Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru stampede : Virat Kohli च्या अडचणीत वाढ! बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिस तक्रार दाखल, वाचा सविस्तर.. 

बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी आता स्टार फलंदाज विराट कोहली अडचणीत आला असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 06, 2025 | 09:05 PM
Bengaluru stampede: Virat Kohli's troubles increase! Police complaint filed in Bengaluru stampede case, read details..

Bengaluru stampede: Virat Kohli's troubles increase! Police complaint filed in Bengaluru stampede case, read details..

Follow Us
Close
Follow Us:

Bengaluru stampede : आरसीबीने ३ जून रोजी आरसीबीने अंतिम सामन्यात पंजाबला पराभूत करून  १७ वर्षांनंतर आयपीएल २०२५ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा आनंद साजरा करत असताना बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणात अनेकांना आधीच अटक करण्यात आली आहे. अशातच आता स्टार खेळाडू विराट कोहलीच्या अडचणी वाढल्या आहेत. एका स्थानिक व्यक्तीने कोहलीविरुद्धही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली असून त्याने या मागणीसह बेंगळुरूमधील क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये कोहलीविरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे.

हेही वाचा : Chinnaswamy Stadium Stampede : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनची उच्च न्यायालयात धाव! बेंगळुरू चेंगराचेंगरीच्या FIR विरुद्ध केले अपील..

कोहलीविरुद्ध एफआयआरची मागणी

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण  जखमी झाले आहेत. कर्नाटक सरकारने यासाठी आरसीबी व्यवस्थापन, कर्नाटक क्रिकेट असोसिएशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएला जबाबदार धरले असून क्यूबन पार्क पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, तसेच ४ जणांना अटक केली आहे. परंतु, एचएम वेंकटेश नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने  स्टार फलंदाज विराट कोहलीविरुद्धही एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीसह त्याने क्यूबन पार्क स्टेशनवर कोहली विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले आहे की,  ते आधीच नोंदवलेल्या तक्रारीत या तक्रारीचा समावेश करून या तक्रारीचा विचार करणार आहेत.

चार जणांना अटक आणि कोठडी..

४ जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.  या प्रकरणात कर्नाटक पोलिसांकडून आरसीबीचे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्सच्या ३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेच्या वेळी निखिल सोसाळे बेंगळुरूहून मुंबई विमानतळावर जात होता अशी माहिती मिळत आहे. या चौघांनाही शुक्रवारीच बेंगळुरू येथील ४१ व्या एसीजेएमसमोर हजर करण्यात आले होते, तेव्हा त्यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चौघांची रवानगी प्रपन्ना अग्रहारा तुरुंगात करण्यात आली आहे.

हेही वाचा : Bengaluru stampede : ‘उत्सवापेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे…’,चेंगराचेंगरीप्रकरणी RCB वर गौतम गंभीरचे ताशेरे..

केएससीएची उच्च न्यायालयात धाव

बेंगळुरू चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी राहुराम भट आणि त्यांच्या काही सहकारी अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. केएससीएने उच्च न्यायालयाकडे एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे.एक  गोष्ट उल्लेखनीय आहे की,  पोलिसांकडून गेल्या गुरुवारी आरसीबी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध ही एफआयआर नोंदवण्यात आली आह. या प्रकरणी आता कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार संरक्षण देण्यात आले आहे. आता उच्च न्यायालय ९ जून रोजी निखिल सोसले यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

Web Title: Virat kohlis troubles increase police complaint filed in bengaluru stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 09:05 PM

Topics:  

  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री
1

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगली, RCB च्या विजयाने बदलले पॉईंट्स टेबलचे समीकरण; कोणते संघ करणार टॉप-4 मध्ये एन्ट्री

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर
2

IPL 2026: Virat Kohli ने रचला इतिहास! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय क्रिकेटर

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव
3

KKR Vs RCB Live: कोहलीची Virat खेळी; केकेआरचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले, 6 विकेट्सने पराभव

RCB Vs KKR Live: रायपूरमध्ये जोरदार पाऊस, खेळपट्टी झाकली; मॅच होणार की नाही?
4

RCB Vs KKR Live: रायपूरमध्ये जोरदार पाऊस, खेळपट्टी झाकली; मॅच होणार की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.