• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Add Your Home Address At Google Map With Easy Process

Google Map Update: गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अ‍ॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर

तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता देखील अ‍ॅड करू शकता. शिवाय व्यवसायाचा किंवा दुकानाचा पत्ता देखील गुगल मॅपवर अ‍ॅड केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2024 | 09:02 AM
गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अ‍ॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! नो टेंशन, या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर

गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता अ‍ॅड करायचा, पण प्रोसेस माहित नाही! नो टेंशन, या स्टेप्स ठरतील तुमच्यासाठी फायदेशीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Add Home Address At Google Map: जगभरात वापरलं जाणार आणि लोकप्रिय नेविगेशन अ‍ॅप गुगल मॅप सतत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन अपग्रेड घेऊन येत आहे. या नवीन अपग्रेडमुळे गुगलचा वापर युजर्ससाठी अधिक सोपा होत आहे. रात्रीच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी, पत्ता सांगायला कोणी नसतं, अशा वेळी तुमच्या सोबत आणि तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतो गुगल मॅप. गुगल मॅप तुम्हाला प्रत्येक ठिकाणाची अचूक माहिती देतो. गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही कोणताही पत्ता अगदी सहज शोधू शकता. पण तुम्ही कधी गुगल मॅपवर तुमच्या घरचा पत्ता शोधला आहे का?

हेदेखील वाचा- गुगल मॅपही देतोय प्रभू रामांच्या अयोध्येतील प्रवासाची साक्ष, पुराणातील हा दावा ठरतोय खरा

गुगल मॅपचे करोडो युजर्स आहेत. अनेक लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणाची माहिती गुगल मॅपवर टाकतात. तुम्ही तुमच्या घराचा, दुकानाचा किंवा ऑफिसचा पत्ता देखील गुगल मॅपवर जोडू शकता. गुगल मॅप त्यांच्या युजर्सना अशी एक सुविधा देते ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या घरचा पत्ता अ‍ॅपवर अ‍ॅड करू शकता. आणि हा अ‍ॅड केलेला पत्ता सर्च केल्यानंतर अगदी सहज शोधला देखील जाऊ शकतो. गुगल मॅपवर घराचा पत्ता जोडल्याने युजर्सना बराच फायदा होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप गुगल मॅपवर घराचा पत्ता ॲड केला नसेल, तर तुम्ही आत्ताच हे काम पूर्ण करा. तुम्ही हा पत्ता बदलू किंवा एडीट करू शकता. (फोटो सौन्य – pinterest)

मॅपवर घरचा पत्ता कसा अ‍ॅड करायचा?

  • सर्व प्रथम, गुगल मॅप ॲप ओपन करा, जे तुमच्या गुगल खात्यासह लॉग इन करेल.
  • यानंतर प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा, जे तुमच्या उजव्या कोपऱ्यात असेल.
  • येथे तुम्हाला Home, Work आणि Other Addresses चा पर्याय मिळेल.
  • तुमच्या गरजेनुसार तुम्ही घर, ऑफिस, दुकान किंवा इतर पत्ता जोडू शकता.
  • तसेच तुम्ही हा पत्ता एडीट देखील करू शकता.
  • सेटिंग ऑप्शनवर जा आणि नंतर एडिट होम आणि वर्क ऑप्शनवर टॅप करा.
हेदेखील वाचा- आता गुगल मॅप सांगाणार कोणता फ्लायओव्हर घ्यायचा! या 8 शहरांसाठी आलं फीचर
  • यानंतर थ्री डॉट मेनूवर टॅप करा.
  • यानंतर एडिट होम हा पर्याय निवडा.
  • आता येथे तुम्हाला Addresses चा पर्याय मिळेल.
  • शोध बारमध्ये तुमच्या वर्तमान पत्त्याच्या पुढील “X” वर टॅप करा.
  • सर्च बारमध्ये तुमचा नवीन पत्ता टाका आणि तुम्ही गुगलने सुचवलेल्या पत्त्याची मदत घेऊ शकता.
  • स्क्रीनवर दिलेली माहिती तपासा आणि “सबमिट” पर्यायावर टॅप करा.

मॅपवर तुमच्या घरचा पत्ता कसा शोधाल?

  • सर्व प्रथम गुगल मॅप उघडा.
  • यानंतर, पत्ता शोधण्यासाठी वरच्या स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात शोध बार पर्याय वापरा.
  • यानंतर साइडबारमध्ये Add a मिशन प्लेसचा पर्याय दिसेल.
  • यानंतर तुम्हाला घर, पत्ता, लोकेशन कॅटेगरी असे लोकेशनचे नाव जोडावे लागेल.
  • त्यानंतर सबमिट पर्यायावर टॅप करावे लागेल.

Web Title: Add your home address at google map with easy process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • google map new feature

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नक्षीदार फर्निचर, काश्मीरी कार्पेट अन्…, Tara Sutaria च्या घराची शाही झलक, खरेदी केलं स्वत:च पहिलं घर

नक्षीदार फर्निचर, काश्मीरी कार्पेट अन्…, Tara Sutaria च्या घराची शाही झलक, खरेदी केलं स्वत:च पहिलं घर

Feb 23, 2026 | 06:40 PM
मृत्यूच्या वेळी माणूस शेवटचं काय सांगतो? ICU नर्सने उघड केलं हृदयद्रावक सत्य

मृत्यूच्या वेळी माणूस शेवटचं काय सांगतो? ICU नर्सने उघड केलं हृदयद्रावक सत्य

Feb 23, 2026 | 06:33 PM
ईशा मालवीयच्या डेब्यू चित्रपट ‘इश्कां दे लेखे’चा ट्रेलर रिलीज; 2 मिनिटे 25 सेकंदात उलगडली वेदनादायी प्रेमकथा

ईशा मालवीयच्या डेब्यू चित्रपट ‘इश्कां दे लेखे’चा ट्रेलर रिलीज; 2 मिनिटे 25 सेकंदात उलगडली वेदनादायी प्रेमकथा

Feb 23, 2026 | 06:30 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Credit Cards Rewards: घरखर्चावरही रिवॉर्ड देणारी क्रेडिट कार्ड्स; दैनंदिन खर्चावरही कार्डचा फायदा कसा होईल?

Credit Cards Rewards: घरखर्चावरही रिवॉर्ड देणारी क्रेडिट कार्ड्स; दैनंदिन खर्चावरही कार्डचा फायदा कसा होईल?

Feb 23, 2026 | 06:13 PM
Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी

Purvanchal Expressway सुसाट बसच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले अन्..; 5 जण जागीच ठार, 16 जखमी

Feb 23, 2026 | 06:13 PM
राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

राजकीय हालचालींना वेग, पुरंदर पंचायत समितीत राष्ट्रवादी ‘किंगमेकर’; सत्ता स्थापनेसाठी…

Feb 23, 2026 | 06:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM
12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

Feb 23, 2026 | 03:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.