Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेरचा सामना अनिर्णित! अफगाणिस्तानने कडवी झुंज देत 212 धावांपर्यंत मारली मजल; रोहित शर्माची शतकी खेळीने टीम इंडियाने दिले कडवे आव्हान

भारत आणि अफगाणिस्तानचे संघ मालिकेतील शेवटच्या T20 सामन्यात Ind and AFG आमने-सामने आले आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 17, 2024 | 11:45 PM
अखेरचा सामना अनिर्णित! अफगाणिस्तानने कडवी झुंज देत 212 धावांपर्यंत मारली मजल; रोहित शर्माची शतकी खेळीने टीम इंडियाने दिले कडवे आव्हान
Follow Us
Close
Follow Us:
बंगळुरू : एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तानचे संघ तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी आमने-सामने आले आहेत. भारताने नवीन वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. आता तिसऱ्या टी-20मध्ये भारतीय संघ क्लीन स्वीपच्या आशेने मैदानात उतरणार आहे. परंतु, नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाची कमान सांभाळत धावसंख्येला चांगलाच आकार दिला. कॅप्टन रोहित शर्माने आज मोठी शतकी खेळी करीत 121 धावा केल्या, रोहितला रिंकू सिंहने 69 धावांची चांगली साथ दिली.
अफगाणिस्तानने 212 धावांपर्यंत मजल मारल्याने हा सामना अनिर्णत ठरला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाल्याने टीम इंडियाने ही मालिका जिंकली.

Rohit Sharma 🤝 Rinku Singh

OuR’RR’ 😎 💪#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @ImRo45 | @rinkusingh235 pic.twitter.com/SfKSl07JoE

— BCCI (@BCCI) January 17, 2024

💯-run partnership! 🤝

Captain @ImRo45 & @rinkusingh235 bring up a century stand 👍 👍#TeamIndia zoom past 120.

Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwO9wd #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AEWzbdmLHX

— BCCI (@BCCI) January 17, 2024

5⃣0⃣-run stand! 👏 👏

Captain @ImRo45 & @rinkusingh235 complete a half-century partnership 👌 👌#TeamIndia move closer to 80.

Follow the Match ▶️ https://t.co/oJkETwO9wd#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UrGmIQt22G

— BCCI (@BCCI) January 17, 2024

पहिल्या फळीतील महत्त्वाचे 4 फलंदाज तंबूत
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे 4 फलंदाज तंबूत परतले आहेत. यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, संजू सॅमसन, विराट कोहली पूर्ण अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा आणि रिंकू सिंह दोघे सध्या खेळत आहेत. कर्णधार रोहित शर्माने संयमी खेळीने डावाला पुन्हा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला रिंकूची सुद्धा चांगली साथ मिळत आहे. कर्णधार रोहित शर्माने 41 चेंडूत 50 धावा केल्या आहेत.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रोहित शर्मा तीन बदलांसह मैदानात उतरत आहे. संजू सॅमसनला तिसऱ्या टी-20मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर
अखेरच्या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा रोहित शर्मावर असतील. पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र असे असतानाही हिटमॅनला विश्वविक्रम करण्याची संधी आहे. रोहित शर्मा T20 मधील जगातील सर्वात यशस्वी कर्णधार होण्यापासून एक विजय दूर आहे.
एमएस धोनीला मागे टाकू शकतो?
रोहित शर्मा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकू शकतो. कर्णधार म्हणून हिटमॅनने केवळ 53 टी-20 सामन्यांमध्ये 41 विजय नोंदवले आहेत. धोनीला या स्थानावर पोहोचण्यासाठी 72 टी-20 सामने लागले. जर रोहितने हा सामना जिंकला तर तो बाबर आझम आणि इऑन मॉर्गनसारख्या दिग्गज खेळाडूंच्या बरोबरीने असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

Web Title: Watch team india bat first in india vs afghanistan 3rd t20 match live updates from m chinnaswamy stadium bangalore nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2024 | 08:06 PM

Topics:  

  • indian cricket team
  • M Chinnaswamy Stadium
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
2

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
3

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
4

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.