Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किशोर कुमारच्या बंगल्यात विराट कोहली! आलिशान रेस्टॉरंटची केली सुरवात; रोटी-खिचडीची किंमत वाचून व्हाल अवाक 

सुपरस्टार खेळाडू विराट कोहली केवळ मैदानावरच प्रसिद्ध नाही तर व्यावसायिक जगतात देखील त्याचे नाव मोठे आहे. त्याने वन८ कम्यून हे रेस्टॉरंटदिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बंगल्या 'गौरी कुंज' मध्ये सुरू केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 28, 2025 | 09:04 PM
Virat Kohli opens a luxurious restaurant in Kishore Kumar's bungalow; The price of roti-khichdi will leave you speechless

Virat Kohli opens a luxurious restaurant in Kishore Kumar's bungalow; The price of roti-khichdi will leave you speechless

Follow Us
Close
Follow Us:

Virat Kohli Restaurant One 8 Commune : भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार विराट कोहलीने केवळ मैदानावरच नाही तर  व्यावसायिक जगतात देखील स्वतःचे नाव चमकवले आहे. त्याच्या आवडीने आणि बुद्धिमत्तेने त्याने क्रिकेट आणि रेस्टॉरंट उद्योगात एक मजबूत असे स्थान निर्माण केले आहे. खवय्ये असलेल्या विराटला राजमा चावल आणि छोले भटुरे खूप आवडीचे पदार्थ आहेत. त्याने आपल्या  जेवणावरील या प्रेमामुळे तो वन८ कम्यूनच्या लाँचिंगकडे वाटचाल करत आहे.

वन८ कम्यून: एक ब्रँड

विराट कोहलीचे आलिशान कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट, ‘वन८ कम्यून’, देशभर प्रसिद्ध पावले आहे. त्याने आतापर्यंत वन८ कम्यूनचे जवळपास १० आउटलेट सुरू केले आहेत. परंतु मुंबईतील आउटलेट अद्वितीय आणि खास ठरते. कारण ते कोणत्या सामान्य इमारतीत नाही, तर दिग्गज गायक किशोर कुमार यांच्या बंगल्या ‘गौरी कुंज’ मध्ये सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : IND vs AUS T20 Series : ‘फॉर्मवर नाही तर प्रक्रियेवर…’, ‘मिस्टर 360’सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फुंकले रणशिंग

मुंबईतील ‘या’ ठिकाणी रेस्टॉरंट सुरू

विराट कोहलीने २०२२ मध्ये मुंबईतील जुहू परिसरातील हा बंगला भाड्याने घेतला होता. त्याचे आता एका आलिशान आणि आधुनिक रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. विराट म्हणतो की त्याचे किशोर कुमारशी एक खास नाते राहिले आहे. तो एकदा म्हणाला होता, “जर आज किशोर दा जिवंत असते तर मी त्यांना नक्कीच भेटेन. त्यांची गाणी हृदयस्पर्शी अशी आहेत.”

कसे आहे  रेस्टॉरंट?

‘वन८ कम्यून’चे आतील भाग सर्वांना घरासारखे वाटावे असे  डिझाइन करण्यात आले आहे. रेस्टॉरंटच्या आत, भिंतीवर विराटची जर्सी क्रमांक १८ प्रदर्शित करण्यात आली आहे. जी त्याच्या चाहत्यांसाठी मुख्य आकर्षण केंद्रबिंदू आहे. वन८ हे नाव देखील या क्रमांकाने प्रेरित असेलले नाव आहे.

जेवणाची चव आणि किंमती जाणून घेऊया..

विराट कोहलीचा या स्टारचे असे मत आहे की,  कोणत्याही ठिकाणाची खरी ओळख म्हणजे तेथील अन्न. रेस्टॉरंटमध्ये भारतीय, वनस्पती-आधारित, सीफूड आणि शाकाहारी पदार्थांचे उत्तम मिश्रण आहे. तथापि, काहींसाठी किंमती आश्चर्यकारक देखील असू शकतात. वृत्तांनुसार,

  1. तंदूरी रोटीची किंमत ₹३१८ आहे
  2. बेबी नानची किंमत ₹११८ आहे
  3. खिचडीची किंमत ₹३४८ आहे
  4. पावभाजीची किंमत ₹६२० आहे
हेही वाचा : मोहम्मद शमीचे ऐकावेच लागेल! Ranji Trophy मध्ये पुन्हा दाखवली जादू; भारतीय संघात प्रवेशासाठी निवडकर्त्यांना चोख उत्तर

विराट कोहली म्हणतो की,  “जेव्हा जेवण आणि वातावरण दोन्ही उत्कृष्ट असतात तेव्हाच एखादे ठिकाण खरे यशस्वी ठरते.” ‘वन८ कम्यून’ हे तत्वज्ञान प्रतिबिंबित करते, जिथे संगीत, वातावरण आणि चव हे सर्व वर्ग आणि आरामात देण्यात येते. एकूणच, किशोर कुमारच्या बंगल्यापासून विराट कोहलीच्या रेस्टॉरंटपर्यंतचा हा प्रवास उत्कटता, विलासिता आणि चव यांचे परिपूर्ण मिश्रण ठरते.

Web Title: Virat kohli launches luxurious one8 commune restaurant in kishore kumars bungalow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: विराटने झटकली जबाबदारी, पण Rishabh Pant ने पणाला लावले स्वतःचे करिअर; Playing 11 मध्ये मिळणार का जागा
1

IND vs NZ: विराटने झटकली जबाबदारी, पण Rishabh Pant ने पणाला लावले स्वतःचे करिअर; Playing 11 मध्ये मिळणार का जागा

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
2

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था
3

विराट कोहलीप्रमाणेच शुभमन गिललाही त्याच्या VHT सामन्यात असणार सुरक्षा, BCCI ने ‘खाजगी बाउन्सर’ची केली व्यवस्था

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 
4

IND vs NZ : सचिन तेंडुलकरचा ‘विश्वविक्रम’ धोक्यात! 2026 मध्ये विराट कोहली करणार ‘महापक्रम’; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.