Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

37 वर्षीय विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य काय? छोले भटुरे खाऊन ‘किंग’ कसं गाजवतो मैदान? वाचा सविस्तर 

विराट कोहली सध्या ३७ वर्षाचा असून त्याची ऊर्जा २५ शी मधील तरुणाला लाजवणारी आहे. त्याच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. विराट कोहली त्याच्या फिटनेसबद्दल खूप जागृत असतो.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 22, 2026 | 04:46 PM
What is the secret behind 37-year-old Virat Kohli's fitness? How does the 'King' dominate the field while eating Chhole Bhature? Read in detail.

What is the secret behind 37-year-old Virat Kohli's fitness? How does the 'King' dominate the field while eating Chhole Bhature? Read in detail.

Follow Us
Close
Follow Us:

The secret to Virat Kohli’s fitness : अलीकडेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत नीजहिलंड संघाने २-१  अशी  बाजी मारली. असे, असले तरी भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने या मालिकेत शानदार फलंदाजी केली.  त्याने पहिल्या सामन्यात ९३ धावा तर तिसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली होती. विराट सध्या ३७ वर्षाचा आहे, परंतु त्याची ऊर्जा २५ शी मधील तरुणासारखी आहे. त्याच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

विराट कोहली जर कुठे छोले भटुरे खाताना दिसला तर त्याच्या चाहत्यांसाठी ते एका मोठ्या शतकापेक्षा कमी मोठी गोष्ट ठरणार नाही. ३७ व्या वर्षीही, विराट केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक असून तो क्रिकेट जगताचा  “रन-मशीन” आहे.

हेही वाचा : PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

विराटकडून त्याच्या ६५ दशलक्ष चाहत्यांसाठी “एक्स” सोशल मीडिया साइटवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये तो दिल्लीच्या छोले भटुरेचा सुगंध आठवतो. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की विराट नियमितपणे छोले भटुरे खात नसून तो त्याच्या फिटनेसवर परिणाम करू शकणारे इतर काहीही खाण टाळतो.

 विराट आहारात काय खातो?

विराटच्या आहारात प्रथिने जास्त असतात. शिवाय, तो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, हेल्दी फॅट्स, घरी शिजवलेले जेवण, वाफवलेले किंवा ग्रील्ड फूड देखील खातो. तो बटर, तेल आणि तुपाचा कमी वापर करतो. तो क्वचितच जंक फूड खात असतो. तो गोड पदार्थ, साखरेचे पेये किंवा रिफाइंड साखर खाण्याचे टाळतो. त्याच्या आहारात मसूर, टोफू, भाज्या, काजू आणि फळे यांचा देखील समावेश असतो. दिल्लीतील त्याच्या शेवटच्या रणजी ट्रॉफी सामन्यात तो इतर खेळाडूंसोबत कढीपत्ता आणि भात खात असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

विराट कोहली जिममध्ये बराच वेळ घालवत असतो.  तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत जिम, ध्यान आणि धार्मिक उपक्रमांद्वारे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत शिस्तबद्ध उपस्थित असताना दिसतो.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘मला एक विचित्र भावना…’ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडण्यावर माजी कर्णधार रोहित शर्मा स्पष्टच बोलला

विराटची फिटनेस टेस्ट

विराट कोहलीची फिटनेस टेस्ट किंवा “यो-यो टेस्ट” २०२५ मध्ये २१.६ असल्याचे नोंदवण्यात आले होते. ही जगातील सर्वोत्तम हॉकी खेळाडूंची पातळी आहे तर क्रिकेटपटूंची YO-YO लेव्हल साधारणपणे १६.१ ते १५.५ दरम्यान असते.

Web Title: What is the secret behind 37 year old virat kohlis fitness read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • fitness secret
  • virat kohali

संबंधित बातम्या

ICC ODI Rankings : भारताच्या रनमशिन विराटला झटका! कोहलीला मागे सारत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ODI मध्ये अव्वलस्थानी 
1

ICC ODI Rankings : भारताच्या रनमशिन विराटला झटका! कोहलीला मागे सारत न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल ODI मध्ये अव्वलस्थानी 

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 
2

IND vs NZ, 3rd ODI : विराट कोहलीचे शतक व्यर्थ; भारताचा 41 धावांनी पराभव करत न्यूझीलंडचा 2-1 असा मालिका विजय 

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 
3

IND vs NZ, 3rd ODI : इंदोरमध्ये भारताच्या ‘रनमशिन’ विराटची फायरिंग! ‘किंग’ कोहलीचे शानदार शतक; ब्लु आर्मीच्या आशा जिवंत 

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO
4

IND vs NZ, 3rd ODI : टीम इंडियात ‘तू कौन बे?’ परिस्थिती! कोहलीने कोच गंभीरकडे न बघताच पकडला आपला रस्ता;पहा VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.