Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Will Young: विल यंगचा भारताविरुद्ध धुमाकूळ! जीवनदान मिळाले अन् पठ्ठ्याने केलं सोनं, 88 चेंडूत धमाकेदार शतक

Will Young: भारताविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज विल यंगने शानदार शतक झळकवले. मिळालेल्या दोन जीवनदानाचा फायदा घेत ८८ चेंडूत त्याने १०० धावा केल्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 13, 2026 | 10:34 AM
Will Young चे शानदार शतक (फोटो सौजन्य - X.com)

Will Young चे शानदार शतक (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • विल यंगला भारताकडून मिळाले दोन जीवनदान
  • उचचला फायदा आणि बनवले शतक 
  • विल यंगचे भारताविरुद्ध पहिले शतक 
Will Young: न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज विल यंगने भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी केली. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत अवघ्या ८८ चेंडूंमध्ये धमाकेदार शतक झळकावले. भारताविरुद्धचे हे त्याचे पहिले एकदिवसीय शतक आहे. या डावादरम्यान यंगला दोनदा जीवदान मिळाले. त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि ४९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक आणि त्यानंतर ८८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे पाचवे एकदिवसीय शतक आहे. भारत आणि न्यूझीलंडचा आज चौथा एकदिवसीय सामना बे ओव्हलमध्ये खेळला जात आहे. 

२४ डावांनंतर विल यंगचे अर्धशतक 

न्यूझीलंडचा खेळाडू विल यंगने बऱ्याच कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय पुनरागमन करत आपले शतक पूर्ण केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १०७ धावा केल्यापासून त्याचा फॉर्म थोडा खराब होता. त्याच्या मागील २४ डावांमध्ये, त्याने १८.७५ च्या सरासरीने आणि ७३.०५ च्या स्ट्राइक रेटने केवळ ४५० धावा केल्या होत्या आणि फक्त दोन अर्धशतके झळकावली होती. मात्र, या सामन्यात सुधारित फलंदाजी करत त्याने हा प्रदीर्घ दुष्काळ संपवला आहे.

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त

किवी सलामीवीरांनी मोठा टप्पा गाठला

Will Young with his 5th ODI Century and first against India 🖤🤍 Watch all the action LIVE in NZ on Sky Sport. https://t.co/0PzrqDsOmZ — BLACKCAPS (@BLACKCAPS) November 13, 2026

या सामन्यात किवी सलामीवीरांनी एक मोठा टप्पा गाठला आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर चौथ्यांदा दोन्ही किवी सलामीवीरांनी एकाच वेळी पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे, ज्यामुळे संघ मजबूत स्थितीत आला आहे. जेव्हा न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर एकाच सामन्यात पन्नासपेक्षा जास्त धावा करतात, तेव्हा सामना नेहमीच रोमांचक बनतो. 

या सामन्यात विल यंग आणि टीम सायफर्ट या दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत डावाच्या सुरुवातीलाच अर्धशतके झळकावली. नंतर विल यंगने आपले शतक पूर्ण केले. हे शतक पूर्ण करताना त्याला दोन वेळा जीवनदान मिळाले होते हे विसरूनही चालणार नाही. भारताने खराब क्षेत्ररक्षण केले आणि त्यामुळेच विल यंगला शतक झळकवता आले. 

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. शुभमन गिल, केएल राहुल आणि अंशुल कंबोज या सामन्यात खेळत नाहीत. त्यांच्या जागी ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या २-० ने आघाडीवर आहे.

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?

Web Title: Will young created century in 88 balls against india took advantage of lifeline ind vs nz dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Will Young

संबंधित बातम्या

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त
1

IND vs NZ: Tim Seifert च्या तुफानी खेळीने तुटला 27 वर्षाचा जुना रेकॉर्ड, पॉवरप्लेमध्ये केले भारताला उद्ध्वस्त

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report
2

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड सामन्यात पुन्हा पावसाचा ‘खेळ’? चौथा वनडे रद्द होणार? पाहा Weather Report

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?
3

IND vs NZ: कर्णधार बदलला, संघही बदलला! आता मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज; भारत-न्यूझीलंड चौथा वनडे कधी अन् कुठे रंगणार?

IND Vs NZ: राडा होणार, पोरं नाय ऐकणार! भारताविरुद्ध किवींचा कसोटी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व
4

IND Vs NZ: राडा होणार, पोरं नाय ऐकणार! भारताविरुद्ध किवींचा कसोटी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.