Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?

समोर आलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग लवकरच आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच म्हणून युवराज सिंग म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 05:36 PM
IPL 2027: मैदानाबाहेरून चालणार ‘युवीराज’! आयपीएलच्या ‘या’ संघासाठी सांभाळणार मोठी जबाबदारी?
Follow Us
Follow Us:
  • युवराज सिंग लवकरच नव्या भूमिकेत दिसणार
  • दिल्ली कॅपिटल्सचा कोच म्हणून सांभाळणार नवी जबाबदारी 
  • आयपीएलमध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार युवराज सिंह
Delhi Capitals Coach: युवराज सिंग भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू युवराज सिंग आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. युवराज सिंह पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळेस तो मैदानात खेळताना दिसणार नाहीये. तर मैदानाबाहेरून खेळाडूना मार्गदर्शन करताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स किंवा युवराज सिंहअडून याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, युवराज सिंग लवकरच आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कोच म्हणून युवराज सिंग म्हणून दिसण्याची शक्यता आहे. 2027 च्या आयपीएलमध्ये युवराज सिंग सपोर्ट स्टाफमध्ये काम करताना दिसण्याची शक्यता आहे. ही माहिती खरी असल्यास युवराज सिंग कोच म्हणून कार्य करताना दिसून शकतो.

“माझ्याकडे जगण्यासाठी फक्त ३-६ महिने उरले होते…”, मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला? धक्कादायक वास्तव सांगितले

युवराज सिंगने युवा क्रिकेटर, खास करून स्फोटक फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्मासोबत मेंटर म्हणून कार्य केले आहे. याचा फायदा अभिषेक शर्माला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युवराज सिंग कोच म्हणून जोडले गेल्यास दिल्ली कॅपिटल्सला फायदा होणार आहे.

मृत्यूच्या दाढेतून Yuvraj Singh कसा परतला?

भारताचा दिग्गज माजी खेळाडू, युवराज सिंग याची कहाणी येणाऱ्या अनेक पिढ्यांना वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील. २००७ च्या टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवराज सिंगने, दीर्घकाळापर्यंत कर्करोगाशी लढा दिला. २०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराज कर्करोगाने ग्रस्त होता; असे असूनही, त्याने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार पटकावला. डॉक्टरांनी आपल्याला जगण्यासाठी केवळ तीन ते सहा महिने उरले असल्याचे सांगितले होते, असा खुलासा युवराजने केला आहे.

“…नाहीतर माझी दाढी काढून टाकेन”, अर्जुन तेंडूलकरबाबत दाव्यानंतर ‘या’ दिग्गजाचं मोठं विधान

कर्करोगावर मात केल्यानंतर, युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. या आजाराविरुद्धचा लढा यशस्वीपणे जिंकल्यानंतर, सप्टेंबर २०१२ मध्ये त्याने एक अत्यंत भावुक पुनरागमन केले. त्यानंतर, युवराजला २०१४ च्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधीही मिळाली. त्याने २०१९ पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व करणे सुरूच ठेवले, तरीही या काळात त्याला संघातून आत-बाहेर होण्याच्या अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला.

Web Title: Yuvraj singh chance to as a coach for delhi capitals in ipl 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज
1

IPL Slapgate: ‘हिम्मत असेल तर रिंगमध्ये ये! 18 वर्षांनंतर पुन्हा पेटला वाद, श्रीसंतचे हरभजनला थेट ओपन चॅलेंज

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
2

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.