Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: राडा होणार, पोरं नाय ऐकणार! भारताविरुद्ध किवींचा कसोटी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व

IND Vs NZ: टॉम ब्लंडेल,डेवोन कॉन्वे, आणि रचिन रवींद्र हे स्टार खेळाडू दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. त्यांच्या समावेशामुळे न्यूझीलंडची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 11, 2026 | 07:31 AM
new zealand declared squad

new zealand declared squad

Follow Us
Follow Us:
  • भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर 
  • टॉम लॅथम करणार नेतृत्व 
  • 19 तारखेपासून सुरू होणार टेस्ट सिरीज 
IND Vs NZ: सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये वनडे सिरीज सुरू आहे. अजून दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड टेस्ट सिरीज खेळणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे. तर ही सिरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. 14 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ दोन कसोटी सामने खेळणार आहेत. हे सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे ही सिरीज दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. या आगामी कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टॉम लैथम हा कर्णधार असणार आहे.

न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी अत्यंत अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. २ सामन्यांची ही सिरीज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) एक भाग असल्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. गुणतक्त्यात आपले स्थान मजबूत करण्यासाठी दोन्ही संघ ताकदीने मैदानात खेळताना दिसणार आहेत.

Test cricket returns! 🇳🇿 Our Test squad for the Hero Vida Test Series, Powered by Ai+ Nova Smartphone, starting at the Cello Basin Reserve on November 19. https://t.co/begExEGl7m — BLACKCAPS (@BLACKCAPS) November 10, 2026

NZ vs SA : अंतिम सामन्यामधून मॅचविनर खेळाडू बाहेर झाल्याने न्यूझीलंडला मोठा धक्का! हा खेळाडू होणार सामील

टॉम ब्लंडेल,डेवोन कॉन्वे, आणि रचिन रवींद्र हे स्टार खेळाडू दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. त्यांच्या समावेशामुळे न्यूझीलंडची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. जॅकब डफी या वेगवान गोलंदाजाला देखील संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडचे काही महत्त्वाचे गोलंदाज अद्यापही दुखापतीमुळे संघर्ष करत आहेत. बेन सीयर्स, जॅक फॉल्क्स, आणि विल ओ’रूर्के यांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: १९ ते २४ नोव्हेंबर (स्थळ: वेलिंगटन)
दुसरी कसोटी: २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर (स्थळ: क्राइस्टचर्च)

न्यूझीलंडचा संपूर्ण १४ सदस्यीय कसोटी संघ

टॉम लैथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल, डेवोन कॉन्वे, जॅकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डैरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, नाथन स्मिथ, ब्लेयर टिकनर, विल यंग.

NZ vs WI : डेव्हॉन कॉनवेचा मोठा धामका! न्यूझीलंडसाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला तो पहिलाच खेळाडू

💡

Frequently Asked Questions

  • Que: टेस्ट सिरीजमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व कोण करणार आहे?

    Ans: दोन सामन्यांच्या सिरीजमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व टॉम लॅथम करणार आहे.

  • Que: भारत- न्यूझीलंड सिरीज कधीपासून सुरू होणार आहे?

    Ans: भारत- न्यूझीलंड सिरीज 19 तारखेपासून सुरू होणार आहे.

Web Title: New zealand declared test squad tom latham captain against india tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 07:31 AM

Topics:  

  • IND vs NZ
  • Tom Latham
  • WTC 2027

संबंधित बातम्या

IND vs NZ ODI Series: चौथ्या-पाचव्या खेळासाठी बदलला भारतीय संघ, नवा कर्णधार; 3 स्टार खेळाडूंची एंट्री
1

IND vs NZ ODI Series: चौथ्या-पाचव्या खेळासाठी बदलला भारतीय संघ, नवा कर्णधार; 3 स्टार खेळाडूंची एंट्री

IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…
2

IND Vs NZ: न्यूझीलंडची चिंता वाढणार! Rishabh Pant मैदानात परतणार? फिटनेस टेस्टमध्ये…

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…
3

IND Vs NZ: न्यूझीलंडच्या विजयाच्या शक्यतेवर पावसाने फिरवले पाणी; तिसरा वनडे सामना रद्द, आता…

WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले
4

WTC Points Table चं समीकरण फिरलं! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचं गणित बिघडवलं; भारताची मात्र बल्ले-बल्ले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.