Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन; तुम्हालाही मिळणार १ कोटी रुपये जिंकण्याची संधी, हा आहे उपक्रमचा उद्देश

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारखी 30 जून होती. या उरक्रमांतर्गत तुम्हालालाही 1 करोड जिंकण्याची संधी मिळणार आहे. कसं, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 01, 2025 | 10:31 AM
सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन; तुम्हालाही मिळणार १ कोटी रुपये जिंकण्याची संधी, हा आहे उपक्रमचा उद्देश

सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याचे अंतिम आवाहन; तुम्हालाही मिळणार १ कोटी रुपये जिंकण्याची संधी, हा आहे उपक्रमचा उद्देश

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच राष्‍ट्रीय इनोव्‍हेशन स्‍पर्धा सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 29 आणि 30 जून अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही स्पर्धा १४ ते २२ वर्षांच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला तब्बल 1 करोड रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. हा उपक्रम नक्की काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, उपक्रम आयोजित करण्याची कारण काय आहे, जाणून घेऊया.

जून महिन्यात लाँच झाले हे ढासू Smartphones! Infinix Hot 60i पासून Oppo K13x 5G पर्यंत… वाचा सविस्तर

राष्‍ट्रीय इनोव्‍हेशन स्‍पर्धा सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यामध्ये नवी दिल्‍लीपासून ते थेट कोल्‍हापूरपर्यंत हजारो विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. वास्‍तविक विश्‍वातील समस्‍यांचे निराकरण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम संकल्‍पनांचा वापर करावा लागणार आहे. ही स्पर्धा म्हणजेच तुमची 1 करोड रुपये जिंकण्याची संधी आहे. कंपनीने म्हटलं आहे की, तुमची संकल्‍पना भावी मोठे सोल्‍यूशन ठरू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

नवी दिल्ली, कोल्हापू आणि इतर अनेक शहरांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. विविध शहरे व क्‍लासरूम्‍समधील हजारो विद्यार्थ्‍यांनी ‘मी भविष्‍यासाठी समस्‍यांचे निराकरण करू शकतो’ या साहसी विश्‍वासासह या स्पर्धेत पुढाकार घेतला आहे. सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारो रोडशोज अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता भारतातील तरूण चेंजमेकर्सकरिता त्‍यांच्‍या संकल्‍पनांना कृतीत आणण्‍याच्‍या संधीचा फायदा घेण्‍याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

१४ ते २२ वर्षांच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी राष्‍ट्रीय इनोव्‍हेशन स्‍पर्धा सॅमसंग सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्‍याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. या स्‍पर्धेमुळे देशभरात आधीच उत्‍सुकता निर्माण झाली आहे. हा उपक्रम २९ एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्‍यात आला होता. हा उपक्रम भारतभरातील वि़द्यार्थ्‍यांना डिझाइन थिंकिंग टूल्‍स, सॅमसंग व आयआयटी दिल्‍ली तज्ञांकडून मार्गदर्शन, गुंतवणूकदारांसोबत संपर्क, प्रोटाटाइपिंग सपोर्ट आणि १ कोटी रूपये जिंकण्‍याची संधी देतो.

काय आहे उपक्रमाचा उद्देश

गेल्‍या काही आठवड्यांपासून ओपन हाऊसेस आणि रोडशोने असाधारण दूरदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणासाठी मानसिक आरोग्य अ‍ॅप्स आणि एआय-संचालित सोल्‍यूशन्‍सचे स्‍वप्‍न पाहिले. गुजरात आणि महाराष्‍ट्रामध्‍ये शाश्वत पॅकेजिंग, वारसाला उजाळा आणि सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील संकल्‍पनांना व्‍यासपीठ मिळाले. प्रत्येक शहरात एक संदेश स्‍पष्‍टपणे पसरला – भारतातील तरूण वास्तविक विश्‍वातील समस्यांसाठी वास्तविक सोल्‍यूशन्‍स तयार करण्यास सज्ज आहेत.

BSNL Flash Sale LIVE: सरकारी टेलिकॉम कंपनीचा सेल सुरु! स्वस्तात मिळणार 400GB डेटा, असा घ्या लिमिटेड ऑफरचा फायदा

गाझियाबादमधील विद्यार्थीनी इशिताने या स्पर्धेबाबत सांगितलं की, “पहिल्‍यांदाच मला कोणीतरी विचारले की, मला कोणत्‍या समस्‍येचे निराकरण करायचे आहे. या प्रश्‍नाने सर्वकाही बदलले.” तसेच पुण्‍यामधील विद्यार्थी आकाश म्‍हणाला, “मी ‘योग्‍य वेळेची’ वाट बघत न राहता प्रत्‍यक्ष सोल्‍यूशन निर्माण करायला सुरूवात केली. सॉल्‍व्‍ह फॉर टूमारोने मला विश्‍वास दिला की, माझी संकल्‍पना महत्त्वाची आहे.”

Web Title: 30 june is the last date for for applications for samsung solve for tomorrow tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.