Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Asia Cup 2026 Final: भारताने पुन्हा दाखवली पाकिस्तानला जागा! मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार

India w won asia cup refuse to take trophy from mohsin naqvi: महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत हा सामना जिंकला. त्यानंतर, भारताने मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 14, 2026 | 02:29 PM
India refuse to take trophy from mohsin naqvi

India refuse to take trophy from mohsin naqvi

Follow Us
Follow Us:
  • भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
  • मोहसिन नकवींकडून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार!
  • पुन्हा ‘नो हँडशेक’चा वाद
महिला आशिया कप २०२६ चा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय संघ आणि श्रीलंकन ​ संघ यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकला आणि आशिया कप ट्रॉफीवर ८ व्यांदा आपले नाव कोरले. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. भारताने या संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता विजयी घौडदौड कायम ठेवली. अंतिम सामन्यात शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी फलंदाजीत शानदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. परंतु, अंतिम सामन्यानंतर पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी वाद पुन्हा उफाळला.भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

भारताचा नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा अपमान केला आहे.आशिया कप २०२६ चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यापूर्वी, २०२५ च्या पुरुष आशिया चषक स्पर्धेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला होता. आता महिला संघानेही त्याच पाऊलावर पाऊल ठेवले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान क्रिकेट संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला आहे.

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १८३ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. मंधानाने ३९ चेंडूंमध्ये ५९ धावांची शानदार खेळी केली, तर शफालीने ३९ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही १४ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या आणि रिचा घोषने १३ चेंडूंमध्ये १७ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात स्लो झाली. सलामीवीर चमारी अथापथ्थूने ३२ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या, तर इमेशा दुलानीने ४ चेंडूंमध्ये ४ धावा केल्या. विष्मी गुणरत्नेनेही २२ चेंडूंमध्ये २० धावा केल्या आणि नीलाक्षिका सिल्वाने १६ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ २० षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना ७२ धावांनी जिंकला. श्री चरणीने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली. तिने चार षटकांत २० धावांत चार फलंदाजांना बाद केले. दीप्ती शर्मानेही चार षटकांत १९ धावांत तीन विकेट्स घेतले. प्रेमा रावत आणि क्रांती गौड यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतला. भारताने ८ व्यांदा आशिया कपच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत इतिहास रचला.

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Web Title: Womens asia cup 2026 final india refused trophy mohsin naqvi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • IND vs SL Women
  • IND W vs SL W
  • Mohsin Naqvi

संबंधित बातम्या

IND-W vs SL-W : भारताने आठव्यांदा पटकावले महिला आशिया कपचे जेतेपद; श्रीलंकेवर 72 धावांनी मात
1

IND-W vs SL-W : भारताने आठव्यांदा पटकावले महिला आशिया कपचे जेतेपद; श्रीलंकेवर 72 धावांनी मात

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय
2

IND W vs SL W Final Live: आशिया कप फायनलला सुरुवात! नाणेफेक भारताच्या बाजूने; श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?
3

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?
4

IND vs SL: पाकिस्तानला नमवत श्रीलंका फायनलमध्ये; आता भारताविरुद्ध महामुकाबला, कधी अन् कुठे पाहाल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.