Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

Virat Kohli Scored 13000 Runs At no No 3 batting In ODI: विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आणखी एक विक्रम रचला आहे. त्याने ,सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 01:47 PM
Virat Kohli Scored 13000 Runs

Virat Kohli Scored 13000 Runs

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीने वनडेत रचला विक्रम
  • १३ हजार धावांचा ऐतिहासिक टप्पा पार
  • जगात असा विक्रम करणारा एकमेव फलंदाज
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या एकदविसीय मालिकेतील पहिला सामना सध्या सुरु आहे. हा सामना ऑकलंडमधील ईडन पार्कवर खेळला जात आहे, या सामन्यात भारताने न्यूजीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजी उत्कृष्ट कामगिरी करत किवी संघाला केळ १८५ धावांवर रोखले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही.

पहिल्याच षटकात रोहित शर्मा एका धावेवर बाद झाला. यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आपल्या बॅटने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने आपली १३ धाव पूर्ण करताच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३,००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. (Virat Kohli)

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात

विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड

सचिन तेंडुलकरनंतर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकाच क्रमांकावर फलंदाजी करताना १३,००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५४ सामन्यांपैकी २५१ डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यावेळी त्याने ६१ च्या सरासरीने १३,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

कोहली व्यतिरिक्त, एकदिवसीय सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १०,००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा रिकी पाँटिंग हा एकमेव खेळाडू आहे. यानंतर, कुमार संगकारा ९,७४७ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ७,७७४ धावांसह जॅक कॅलिस यादीत चौथ्या स्थानावर आहे. न्तर, यूझीलंडचा केन विल्यमसन ६,५०४ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीला आणखी अनेक विक्रम रचण्याची मोठी संधी मिळणार आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • विराट कोहली (भारत) – १३००५ धावा*
  • रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १२६६२ धावा
  • कुमार संगकारा (श्रीलंका) – ९७४७ धावा
  • जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – ७७७४ धावा
  • केन विल्यमसन (न्यूझीलंड) – ६५०४ धावा

किवींची फंलदाजी फ्लॉप

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडला १८५ धावांवर सर्वबाद केले. न्यूझीलंडचा संघ आपली पूर्ण ५० षटके खेळू शकला नाही आणि ४०.२ षटकांतच सर्वबाद झाला.

न्यूझीलंडकडून टीम सेफर्टने सर्वाधिक ३८ धावा केल्या, तर ११ व्या क्रमांकावरील फलंदाज ब्लेअर टिकनरने चार षटकार मारत ३४ धावा केल्या. स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने ३० धावांचे योगदान दिले.

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

💡

Frequently Asked Questions

  • Que: विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये कोणता नवा विक्रम केला?

    Ans: विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.

  • Que: विराट कोहलीने नंबर-3 वर फलंदाजी करताना किती धावा केल्या?

    Ans: विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३,००५ धावा केल्या आहेत.

  • Que: विराट कोहलीने कोणत्या दिग्गज फलंदाजाचा विक्रम मोडला?

    Ans: कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर १३ हजार धावा पूर्ण करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

Web Title: Virat kohli completed 13000 runs number at no 3 batting odi ind vs nz pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • King virat Kohli
  • ODI Series
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान
1

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral
2

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय
3

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी
4

IND Vs NZ: फक्त १०५ धावा अन् शुभमन गिल रचणार इतिहास! न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या विक्रमाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.