Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL 2026 Eliminator : DC vs GG एलिमिनेटर सामना कधी आणि कुठे पाहता येणार चाहत्यांना? वाचा संपूर्ण तपशील एका क्लिकवर

आज गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. या सिझनमध्ये गुजरातने दिल्लीला दोनदा हरवले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 03, 2026 | 01:51 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या चौथ्या हंगामाचा एलिमिनेटर सामना आज गुजरात जायंट्स (GG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला जाईल. हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल. टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल. या सामन्यातील विजेता संघ ५ फेब्रुवारी रोजी वडोदऱ्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करेल. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे. 

कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना?

गुजरात जायंट्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. हा सामना वडोदरामध्ये खेळवला जाणार आहे, हा सामना भारतीय वेळेनुसार 7.30 मिनिटांनी सुरू होणार आहे, या सामन्याचे नाणेफेक 7 वाजता होईल. हा सामना क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकतात तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग जिओहाॅटस्टार चाहत्यांना पाहता येणार आहे. 

WPL 2026 : एलिमिनेटर सामन्यात अ‍ॅशले गार्डनर आणि जेमिमा रॉड्रिग्ज आमनेसामने! कोण मारणार बाजी, कोणाला मिळणार फायनलचे तिकीट?

खेळपट्टीचा अहवाल : 

सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वडोदराची खेळपट्टी धावांसाठी आव्हानात्मक होती. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर होते, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये धावा काढणे सोपे झाले आहे. त्यामुळे, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा पर्याय निवडू शकतो. जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. 

⚔️ TIME FOR THE ELIMINATOR ⚔️ As @Giant_Cricket eye their first-ever TATA WPL Final, @DelhiCapitals would leave no stone unturned to march into their 4th successive Final! 🔥 After serving us two thrilling league games, who will win this crucial knockout fixture? 🤔#TATAWPL… pic.twitter.com/qRAvq2bVRN — Star Sports (@StarSportsIndia) February 3, 2026

संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. यापूर्वी, मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली संघ तीन हंगामात अव्वल स्थानावर होता, परंतु कधीही अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. गुजरात जायंट्सने सलग दुसऱ्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गेल्या हंगामात संघ तिसऱ्या स्थानावर राहिला होता परंतु मुंबई इंडियन्सविरुद्धच्या नॉकआउट सामन्यात विजय मिळवू शकला नाही. यावेळी गुजरातने मुंबईला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

गुजरात जायंट्समधील दोन्ही संघांपैकी संभाव्य ११ खेळाडू : बेथ मुनी (यष्टीरक्षक), सोफी डेव्हाईन, अनुष्का शर्मा, अ‍ॅशले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फूलमाळी, कनिका आहुजा, काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड आणि रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: लिझेल ली (यष्टीरक्षक), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्ज (कर्णधार), मारिझान कॅप, शेनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, नंदनी शर्मा आणि श्री चरणी.

Web Title: Wpl 2026 dc vs gg face off in the eliminator match who will win who will get a ticket to the final 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • WPL 2026

संबंधित बातम्या

Hardik Pandya News: मुंबई इंडियन्सला रामराम? हार्दिक पांड्याच्या नव्या लूकने वाढवल्या चर्चांना उधाण
1

Hardik Pandya News: मुंबई इंडियन्सला रामराम? हार्दिक पांड्याच्या नव्या लूकने वाढवल्या चर्चांना उधाण

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा
2

Ajinkya Rahane: ‘आई म्हणायची, बघ तो कुठे पोहोचला अन् तू…’; अजिंक्य रहाणेबरोबर क्रिकेट खेळायचा ‘हा’ मराठी अभिनेता, फोटो पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.