Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWE मध्ये एका युगाचा अंत! ‘द बीस्ट’ ब्रॉक लेसनरची रेसलिंगमधून अधिकृत निवृत्ती

WWE मधील सर्वात दिग्गज खेळाडू मानल्या जाणाऱ्या 'द बीस्ट' ब्रॉक लेसनरने एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपल्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 05, 2026 | 05:31 PM
Brock Lesnar Retirement

Brock Lesnar Retirement

Follow Us
Follow Us:
  • WWE चा दिग्गज खेळाडू ब्रॉक लेसनर निवृत्त
  • ब्रॉक लेसनरने कॉम्बॅट स्पोर्ट्सच्या दाखवून दिली ताकद
  • मिक्स मार्शल आर्ट्सच्या चॅम्पियनशिपवर कोर आपले नाव 
WWE: वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये दिग्गज खेळाडू म्हणून ओळख असणाऱ्या ब्रॉक लेसनरने अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमध्ये ‘द बीस्ट इनकार्नेट’ म्हणून ओळख असलेल ब्रॉक लेसनर खेळाडू पुन्हा कधीही रिंगमध्ये खेळताना दिसणार नाही. समरस्लॅममधील चुरशीच्या सामन्यात ओबा फेमीकडून 49 वर्षीय ब्रॉक लेसनरचा (Sports) पराभव झाला. त्यानंतर त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
#WWE : Brock Lesnar is officially retired. From a South Dakota farm to the top of every combat sport. -NCAA Champion.
-UFC Heavyweight Champion.
-Youngest WWE Champion.
-Ended the Undertaker’s Streak.
-Multiple-time world champion across promotions. pic.twitter.com/73co4wQcYR
— Rajat Jain (@RajatJain) August 4, 2026

WWE मधील सर्वात दिग्गज खेळाडू मानल्या जाणाऱ्या ‘द बीस्ट’ ब्रॉक लेसनरने एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपल्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब केले. २८ वर्षीय नायजेरियन स्टार ओबा फेमीविरुद्ध झालेल्या पराभवाने हा आपल्या करकीर्दीमधील शेवटचा सामना असल्याचे देखील त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे WWE क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी मिनियापोलिस येथे पार पडलेल्या समरस्लॅम इव्हेंटमध्ये ब्रॉक लेसनर आणि २८ वर्षीय नायजेरियन स्टार ओबा फेमी यांच्यात ऐतिहासिक ‘हेल इन अ सेल’ सामना झाला.

SRH vs RR Eliminator: WWE च्या आक्रमक पैलवानावर चढली वैभव सूर्यवंशीच्या खेळाची जादू! एलिमिनेटरसाठी दिला RR च्या टीमला पाठिंबा

काय म्हणाला ब्रॉक लेसनर?

“मी आज संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की मी आज निवृत्त झालो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावुक होता. फेमीकडून पराभूत झाल्यानंतर मी माझे बूट आणि हातमोजे रिंगमध्ये सोडले होते. मे महिन्यात ‘क्लॅश इन इटली’मध्ये मी पुनरागमन करून त्याला हरवले, पण समरस्लॅमच्या सामन्यानंतर मला स्पष्ट जाणवले की आता रिंगमधील माझा प्रवास इथेच थांबवायला हवा.

Web Title: Wwe senior and famous player brok lesner announced retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Sports News
  • WWE

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व
4

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.