Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

IND Vs ZIM: भारतीय संघाने चांगली गोलंदाजी करत झिम्बाबेला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. क्रांती गौड आणि नंदिनी शर्माने झिम्बाबेच्या दोन विकेट्स पटकावल्या. निकी प्रसादने शार्न मेयर्सला आउट केले. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 10:15 PM
Ind vs zim t 20 series

Ind vs zim t 20 series

Follow Us
Follow Us:
  • भारताने झिम्बाबेला दिलेले 217 रन्सचे टार्गेट
  • शेफाली आणि हरमनप्रीतने केली आक्रमक फलंदाजी
  • भारतीय संघाने जिंकली मालिका 
IND Vs ZIM: आज रायपूरमध्ये भारत विरुद्ध झिम्बाबे यांच्यात तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना पार पडला. यामध्ये भारतीय संघणे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सार्थ ठरवत भारताने एक शानदार धावसंख्या झिम्बाबेसमोर उभी केली. शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौरच्या शानदार आणि आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाबेला तब्बल 217 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात भारताने झिम्बाबेला 92 रन्सने पराभूत केले आहे. तसेच तिसरा सामना जिंकून झिम्बाबेला टी 20 सिरीजमध्ये क्लीन स्वीप दिला आहे. कर्णधार झाल्यावर स्मृती मंधानाचा हा कर्णधार म्हणून पहिलाच विजय आहे.

झिम्बाबेची फलंदाजी
केलिस न्धलोवू आणि मॉडेस्टर मुपाचिकवा यांनी झिम्बाबेच्या डावाची सुरुवात केली. मात्र केलिस न्धलोवू शून्यावर आउट झाली. त्यानंतर मॉडेस्टर मुपाचिकवा देखील केवळ 1 रन्स करून आउट झाली. शार्न मेयर्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला. तिने शानदार अर्धशतक ठोकले. ती 60 रन्स करून आउट झाली. न्याशा ग्वांझुरा 2 रन्स करून आउट झाली.

भारताची गोलंदाजी
भारतीय संघाने चांगली गोलंदाजी करत झिम्बाबेला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. क्रांती गौड आणि नंदिनी शर्माने झिम्बाबेच्या दोन विकेट्स पटकावल्या. निकी प्रसादने शार्न मेयर्सला आउट केले.

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट

भारतीय संघाची फलंदाजी

भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि अनुष्का शर्मा मैदानात उतरला. अनुष्का शर्मा 28 रन्सची खेळी करून आउट झाली. तर निकी प्रसाद केवळ 9 रन्सची खेळी करून आउट झाला. शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. ती 69 रन्सची खेळी करून आउट झाली.  रिचा घोष केवळ 1 रन करून आउट झाली. दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी आणि प्रेमा रावत देखील आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकल्या नाहीत. माजी कर्णधार हरमनप्रीत कौरने 91 रन्सची शानदार खेळी केली. झिम्बाबेने आपल्या 7 विकेट्स गमावल्या.

झिम्बाबेची गोलंदाजी

झिम्बाबेच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली. नोमवेलो सिबांडाने अनुष्का वर्माला तर न्याशा ग्वांझुराने निकी प्रसादला आउट केले. प्रिय बिझाने शेफाली वर्माला आउट केले.  झिम्बाबेच्या गोलंदाजांनी शेवटच्या टप्प्यात चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हरमनप्रीत कौरने आक्रमक पवित्रा घेत शानदार खेळी केली. प्रिय बिझाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. 

IND Vs ZIM : शेफाली-स्मृतीचा धुमधडाका! झिम्बाब्वेला लोळवत भारताने जिंकली मालिका

भारतीय महिला संघ : स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा आणि क्रांति गौड.

झिम्बॉब्वे महिला संघ : केलिस नधलोवु, बिलव्ड बिजा, मोडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), शार्न मेयर्स, न्याशा ग्वानज़ुरा, मिशेल मावुंगा, चिपो मुगेरी-तिरिपानो, फ्रांसिस्का चिपारे, जोसेफिन नकोमो (कर्णधार), ओलिंडर चारे आणि तेंडाई मकुशा.

Web Title: Indian womens team captain smriti mandhanaa beat zimbabwe third t2 and clean sweep won the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Indian Women Cricket Team
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट
1

IND Vs ZIM: हरमनप्रीत कौरने झिम्बाबेला सळो की पळो करून सोडलं; झिम्बाबेला विजयासाठी 217 रन्सचे टार्गेट

जमिनीवर बॉल आपटणे पडले महागात! झिम्बाॅम्बेविरुद्ध ‘त्या’ कृतीमुळे आयसीसीची Shefali Verma वर कारवाई
2

जमिनीवर बॉल आपटणे पडले महागात! झिम्बाॅम्बेविरुद्ध ‘त्या’ कृतीमुळे आयसीसीची Shefali Verma वर कारवाई

Shafali Verma : …तेव्हापासून माझी झोप उडालेली! ‘त्या’ दिवसाचा शेफालीकडून धक्कादायक खुलासा
3

Shafali Verma : …तेव्हापासून माझी झोप उडालेली! ‘त्या’ दिवसाचा शेफालीकडून धक्कादायक खुलासा

IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?
4

IND Vs ZIM: क्लीन स्वीप देण्यासाठी Team India च्या वाघिणी सज्ज; तिसरा सामना कुठे आणि कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.