Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक

Garena Free Fire Max Redeem Codes For 20 January 2026: नव्या अपडेटनंतर गेममध्ये अनेक बदल होत आहेत. नवीन ईव्हेंट्स, कॅरेक्टर्स आणि आता नव्या बंडल्सची एंट्री देखील झाली आहे. या बंडल्समुळे कॅरेक्टरला नवा लूक मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2026 | 08:58 AM
Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक

Free Fire Max: नव्या अपडेटसह गेममध्ये झाली 3 जबरदस्त बंडल्सची एंट्री! तुमच्या कॅरेक्टरला असा द्या डॅशिंग लूक

Follow Us
Close
Follow Us:
  • गेममध्ये 3 कमाल बंडल्सची एंट्री
  • रोझी डिझायर बंडलची किंमत 1,199 डायमंड्स
  • फॉक्सलाइट फँटम बंडलची किंमत 1,499 डायमंड्स
फ्री फायर मॅक्समध्ये अलीकडेच मच-अवेटेड OB52 अपडेट रिलीज करण्यात आले आहे. या अपडेटसोबतच गेममध्ये काही खास सरप्राईज देखील उपलब्ध आहेत. अशाच एका सरप्राईजबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही गेममध्ये तुमच्या कॅरेक्टर्ससाठी नवीन आउटफिट खरेदी करण्याचा विचार करताय? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे गेम स्टोअर देखील अपडेट झाला आहे. गेममध्ये नवीन शस्त्र आणि कॅरेक्टर्ससोबतच आउटफिट बंडल्स देखील अपडेट झाले आहे. नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या अपडेटनंतर आता गेममध्ये 3 कमाल बंडल्सची एंट्री झाली आहे. यामधे थॉर्नी डिझायर बंडल, रोझी डिझायर बंडल आणि फॉक्सलाईट फँटम बंडल यांचा समावेश आहे. या नवीन बंडल्सबाबत सविस्तर जाणून घेऊया.

iPhone 17e: Apple चा मास्टरस्ट्रोक? या दिवशी लाँच होणार कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन! स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स आले समोर

रोझी डिझायर बंडल

फ्री फायर मॅक्समध्ये OB52 अपडेटनंतर रोझी डिझायर बंडलची एंट्री झाली आहे. या बंडलची किंमत गेममध्ये 1,199 डायमंड्स आहे. या बंडलमध्ये प्लेअर्सना रोझी डिझायर टॉप, रोझी डिझायर बॉटम, रोझी डिझायर शूज, रोझी डिझायर मास्क आणि रोझी डिझायर हेड इत्यादी मिळणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्समधील महिला प्लेअर असाल तर या बंडलसह तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला एक नवीन लूक देऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फॉक्सलाइट फँटम बंडल

फ्री फायर मॅक्समध्ये नव्या अपडेटसह फॉक्सलाइट फँटम बंडलची एंट्री देखील झाली आहे. या बंडलची किंमत गेममध्ये 1,499 डायमंड्स आहे. या बंडलमध्ये प्लेअर्सना फॉक्सलाईट फँटम टॉप, फॉक्सलाईट फँटम बॉटम, फॉक्सलाईट फँटम शूज, फॉक्सलाईट फँटम मास्क आणि फॉक्सलाईट फँटम हेड इत्यादी मिळणार आहे. या बंडलसह तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला नवीन लुक देऊ शकता.

थॉर्नी डिझायर बंडल

थॉर्नी डिझायर बंडलची किंमत 1199 डायमंड्स आहे. हा बंडल देखील नव्या अपडेटसह गेममध्ये आला आहे. या बंडलमध्ये प्लेयर्सना थॉर्नी डिझायर टॉप, थॉर्नी डिझायर बॉटम, थॉर्नी डिझायर शूज, थॉर्नी डिझायर हेड इत्यादी मिळणार आहे. या बंडलसह तुम्ही तुमच्या करेक्टरला डॅशिंग लुक देऊ शकता.

WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • ​FFPLZJUDKPTJ
  • ​FFGYBGD8H1H4
  • ​XZJZE25WEFJJ
  • ​FFCMCPSJ99S3
  • ​FF9MJ31CXKRG
  • ​FFW2Y7NQFV9S
  • ​FFICMCPSBN9CU
  • ​FFMCF8XLVNKC
  • ​FFMC2SJLKXSB
  • ​FFPLUFBVSLOT
  • MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​XZJZE25WEFJJ
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P
  • ​3IBBMSL7AK8G
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​4ST1ZTBE2RP9
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​EYH2W3XK8UPG
  • ​FF7MUY4ME6SC
  • ​U8S47JGJH5MG
  • ​VNY3MQWNKEGU
  • ​ZZATXB24QES8

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: After ob52 update 3 new bundles enter in free fire max it will give dashing look to your character tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर
1

WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर
2

BSNL Recharge Plan: यूजर्सची लॉटरी लागली! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 3300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, वाचा सविस्तर

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या
3

2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता
4

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.