• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Aadhar Card Update Name Is Wrong In Aadhar Card

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल

जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चुकीचे लिहिले असेल तर घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्यवस्थित करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडलं असेल की हे आपण घर बसल्या बसल्या कसे करू शकतो? पूर्ण लेख वाचा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 11, 2025 | 03:07 PM
TECH NEWS (फोटो सौजन्य: social media )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आधार कार्ड हा सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक सरकारी आणि खाजगी कामात ओळख पटवण्याचा सर्वात महत्वाचा कागदपत्र बनला आहे. पण जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव चुकीचे लिहिले असेल तर आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात. नावातील एक छोटीशी चूक सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँक खाते उघडणे, पास्पोट मिळवणे, मुलांचे प्रवेश घेणे किंवा पॅन-आधार लिंक करणे यासारख्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तर अश्यापरिस्थित तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्यवस्थित करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडलं असेल की हे आपण घर बसल्या बसल्या कसे करू शकतो? तर यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

iPhone 17 सोडा! स्वस्त मिळतोय Samsung चा क्लासी 5G फ्लिप फोन, बाजारात वेगळीच खेळी

कसे करू शकतो उपडेट?

तुम्हाला या साठी एक स्मार्ट फोन असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनने आधारकार्डमध्ये चुकीचे लिहिलेले नाव सुधारू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स करावे लागतील. चला जाणून घेऊया आपलं नाव सुधारण्याची सगळ्यात सोपी पद्धत.

कसे कराल उपडेट?

  • UIDAI च्या वेबसाइट uidai.gov.in वर जा.
  • My Aadhaar विभागात जा.
  • Update Aadhaar वर क्लिक करा.
  • तुमचा १२ अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  • आता नोंदणीकृत मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
  • मोबाइलवर आलेल्या OTP सह लॉग इन करा.
  • Update Demographics Data चा पर्याय निवडा.
  • येथून, आता दुरुस्त करायची असलेली माहिती निवडा, जसे की – नाव, जन्मतारीख, पत्ता इ.
  • नाव दुरुस्त करताना, योग्य स्पेलिंग काळजीपूर्वक टाइप करा.
  • यानंतर, सबमिट करण्यापूर्वी ते दोनदा तपासा.
  • यानंतर, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा.
  • सबमिट करा.
  • हे करताच, तुम्हाला SRN म्हणजेच Service Request Number मिळेल.
  • या क्रमांकासह, तुम्ही तुमच्या अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता.

तुम्ही कितीवेळा करू शकता बदल? 

नाव दुरुस्त करताना, फक्त योग्य आणि वैध कागदपत्रे अपलोड करा. UIDAI च्या नियमांनुसार, नाव आयुष्यात फक्त दोनदाच बदलता येते. नाव दुरुस्त करताना जर काही चूक झाली तर ते वारंवार बदलणे शक्य होणार नाही.

मोफत आधार अपडेटची अंतिम तारिक काय?

UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) नागरिकांना आपले आधार तपशील व दस्तऐवज अपडेट करण्याचे आवाहन करत आहे, विशेषतः जे आधार 10 वर्षांपूर्वी घेतले गेले आहेत आणि त्यात कधीच अपडेट झालेले नाहीत. Document Update (जसे की पत्ता, नाव, जन्मतारीख इ.) साठी 50 रुपये शुल्क लागायचं, जे फिजिकल आधार सेवा केंद्रांवर अजूनही लागू आहे.

परंतु जर तुम्ही फक्त “माय आधार पोर्टल” (https://myaadhaar.uidai.gov.in) वरून जर तुम्ही डॉक्युमेंट्स ऑनलाइन अपडेट केले, तरच ती सेवा मोफत आहे. ही मोफत सेवा जून १४, २०२६ पर्यंत लागू आहे. पूर्वी ही अंतिम मुदत १४ जून २०२३, मग २०२५ अशी होती, आता वाढवून २०२६ करण्यात आली आहे. मात्र, जर तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन अपडेट करत असाल, तर तिथं ₹५० शुल्क अजूनही लागेल.

Xiaomi चा सर्वात पॉवरफुल प्रोसेसरचा 5G फोन, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह चाहत्यांसाठी धमाका!

Web Title: Aadhar card update name is wrong in aadhar card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • aadhar card

संबंधित बातम्या

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी
1

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट
2

आधार की OTR फॉर्म, SSC भरती देण्यासाठी कोणती माहिती असणार वैध, आयोगाने केले स्पष्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल

Aadhar Card Update: आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? घाबरू नका! फक्त 3 मिनिटांत करा योग्य ते बदल

मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी; पहा महत्वाची अपडेट

मोठी बातमी! ‘या’ नेत्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी; पहा महत्वाची अपडेट

हर्षवर्धन राणे डबिंगदरम्यान भावुक! एक दिवाने की दिवानियत दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

हर्षवर्धन राणे डबिंगदरम्यान भावुक! एक दिवाने की दिवानियत दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला

Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ 

Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ 

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Surya Grahan 2025: सर्वपित्री अमावस्येला असणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

6 वेळा मृत घोषित करूनही पुन्हा जिवंत परतलाय… हा माणूस म्हणजे जणू पृथ्वीवरील अमरचं

6 वेळा मृत घोषित करूनही पुन्हा जिवंत परतलाय… हा माणूस म्हणजे जणू पृथ्वीवरील अमरचं

लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्पडताळणी अद्यापही सुरुच; ‘इथं’ तब्बल 3500 महिला ठरल्या बाद

लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्पडताळणी अद्यापही सुरुच; ‘इथं’ तब्बल 3500 महिला ठरल्या बाद

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.