Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Asian Games 2026 : भारताला सेमिफायनलमध्ये एखाद्यावेळेस बांगलादेशचा सामना करावा लागू शकतो. बांगलादेश म्हटलं की, नागीण डान्स आलाच. बांगलादेशच्या प्रत्येक अपयशानंतर क्रिकेट चाहत्यांना नागीण डान्स करण्याची संधी मिळते.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 05:15 PM
Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो 'नागीण डान्स'साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो 'नागीण डान्स'साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

Follow Us
Follow Us:
  • भारताची सेमिफायनलमध्ये धडक
  • सेमिफायनलमध्ये श्रीलंका किंवा बांगलादेशचं आव्हान
  • सामन्यात भारताचं पारडं जडं
श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघ एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मध्ये सेमिफायनलमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सोमवारी होणारा क्वॉर्टर फायनलचा सामना पावसामुळे रद्द झाला. सर्वोत्तम टी-२० इंटरनॅशनल रँकिंग असल्याने भारतीय संघ सेमिफायनलमध्ये पोहचण्यास यशस्वी राहिले.

दरम्यान, भारत आता ऑक्टोबरमध्ये दुसरा सेमिफायनल सामना खेळण्यास मैदानात उतरेल. येथे भारताला कोणाचा सामना करायचा आहे, याची माहिती मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टर फायनलच्या सामन्यातून कळेल. बहुदा भारताला सेमिफायनलमध्ये बांगलादेशचा करावा लागू शकतो.
क्रिकेटला एशियन गेम्समध्ये चौथ्यांदा समाविष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फक्त दुसऱ्यांदा या स्पर्धेसाठी आपला भारतीय संघ पाठवला आहे.

 

पहिल्या स्पर्धेत भारताला सुयश

एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा भाग घेतला होता. तिथे सेमिफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशशी झाला होता. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना बांगलादेशला 9 विकेटने धुळ चारली होती.

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 9 बाद 96 धावाच केलेल्या. गोलंदाजीत भारताच्या वतीने साई किशोरने 4 षटकात 12 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्या होत्या, तर वॉशिंग्टन सुंदरने 15 धावांवर 2 विकेट घेतलेल्या.
भारतानं फक्त एक विकेट गमावत 9.2 षटकांत या धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केलेला.

Virat Kohli: विराटचा ‘किंग’ अंदाज पण गौतमचा ‘गंभीर’ चेहरा! डगआउटमधील ‘तो’ फोटो झाला व्हायरल; चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

चाहत्यांना नागीण डान्स करण्याची संधी

‘नागीण डान्स’ आणि बांगलादेश हे समीकरण काही जुने नाही. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांच्या विकेटनंतर त्यांना डिवचण्यासाठी नागीण डान्सची प्रथा ही बांगलादेशच्या खेळाडूंनीच सुरू केली होती. कालांतराने त्यांच्या कामगिरीत आलेली घसरण पाहता, ही प्रथा त्यांचाच अंगाशी आली.
आता बांगलादेशविरोधात कोणताही प्रतिस्पर्धी संघ असो, जेव्हा ते बांगलादेशला धुळ चारत असतात, तेव्हा त्यांचे चाहते सर्रास नागीण डान्स करताना टीव्हीच्या स्क्रीनवर दिसतात.
त्यामुळे जर सेमिफायनलमध्ये बांगलादेश भारतासमोर येतो, तर नक्कीच भारतीय चाहत्यांना नागीण डान्स करण्याची संधी मिळेल.

Rohit Sharma: सामना जिंकून परतलेल्या रोहित शर्मासोबत हॉटेलबाहेर घडला धक्कादायक प्रसंग, Video व्हायरल!

Web Title: Asian games 2026 indian cricket team got semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • bcci
  • indian cricket team

संबंधित बातम्या

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख
1

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Virat Kohli : ‘किंग’ने  मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा
2

Virat Kohli : ‘किंग’ने मोडला ‘मास्टर’चा Record, वनडेत गाठला 15 हजार धावांचा टप्पा

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट
3

ODI Series : विंडिजच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं! धावांची शंभरी गाठल्यानंतर मिळाला पहिला विकेट

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
4

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.