Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवराज-डिव्हिलियर्स आज दिसणार अ‍ॅक्शनमध्ये! ब्रेट ली चेंडूने कहर करणार का? WCL 2025 चा थरार आजपासून सुरू

युवराज सिंग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची तुफानी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, तर ब्रेट ली गोलंदाजीत त्याच्या वेगाच्या बळावर कहर करताना दिसेल. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 18, 2025 | 02:27 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स लीग आजपासून म्हणजेच १८ जुलैपासून सुरू होत आहे. या लीगमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला खूप पूर्वी निरोप देणारे दिग्गज खेळाडू छाप पाडताना दिसतील. युवराज सिंग, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स यांची तुफानी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल, तर ब्रेट ली गोलंदाजीत त्याच्या वेगाच्या बळावर कहर करताना दिसेल. स्पर्धेचा पहिला सामना इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात खेळला जाईल.

या लीगमध्ये भारतीय संघ युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. स्पर्धेत एकूण १५ लीग सामने खेळले जातील. यानंतर, टॉप फोरमध्ये पोहोचणाऱ्या संघांमध्ये दोन सेमीफायनल सामने खेळले जातील. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचा जेतेपदाचा सामना २ ऑगस्ट रोजी खेळला जाईल.

IND vs ENG : रवींद्र जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना गंभीरने केले गप्प, बीसीसीआयने शेअर केला Video

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स आजपासून, म्हणजे १८ जुलैपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सामना इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी शाहिद आफ्रिदीकडे सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

टीम इंडिया २० जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. युवराज सिंग भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारतीय संघातून सुरेश रैना, शिखर धवन, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण असे खेळाडू फलंदाजीने धमाकेदार कामगिरी करताना दिसतील. तर हरभजन सिंग, इरफान पठाण, पियुष चावला, विनय कुमार आणि वरुण आरोन हे गोलंदाजीत धुमाकूळ घालताना दिसतील.

🚨 CAPTAIN’s IN WCL 2025 🚨

South Africa – AB De Villiers.
India – Yuvraj Singh.
West Indies – Chris Gayle.
Australia – Brett Lee.
England – Eoin Morgan.
Pakistan – Shahid Afridi. pic.twitter.com/IBpL7LOPq2

— Johns. (@CricCrazyJohns) July 18, 2025

भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी होईल. त्यानंतर युवराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २२ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना करताना दिसेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया २६ जुलै रोजी हेडिंग्ले येथे आमनेसामने येतील. २७ जुलै रोजी भारतीय संघ इंग्लंडशी सामना करेल, तर शेवटच्या साखळी सामन्यात २९ जुलै रोजी वेस्ट इंडिजशी सामना करेल.

तारिख सामना ठिकाण
१८ जुलै २०२५ इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन बर्मिंगहॅम
१९ जुलै २०२५ वेस्ट इंडिज चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन बर्मिंगहॅम
१९ जुलै २०२५ इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन बर्मिंगहॅम
२० जुलै, २०२५ भारत चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन बर्मिंगहॅम
२२ जुलै २०२५ भारत चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन नॉर्थम्प्टन
२२ जुलै २०२५ इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन नॉर्थम्प्टन
२३ जुलै २०२५ ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन नॉर्थम्प्टन
२४ जुलै २०२५ इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन लीसेस्टरशायर
२५ जुलै २०२५ पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन लीसेस्टरशायर
२६ जुलै २०२५ भारत चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन लीड्स
२६ जुलै, २०२५ पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन लीड्स
२७ जुलै, २०२५ दक्षिण आफ्रिका चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन लीड्स
२७ जुलै, २०२५ भारत चॅम्पियन विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन लीड्स
२९ जुलै २०२५ ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन लीसेस्टरशायर
२९ जुलै २०२५ भारत चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन लीसेस्टरशायर
३१ जुलै २०२५ SF 1 Vs SF 4 बर्मिंगहॅम
३१ जुलै २०२५ SF 2 Vs SF 3 बर्मिंगहॅम
२ ऑगस्ट २०२५ फायनलिस्ट १ विरुद्ध फायनलिस्ट २ बर्मिंगहॅम

Web Title: Yuvraj singh ab de villiers will be seen in action today the thrill of wcl 2025 starts from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • AB de Villiers
  • cricket
  • Sports
  • WCL 2025
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

UP T20 League 2025: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
1

UP T20 League 2025: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर
2

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान
3

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
4

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.