Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रेयस अय्यरला का मिळाला ‘सरपंच’चा टॅग? नवीन IPL हंगामापूर्वी त्याने स्वतःच केला खुलासा, सोशल मिडियावर Video Viral

पंजाब किंग्सच्या कर्णधाराला चाहते प्रेमाने 'सरपंच' म्हणतात. आतापर्यंत हा टॅग इतर कोणत्याही कर्णधाराला शोभला नव्हता, पण श्रेयस अय्यरला तो अगदी योग्य वाटतो. श्रेयस अय्यरला हा टॅग मिळाल्याचा आनंद आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 22, 2026 | 09:52 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्सच्या कर्णधाराला चाहते प्रेमाने ‘सरपंच’ म्हणतात. आतापर्यंत हा टॅग इतर कोणत्याही कर्णधाराला शोभला नव्हता, पण श्रेयस अय्यरला तो अगदी योग्य वाटतो. श्रेयस अय्यरला हा टॅग मिळाल्याचा आनंद आहे, पण त्याने म्हटले आहे की याने काही फरक पडत नाही. महत्त्वाचे आहे ते म्हणजे विजय. श्रेयसने हा टॅग कसा मिळवला हे देखील स्पष्ट केले. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्सने त्याला खरेदी करून कर्णधार म्हणून नियुक्त केले.

सरपंच पदाबद्दल बोलताना, श्रेयस अय्यर पंजाब किंग्सच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, “मला गेल्या वर्षी सरपंच पद मिळालं आणि काही काळापूर्वी मी बाहेर सरपंच पदाबद्दल बोलत होतो. जेव्हा मला हे पद पहिल्यांदा मिळालं, तेव्हा मला लोकांना विचारावं लागलं की याचा खरा अर्थ काय आहे? जसं मी गेल्या वर्षी अर्शदीपला विचारलं होतं की याचा अर्थ काय आहे? इथे हा शब्द कसा वापरला जातो? मग तो म्हणाला की सरपंच म्हणजे समाजाचा प्रमुख आणि मग ते मला पटलं.”

IPL 2026 : तिलक वर्माच्या फलंदाजीच्या क्रमावर सूर्यकुमार यादवचे मजेदार प्रत्युत्तर, हार्दिक पांड्याकडे केला इशारा

तो पुढे म्हणाला, “असं नाही की मला हे अचानक आवडू लागलं, पण मी रस्त्यावरून चालत असतानाही लोक मला हाक मारायचे आणि इथे आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात करून आता एक वर्ष झालं आहे, त्यामुळे जेव्हाही मी त्यांना भेटतो, तेव्हा सगळे मला त्याच नावाने हाक मारतात, त्यामुळे एक प्रकारे छान वाटतं आणि मला प्रेरणा मिळते की आता मी या हंगामात उतरलो आहे, त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा अधिक असतील. मला आव्हानं आवडतात. आव्हानाला सामोरे जाण्यासाठी एका चांगल्या संघाची गरज असते आणि तो आमच्याकडे आहे.”

🚨 SHREYAS IYER ON ” SARPANCH SAAB ” TAG 🚨 🗣️— “Last year, I asked Arshdeep, ‘What does this mean? How is this term used here ? , He explained that a ‘Sarpanch’ is the head of the community and group After that, the name really grew on me ” pic.twitter.com/zQhaUIu8l7 — Kiara (@crickiara) March 21, 2026

कर्णधार पुढे म्हणाला, “जेव्हा मला हा टॅग मिळाला तेव्हा मला खूप आनंद झाला होता, पण ही एक वेगळी बाब आहे. पहिली गोष्ट म्हणजे, जेव्हा आम्ही मैदानात उतरतो, तेव्हा आम्हाला सामना जिंकायचा असतो. जसे ते म्हणतात, जिंकणे हीच एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे.” पंजाब किंग्सला यावर्षी आपली अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायला आवडेल. पंजाब संघ दोनदा अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण दोन्ही वेळा त्यांना आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गेल्या वर्षीच अंतिम सामना खेळला होता.

 

Web Title: Why did shreyas iyer get the tag of sarpanch he revealed himself before the new ipl season video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shreyas Iyer
  • viral video

संबंधित बातम्या

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव
1

GT Vs RR Live: गुजरातने फिरवले रॉयल्सचे आकडे; राजस्थानची घसरगुंडी, 77 रन्सने पराभव

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट
2

GT Vs RR: प्रिन्सेस क्लास! Shubhman Gill मुळे ‘रॉयल्स’ अडचणीत; राजस्थानला 230 रन्सचे टार्गेट

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय
3

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
4

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.