Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा का म्हटले? हिटमॅनने केला मोठा खुलासा..

भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने २०२५ मधील मे महिन्यात कसोटी संघातून निवृत्ती घेतली. आता त्याने एका कार्यक्रमात रोहित शर्माने निवृत्ती घेण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 07:52 PM
Why did Rohit Sharma say goodbye to Test cricket? Hitman made a big revelation..

Why did Rohit Sharma say goodbye to Test cricket? Hitman made a big revelation..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma retires from Test cricket : भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पूजाराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.  त्याच्या निवृत्तीनंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशातच आता माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीबद्दल चर्चा समोर आली आहे. त्याचे कारण म्हणजे अलीकडेच रोहित शर्मा एका कार्यक्रमात दिसून आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या कसोटी क्रिकेटबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. त्याने या स्वरूपाचे वर्णन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असल्याचे सांगितले आहे.

रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एका वर्षापूर्वी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने क्रिकेटच्या टी-२० स्वरूपाला  निरोप दिला होता. तो आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळताना दिसून येतो.

हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण काय?

कसोटी क्रिकेटबदलल सांगताना रोहित शर्मा म्हणाला की, “ही अशी एक गोष्ट आहे ज्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल, कारण या खेळात तुम्हाला बराच काळ मैदानावर राहावे लागत असते. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला पाच दिवस खेळून काढावे लागते.  मानसिकदृष्ट्या ते खूप आव्हानात्मक आणि थकवणारे राहिले आहे. पण सर्व क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळूनच मोठे झाले आहेत. जेव्हा आपली स्पर्धात्मक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरवात होते.  मुंबईतही क्लब क्रिकेट सामने दोन दिवस किंवा तीन दिवस चालत असतात, अशा प्रकारे आपण लहानपणापासूनच त्यासाठी तयार झालेलो असतो. यामुळे तुमच्या पुढील मार्गावर येणाऱ्या परिस्थितींना तोंड देण्यास खूप मदत होते.”

हेही वाचा : Bcci Pension Scheme : निवृत्त क्रिकेटपटूंवर होतो पेन्शनच्या पैशांचा वर्षाव! प्रत्येक वर्षागणिक वाढत जातात ‘इतके’ पैसे…

तसेच रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “जेव्हा तुम्ही खूप लहान असता तेव्हा खऱ्या अर्थाने तयारीचे महत्त्व समजत नसते. पण जसजशी तुम्ही प्रगती करत पुढे पुढे जात असतात तुम्हाला समजते की ते तुम्हाला खेळात गरज असणारी  एक प्रकारची शिस्त मिळत असते. तुम्हाला नेमके काय करायचे आहे? हे समजून घेणे. जेव्हा तुम्हाला सर्वात लांब फॉर्मेट खेळायचा असतो, तेव्हा खूप काम करावे लागत असते. एकाग्रता ही सर्वात महत्वाची गोष्ट असते, कारण तुम्हाला खूप चांगल्या कामगिरीची आशा असते आणि त्यासाठी मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहणे खूप आवश्यक होऊन जाते.  मी मुंबईकडून खेळायला सुरुवात केली त्यानंतर भारताकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्याबाबत देखील असेच घडले आहे.”

Web Title: Why did rohit sharma say goodbye to test cricket big revelation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • bcci
  • Cheteshwar Pujara retirement
  • ICC
  • Rohit Sharma
  • Test Match

संबंधित बातम्या

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…
1

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून
2

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान
3

Team India New Captain : भारतीय ODI संघाची कमान मिळाल्यानंतर शुभमन गिलची पहिली रिॲक्शन! विश्वचषकावरही केले एक मोठे विधान

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
4

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.