Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळणार की नाही खेळणार! ODI World Cup मध्ये ‘हे’ संघ बाद होणार? चाहत्यांसाठी दु:खद बातमी

चार वर्षांमधून एका एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. 2027 कहा वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे. 

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 06:12 PM
खेळणार की नाही खेळणार! ODI World Cup मध्ये ‘हे’ संघ बाद होणार? चाहत्यांसाठी दु:खद बातमी
Follow Us
Follow Us:

2027 च्या अखेर एकदिवसीय वर्ल्ड कप होण्याची शक्यता 
दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार स्पर्धा 
एकूण 14 संघ खेळणार वर्ल्ड कप

ICC World Cup 2027: नुकतीच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा पार पडली आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांना 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेची आतुरता लागली आहे. मात्र त्याबाबत काही महत्वाची बातमी समोर येत आहे.

2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपची उत्सुकता आतापासूनच वाढत चालली आहे. कुठे होणार, कधी होणार, कोणते संघ खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या समोर असलेल्या समीकरणानुसार दोन वेळा विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 2027 मध्ये खेळायला मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

चार वर्षांमधून एका एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. 2027 कहा वर्ल्ड कप हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये खेळवला जाणार आहे. 2027 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होऊ शकते. एकूण 14 संघ ही स्पर्धा खेळण्याचा अंदाज आहे. अद्याप पूर्ण शेड्यूल समोर आलेले नाही.

IPL 2026 मधील ‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?, Axar Patel भडकला

कसे असणार समीकरण?

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे या ठिकाणी वर्ल्ड कप होणार असल्याने या संघांनी क्वालिफाय केले आहे. तर नामिबियाला क्वालिफाय करावे लागणार आहे. बाकी संघाची निवड त्यांच्या आयसीसी रॅंकिंगवरुन केली जाणार आहे. जे पहिले 8 संघ असतील त्यांना थेट वर्ल्ड कप खेळता येणार आहे.

सध्या आयसीसी रॅंकिंग पाहिल्यास वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचे संघ टॉप 8 च्या बाहेर आहेत. वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या कमगिरीत सुधारणा न केल्यास त्यांना वर्ल्ड कप खेळता येण्याची शक्यता कमी आहे. तसेच बांग्लादेशला देखील आपली कामगिरी सुधारायला लागणार आहे.

IPL 2026 : मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिटल्सच्या संघात कधी परतणार? प्रशिक्षकाकडून दुखापतग्रस्त खेळाडूबाबत माहिती

‘त्या’ नियमाचा ऑलराउंडर्सना फटका?

IPL हंगामात नेहमची वेगवेगळे वाद चर्चेत राहिलेले असतात. आताचा २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी क्रिकेट जगतात पुन्हा एकदा एका जुन्या वादाने आपलं तोंड वर काढले आहे. तो वाद म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने या नियमावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने थेट या मुद्द्यावर वक्तव्य करत अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असल्याचे विधान केलं आहे. नेमकं काय प्रकरण?

Web Title: West indies and bangladesh cricket team chance not play in odi world cup 2027 qualifications process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • cricket news
  • ODI World Cup 2027
  • West Indies

संबंधित बातम्या

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
1

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
2

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न
3

वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?
4

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.