुवात केली आहे. विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. तसेच त्याने या सामन्यात ‘द वॉल’ म्हणजेच राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. भारत सध्या चांगल्या स्थितीत खेळताना पाहायला मिळत आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र शुभमन गिल केवळ 31 रन्सची खेळी करून आउट झाला. मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने भारताचा डाव सावरला.

मागील सामन्यात विराट कोहलीने निराशा केली. तो केवळ 5 रन्स करून आउट झाला. मात्र आजच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक लगावले आहे. तसेच राहुल द्रविडचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. विराटने इंग्लंडच्या मैदानावर नवा इतिहास रचला आहे. 4 रन्स करताच विराटने द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे.

IND Vs ENG Live: हॅरी ब्रूकने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

विराट कोहली इंग्लंडमध्ये तीनही फॉर्मट सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 46 सामन्यांमध्ये 56 खेळींमध्ये 2645 रन्स केल्या होत्या.  आता केवळ 4 रन्स करताच विराट कोहलीने द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे.  सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली, राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.

सर्वाधिक रन्स करणारे भारतीय फलंदाज
1. विराट कोहली
2. राहुल द्रविड
3. सचिन तेंडुलकर
4. रोहित शर्मा

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11:

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

Web Title: Virat kohli break rahul dravid most runs record england vs india 2nd odi live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:55 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Rahul Dravid
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
1

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Rahul Dravid: फ्लेमिंग OUT, ‘द वॉल’ IN? CSK च्या हेड कोचपदी ‘मास्टरमाइंड’ राहुल द्रविड? मोठी अपडेट समोर
2

Rahul Dravid: फ्लेमिंग OUT, ‘द वॉल’ IN? CSK च्या हेड कोचपदी ‘मास्टरमाइंड’ राहुल द्रविड? मोठी अपडेट समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.