Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: किंगची बॅट बोलली अन् रँकिंग हादरली! विराट कोहलीची ICC Ranking मध्ये थेट टॉप-2 मध्ये एन्ट्री, गिलचं सिंहासन धोक्यात

Virat Kohli Climbs On No 2 ICC ODI Batting Ranking: विराट कोहलीने ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे. दुसरीकडे, शुभमन गिलचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 30, 2026 | 03:14 PM
Virat Kohli Climbs On No 2 ICC ODI Batting Ranking

Virat Kohli Climbs On No 2 ICC ODI Batting Ranking

Follow Us
Follow Us:
  • ICC वनडे रँकिंगमध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा
  • कोहलीने गाठलं दुसरं स्थान
  • शुभमन गिल अजूनही नंबर-1
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना आज गुवाहाटी येथे खेळला जात आहे. दरम्यान आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने धडाकेबाज शतक ठोकत नाबाद १३९ धावा केल्या. या स्फोटक खेळीनंतर कोहली एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या स्थानावर कायम आहे.

Asian games 2026: निशाणा थेट सुवर्णपदकावर! शेवटच्या क्षणी पलटला गेम; साहिल-गणेश-कुशलने चीनला नमवत जिंकले तिसरे गोल्ड

किंग कोहलीची दुसऱ्या स्थानावर झेप, गिल अव्वल स्थानी

भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध धडाकेबाज खेळी करत अवघ्या ८८ चेंडूंमध्ये नाबाद १३९ धावा केल्या. कोहलीने आपले ५५ वे एकदिवसीय शतक आणि एकूण ८६ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. या स्फोटक खेळीनंतर, कोहली एकदिवसीय क्रमवारीत एका स्थानाने झेप घेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कोहलीचे रेटिंग ७९६ वर पोहोचले आहे. आता त्याच्या पुढे फक्त भारतीय कर्णधार शुभमन गिल आहे. गिल ८१६ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गिलनेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्याच सामन्यात शतक झळकावून आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. कोहली आणि गिल यांच्या रेटिंगमध्ये केवळ २० गुणांचा फरक आहे. त्यामुळे गिलचे अव्वल स्थान धोक्यात आले आहे.

रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर कायम

भारताचा रोहित शर्मा ७१९ रेटिंग गुणांसह ताज्या आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम आहे. रोहितने तिरुवनंतपुरम येथील एकदिवसीय सामन्यात ३५ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल ७९४ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध केलेल्या १२१ धावांच्या शानदार खेळीमुळे त्याला क्रमवारीत एक स्थान वर येण्यास मदत झाली आहे. त्याने तीन स्थानांची झेप घेत ६७४ रेटिंग गुणांसह कारकिर्दीतील सर्वोत्तम सातवे स्थान पटकावले आहे. दरम्यान, इंग्लंडचा हॅरी ब्रुक ओव्हल येथे अर्धशतक झळकावल्यानंतर ६५० रेटिंगसह ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. तो आयर्लंडच्या हॅरी टेक्टरपेक्षा केवळ तीन गुणांनी मागे आहे.

🚨 VIRAT KOHLI MOVES TO NUMBER 2 IN ICC ODI BATTERS RANKING 🇮🇳 1) Shubman Gill – 816 rating.
2) Virat Kohli – 796 rating.
KING 🤝 PRINCE IN ODIs 😍 pic.twitter.com/6FDHUnYwtD — Johns. (@CricCrazyJohns) September 30, 2026

कुलदीप यादव टॉप-५ मध्ये

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने ४० धावा देऊन ४ विकेट्स घेतले. यानंतर, तो ६२३ च्या रेटिंगसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात कुलदीपला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते.

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Web Title: Virat kohli climb number 2 position icc odi rankings shubman gill on top rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • ICC ODI Ranking
  • ICC Ranking
  • IND vs WI ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
1

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला
2

ICC T20 Ranking : श्री चरणीने रचला ‘हा’ नवा इतिहास, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा विक्रमही मोडला

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे
3

एक शतक अन् विक्रमांची रांग! Virat Kohli ने ५ मोठे रेकॉर्ड मोडत रचला इतिहास, सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागे

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल
4

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.