Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीची एन्ट्री होणार? विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याबाबत प्रशिक्षकांनी केला मोठा खुला

Virat Kohli Returns to Vijay Hazare Trophy: विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीच्या गेल्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळला होता. कोहली यावेळीही दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याची चर्चा आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 02:12 PM
Virat Kohli Returns to Vijay Hazare Trophy

Virat Kohli Returns to Vijay Hazare Trophy

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहली पुन्हा विजय हजारे ट्रॉफी खेळणार?
  • विजय दहिया यांचे मोठे विधान
  • कोहलीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये एन्ट्री होणार?

Virat kohli: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी विजय हजारे ट्रॉफीच्या मागील हंगामात भाग घेतला होता. गेल्या वर्षी, बीसीसीआयने सर्व खेळाडूंना सांगितले की, वरिष्ठ खेळाडूंनी या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळलेच पाहिजे. यानंतर, अनेक वरिष्ठ खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिसले. यामुळे, जवळपास प्रत्येक प्रमुख १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या पुढील हंगामात विराट कोहली दिल्लीकडून खेळणार की नाही, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. आता, दिल्लीचे प्रशिक्षक विजय दहिया यांनी विराटच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याबाबत मोठे विधान केले आहे.

IND vs PAK: भारताची विजयी गर्जना! SAFF चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानला लोळवलं; सुहेल भट्ट ठरला विजयाचा हिरो

दिल्लीच्या प्रशिक्षकाचे विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य

दिल्ली-सर्व्हिसेस सामन्यानंतर विजय दहिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना विराट कोहलीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याच्या शक्यतांबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले की, ‘जर विराट कोहलीला खेळायचे असेल, तर मला त्याला ड्रेसिंग रूममध्ये भेटायला आवडेल. मी त्याच्याकडून मार्गदर्शन घेईन, जेणेकरून इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय लागते हे तो इतर खेळाडूंना सांगू शकेल. तो याच ठिकाणाहून पुढे आलेला आहे.’

दहिया पुढे म्हणाले की, ‘तो उपलब्ध आहे. जो खेळाडू गेल्या वर्षी खेळला आहे, तो नेहमीच उपलब्ध असतो. त्यांना अधिकृतपणे कळवण्याची गरज नसते. त्याची कार्यशैली अप्रतिम आहे. तो या संघाचा भाग असावा असे मला वाटते.’

मी विराटला घरी जाऊ देणार नाही…

विजय दहिया यांनी स्पष्ट केले की, ‘जर विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल, तर तरुण खेळाडूंना शिकण्याची एक उत्तम संधी मिळेल. ते म्हणाले, ‘तो गेल्या हंगामात इथे होता. मी त्याला बोलण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये बोलावणार आहे. मी त्याला घरी जाऊ देणार नाही. मी त्याला ड्रेसिंग रूममध्ये बसायला सांगेन आणि सर्व काही टप्प्याटप्प्याने समजावून सांगेन, कारण त्याने प्रत्येक प्रकारची समस्या पाहिली आहे. विराट पूर्वी कुठे होता आणि आता कुठे आहे, हे मी खेळाडूंना सांगू शकेन. अजून बराच प्रवास गाठायचा आहे. तुम्ही विराट कोहली बनू शकत नाही, पण जर तुम्ही गोष्टी योग्य प्रकारे केल्या, तर तुम्ही एक विशेष खेळाडू बनू शकता.’

डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका

विजय हजारे ट्रॉफीच्या एक दिवस आधी, १३ डिसेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल. यामध्ये कोहली खेळताना दिसेल. मालिकेतील शेवटचा सामना १९ डिसेंबर रोजी होईल. दरम्यान, दिल्ली संघही १९ तारखेपर्यंत गोवा, पंजाब आणि राजस्थानविरुद्ध तीन सामने खेळणार आहे. जर कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळला, तर तो दिल्लीसाठी किमान चौथ्या सामन्यापासून उपलब्ध असेल, जो २१ डिसेंबर रोजी चंदीगडविरुद्ध खेळला जाईल. आता कोहली या स्पर्धेबाबत काय निर्णय घेतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

IPL 2027 आधी CSK-SRH चा गेमप्लॅन? ‘या’ चार खेळाडूंची ट्रेड डील फिक्स; कोणाचा पत्ता कट?

Web Title: Virat kohli vijay hazare trophy 2026 vijay dahiya statement pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Vijay Hazare Trophy
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही
1

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree
2

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क
3

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
4

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.