• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Bcci Pension Money Is Showered On Retired Cricketers

Bcci Pension Scheme : निवृत्त क्रिकेटपटूंवर होतो पेन्शनच्या पैशांचा वर्षाव! प्रत्येक वर्षागणिक वाढत जातात ‘इतके’ पैसे…

भारतीय खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर निवृत्त खेळाडूंना बीसीसीआयकडून पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना दरमहा पेन्शन देण्यात येते.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 25, 2025 | 07:17 PM
Pension money is showered on retired cricketers! The amount of money increases every year...

चेतेश्वर पुजारा(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

How much is the pension provided by BCCI? : भारतीय क्रिकेटमधून अनेक दिग्गजांनी यावर्षी निवृत्ती घेतली आहे.त्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मासह अगदी अलिकडेच निवृत्ती घेतलेल्या चेतेश्वर पुजाराचे नाव सामील झाले आहे. भारतीय खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर त्या खेळाडूंना बीसीसीआयकडून पेन्शन देण्यात येतं. या  पेन्शनचा आकडा किती असतो?  आणि ते वर्षानुवर्षे किती वाढते?  याबाबत अमेकांना माहिती नसते. चाहत्यांना याबबत जाणून घेण्याची खूप इच्छा असते.  याबाबत आपण आज जाणून घेऊया.

बीसीसीआयकडून त्यांच्या माजी खेळाडूंसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना दरमहा पेन्शन म्हणून अशी एक  निश्चित रक्कम देण्यात येते. पेन्शनची रक्कम ही खेळाडूंच्या सामन्यानुसार आणि खेळाच्या पातळीनुसार ठरवण्यात येत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO

बीसीसीआयने तयार केलेल्या पेन्शन योजनेत खेळाडूंचे वय देखील महत्वाचे ठरते.  खेळाडूचे वय वाढत असताना, त्यांच्या पेन्शनची रक्कम देखील वाढवण्यात येते. उदाहरणार्थ, जर एखाद्या खेळाडूने वयाची ६० वर्षे पूर्ण केली असतील तर त्यांची  पेन्शनची रक्कम देखील वाढवण्यात येत असते.

पेन्शन वाढ कशी होते?

वृत्तानुसार, दरवर्षी बीसीसीआयकडून खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पेन्शन रकमेत कोणती वाढ होत नाही. परंतु, बीसीसीआयकडून  वेळोवेळी या रकमेत बदल करत असते. गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंच्या पेन्शनमध्ये अनेक वेळा वाढ केली गेली आहे.  महागाई आणि बदलत्या काळात माजी क्रिकेटपटूंना आर्थिक अडचणींना  सामोरे जावे लागू नये. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

पेन्शनसाथी कोण आहेत पात्र?

बीसीसीआयकडून सुरू केलेल्या पेन्शन योजनेचा फायदा फक्त त्याच क्रिकेटपटूंना मिळू शकतो, ज्यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत किंवा दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत्याने  योगदान दिले आहे. याशिवाय महिला क्रिकेटपटूंनाही पेन्शनचा लाभ देण्यात येतो. पंच आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी देखील वेगळी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा : AUS vs SA : Dewald Brevis ने ज्या चेंडूवर षटकार ठोकला तो चेंडू घेऊन पळत सुटला चाहता ! पहा VIDEO

पेन्शनची रक्कम किती आहे?

मागील काही वर्षांमध्ये बीसीसीआयकडून पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या पेन्शन रकमेत ३७,५०० वरून ६०,००० प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच प्रथम श्रेणीतील खेळाडूंचे पेन्शन देखील १५,००० वरून ३०,००० प्रति महिना केले गेले आहे. याशिवाय, ज्या ज्येष्ठ खेळाडूंना पूर्वी ५०,००० पेन्शन देण्यात येत होते. त्यांना आता दरमहा ७०,००० पेन्शन देण्यात येते.

Web Title: Bcci pension money is showered on retired cricketers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 07:00 PM

Topics:  

  • bcci
  • Cheteshwar Pujara
  • Cheteshwar Pujara retirement

संबंधित बातम्या

Virender Sehwag Wife : मैत्रीत धोका? BCCI अध्यक्ष मिथुन मनहास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी एकमेकांना डेट करत आहेत का?
1

Virender Sehwag Wife : मैत्रीत धोका? BCCI अध्यक्ष मिथुन मनहास आणि वीरेंद्र सेहवागची पत्नी एकमेकांना डेट करत आहेत का?

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’
2

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  
3

ICC Ranking : मिया मॅजिकची आता ICC ला भुरळ! कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सिराजने गाठली मोठी ऊंची  

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 
4

IND VS PAK : ‘भारत-पाक सामने थांबवा.., त्यांचा वापर..’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा घणाघात 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी 

IND vs WI 2nd Test! रवींद्र जडेजाच्या जाळ्यात वेस्ट इंडिज! भारत मजबूत स्थितीत, घेतली 387 धावांची आघाडी 

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ?  काय आहे यामागची आख्य़ायिका ?

Diwali 2025 : दिवाळी का साजरी करतात, फराळाला इतकं महत्व का ? काय आहे यामागची आख्य़ायिका ?

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

पश्चिम बंगाल हादरले! मैत्रिणीसोबत जेवायला गेली अन्…; MBBS विद्यार्थिनी सामूहिक बलात्काराची शिकार

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

पुण्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या; सायबर चोरट्यांनी तरुणाला लाखो रुपयांना गंडवले

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम

IND vs WI : ऐकावे ते नवलच! 175 धावा करूनही, यशस्वी जयस्वालच्या झोळीत नकोसा विक्रम

व्हिडिओ

पुढे बघा
Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Navbharat Realty Conclave मध्ये Infrastructure आणि Real Estate क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

‘मानवता, नैतिकता आणि अध्यात्मिकतेच्या दृष्टीने आंतरिक विकास महत्त्वाचा’; संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांचा मौलिक संदेश

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 मध्ये विलास वाडेकर यांनी मांडले ‘विकासाचे मॉडेल’

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

‘विचार हाच विकासाचा पाया’; नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी यांचे प्रतिपादन

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Prakashrao Abitkar : कोल्हापूर जिल्ह्यात गावठाण वाढीसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navneet Rana : कोणताही तालुका मदतीपासून वंचित राहू नये, नवनीत राणा यांची जिल्हाधिकाऱ्यांना ठाम सूचना

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025 | रियल इस्टेट क्षेत्रात कालानुरूप होतायत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.