Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: शनिवार ठरलाय! भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार, पहिला सामना कधी अन् कुठे होणार?

भारत आणि अफगणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारत अफगणिस्तान हे संघ वनडे सामन्यांमध्ये प्रथमच एकत्र येणार आहेत.  या सामन्यांची वेळ आणि कुठे पाहता येतील हे पाहुयात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 10, 2026 | 04:16 PM
IND Vs AFG: शनिवार ठरलाय! भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार, पहिला सामना कधी अन् कुठे होणार?

IND Vs AFG: शनिवार ठरलाय! भारत -अफगाणिस्तान थरार रंगणार, पहिला सामना कधी अन् कुठे होणार?

Follow Us
Follow Us:

13 जूनपासून भारत अफगणिस्तान वनडे सिरिज
एकमेव कसोटी सामन्यात भारताचा अफगणिस्तानवर दणदणीत विजय 
शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व

India Vs Afghanistan ODI Series: लवकरच भारत विरुद्ध अफगणिस्तान एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्याआधी भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्या भारताने अफगणिस्तानवर 1 डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. आता 13 जूनपासून अफगणिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रक आणि सामने कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.

भारत आणि अफगणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. भारत अफगणिस्तान हे संघ वनडे सामन्यांमध्ये प्रथमच एकत्र येणार आहेत.  या सामन्यांची वेळ आणि कुठे पाहता येतील हे पाहुयात.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान वन-डे

पहिला सामना

13 जून 2026

वेळ 1.30 वाजता

धर्मशाळा स्टेडियम, हिमाचल प्रदेश

IND vs AFG: रोहित शर्मा – हार्दिक पांड्या IN, विराट कोहली मात्र OUT, अफगाणिस्तानविरुद्ध ODI Playing 11 अशी असणार

दूसरा सामना 

17 जून 2026

वेळ 1.30 वाजता

लखनौ

तिसरा सामना 

20  जून 2026

वेळ 1.30 वाजता

चेन्नई

सामने कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामने जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहेत.

IND Vs AFG: बॅटिंग न करताही संघ कसा जिंकतो? काय आहे Follow-On चा नियम? एकदा वाचाच…

विराट कोहलीची जागा कोण घेणार?

मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातून काही संमिश्र बातम्या समोर येत आहेत. अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत सहभागी होणार नाही आणि त्याच्या जागी यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. कोहलीसारख्या प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितीत, मधल्या फळीला सांभाळणे हे संघापुढील एक मोठे आव्हान असेल. दरम्यान, रोहित शर्मा तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण झाला असून तो या मालिकेत शुभमन गिलसोबत सलामीला फलंदाजी करेल. याशिवाय हार्दिक पांड्यालाही संघात स्थान मिळाले आहे आणि तोदेखील या मालिकेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मालिका श्रेयस अय्यरसाठीही खूप खास असणार आहे. सूर्यकुमार यादवनंतर भारतीय टी-२० संघाची सूत्रे हाती घेतलेला अय्यर, पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. केएल राहुल मधल्या फळीत यष्टीरक्षण करेल, तर हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळाडू असेल.

भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग ११:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा.

Web Title: Where to watch live streaming india vs afghanistan first odi series match dharamshala rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • ODI Series
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
1

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
2

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
3

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
4

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.