Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान क्रिकेट पाण्यात, WTC फायनल गाठण्याचं स्वप्न राहणार अपुरं! जाणून घ्या कशी आहे संघाची स्थिती

बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला नक्कीच महागात पडणार आहे. त्याच्या या महत्वाच्या कसोटी मालिकेमध्ये त्यांना २-० असा पराभव झाल्यामुळे हळूहळू त्यांचे WTC फायनलचे स्वप्न मोडताना दिसत आहे. आता वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या संघाना फायनलमध्ये जाण्याची संधी आहे यावर एकदा नजर टाकणार आहोत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 05, 2024 | 11:07 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

वर्ल्ड टेस्ट क्रिकेट फायनल : पाकिस्तान संघ दोन दिवसांपूर्वी निराशाजनक कामगिरीमुळे बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करून इतिहास रचला. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानला १० विकेट्सने पराभूत करून विक्रम केला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत करून मालिका एकतर्फी नावावर केली आणि बांग्लादेशने पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला नक्कीच महागात पडणार आहे. त्याच्या या महत्वाच्या कसोटी मालिकेमध्ये त्यांना २-० असा पराभव झाल्यामुळे हळूहळू त्यांचे WTC फायनलचे स्वप्न मोडताना दिसत आहे. आता वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्या संघाना फायनलमध्ये जाण्याची संधी आहे यावर एकदा नजर टाकणार आहोत.

कसे आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचे समीकरण?

एकदिवसीय वर्ल्ड कप, T२० वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे आयसीसीचे महत्वाच्या स्पर्धा आहेत. त्यामुळे सर्व संघाचे या तीन मोठ्या स्पर्धांसाठी धावपळ सुरु असते. पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश या मालिकेमध्ये झालेल्या पाकिस्तानच्या पराभवामुळे संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या गुणांची टक्केवारी आता १९.०५ वर घसरली आहे. पाकिस्तानचे ७ सामन्यांतून दोन विजय आणि ५ पराभवांसह केवळ १६ गुण आहेत. पाहिल्यास, WTC च्या सध्याच्या चक्रात पाकिस्तानचे आणखी सात सामने शिल्लक आहेत. त्याला इंग्लंडविरुद्ध तीन आणि मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्याला त्याच्याच भूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये भाग घ्यायचा आहे.

जाणून घ्या संघाची स्थिती

या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर भारताचा संघ आहे. भारताच्या संघाचे आतापर्यत ९ सामने झाले आहेत, यामध्ये त्यांनी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. संघाने आतापर्यत १२ सामने खेळले यामधील ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर ३ सामन्यांमध्ये पराभवच सामना करावा लागला आहे आणि एक सामना अनिर्णयीत राहिला.

Web Title: Will pakistan team play the world test championship final or not

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • cricket
  • World Test Championship

संबंधित बातम्या

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
1

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
2

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
3

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.