Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs Hong Kong: स्मृती मंधानाचे झंझावाती शतक; हाँगकाँग रडकुंडीला, विजयासाठी 194 रन्सची गरज

India Vs Hong Kong: हाँगकाँगच्या संघाला भारतीय संघाला अडचणीत आणले शक्य झाले नाही. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये रुचिता वेंकटेशने शेफाली वर्माला आउट केले. मरीना लॅम्पलोने महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. तर जॉयलीन कौरने एक विकेट घेतली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2026 | 09:43 PM
india w vs hong kong w

india w vs hong kong w

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारत विरुद्ध हाँगकाँग सामना सुरू 
  • हाँगकाँग संघाने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय
  • स्मृती मंधानाने ठोकले शतक 
India W Vs Hong Kong China W: सध्या दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर महिला टी 20 आशिया कप स्पर्धा 2026 सुरू आहे. आज भारतीय महिला संघ हाँगकाँग महिला संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. हाँगकाँग महिला संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी सुरुवात केली. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत हाँगकाँग चायना संघाला 194 रन्सचे टार्गेट दिले आहे.

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष

भारतीय संघाची फलंदाजी

भारतीय संघाकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी डावाची सुरुवात केली. शेफाली वर्माने 28 रन्सची खेळी केली. त्यानंतर प्रतिका रावल खेळण्यासाठी आली. स्मृती मंधानाने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर स्मृतीने खणखणीत शतक ठोकले. टी 124 रन्सवर ऑल आउट झाली. त्यानंतर प्रतीक रावल 10 रन्सवर बाद झाली. ऋचा घोष 11 आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 10 रन्स करून आउट झाल्या. भारती फूलमाळी आणि दीप्ती शर्मा नॉट आउट राहिल्या.

Fifty partnership 🆙 between the openers! Smriti Mandhana 🤝 Shafali Verma#TeamIndia 60/0 at the end of powerplay 🙌 Updates ▶️ https://t.co/l2ZXU8kEi7#WomensAsiaCup | #INDvHK pic.twitter.com/wEhmfiigJd — BCCI Women (@BCCIWomen) September 3, 2026

हाँगकाँग संघाची गोलंदाजी

हाँगकाँगच्या संघाला भारतीय संघाला अडचणीत आणले शक्य झाले नाही. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये रुचिता वेंकटेशने शेफाली वर्माला आउट केले. मरीना लॅम्पलोने महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. तर जॉयलीन कौरने एक विकेट घेतली. हाँग काँग चायना संघाला आशिया कप स्पर्धेत बहरताविरुद्ध विजय प्राप्त करण्यासाठी आता 1944 रन्सची गरज असणार आहे.

भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), पूजा वस्त्रकार, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर.

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1

हाँगकाँग महिला संघ: केरी चॅन, नताशा माइल्स, यास्मिन दासवाणी, शर्लोट टायलर, मरिना लॅम्प्लो, शाझीन शाहझाद, ॲलिसन सिउ, रुचिता व्यंकटेश, इक्रा सहरा, जोयता चोबावत, ॲमा लाई.

Web Title: Womens asia cup smruti mandhana century and det 194 runs target to hong kong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Indian Women Cricket Team
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष
1

India Vs Hong Kong: आज नुसता धुरळा; सेमीफायनलचे तिकीट पक्के होणार? ‘या’ खेळाडूंकडे लक्ष

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1
2

Women’s Asia Cup 2026 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट! पाकिस्तानचा थायलंडवर दणदणीत विजय; तरीही गुणतालिकेत भारतच नंबर-1

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार
3

Asia Cup 2026: विजयाचा श्रीगणेशा! थायलंडचा धुव्वा अन् आता 3 तारखेला ‘या’ संघाशी भिडणार

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड
4

IND vs THA: ७ चेंडू, ३ विकेट्स, एकही रन नाही! Deepti sharma च्या फिरकीसमोर थायलंडची ‘बत्ती गुल’; T20I मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.