Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अचानक डाऊन झाले आहे. यूजर्सना अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर करण्यात अडचण येत आहे. याबाबत डाउनडिटेक्टरवर देखील समस्या नोंदवण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2026 | 11:13 AM
Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:
  • Instagram डाउन झालं आणि ट्विटरवर सुरू झाला मीम्सचा महापूर
  • Instagram बंद पडताच इंटरनेटवर मीम्सची धमाल! यूजर्स झाले हैराण
  • Instagram डाउनमुळे यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सची जोरदार एन्ट्री
तुम्हाला देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचा वापर करण्यात अडचण येत आहे का? तुमचा फोन किंवा नेटवर्कमध्ये कोणतीही समस्या नाही. भारतासह जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम डाऊन झाले आहे. जगभरातील इंस्टाग्राम यूजर्सना अ‍ॅपचा वापर करण्यात अडचण येत आहे. ऑनलाइन आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरवर देखील याबाबत समस्या नोंदवण्यात आली आहे. ऑनलाईन आउटेज मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरवर, यूएसमध्ये 10 हजारहून अधिक यूजर्सनी नोंदवले आहे की, त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात अडचण येत आहे.

किंमत कमी अन् फीचर्स भारी! Oppo चे स्वस्त व्हेरिअंट पाहून सर्वांनाच बसला धक्का, पावरफुल प्रोसेसरने आहे सुसज्ज

दुसऱ्या बाजूला, भारतातील 900 हून अधिक यूजर्सनी नोंदवले आहे की, त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात अडचण येत आहे. जास्तीत जास्त तक्रारी मोबाईल अ‍ॅपसंबंधित आहेत. डाउनडिटेक्टरवर शेअर करण्यात आलेल्या डेटानुसार, सुमारे 78 टक्के यूजर्सनी इंस्टाग्राम अ‍ॅपचा वापर करण्यात अडचण येत असल्याचे नोंंदवले आहे. तर 13 टक्के यूजर्सनी नोंदवले आहे की, त्यांना वेबसाईटचा वापर करण्यात अडचण येत आहे. तर 10 टक्के लोकांनी सांगितले आहे की त्यांना सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या येत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

everyone coming to X to see if Instagram is down😭 #Instagramdown
pic.twitter.com/IcHmPRZ17o
— . (@goatspriv) March 11, 2026
is instagram down rn??? dms arent working for me is it just me — azZui (@azZuiix) March 11, 2026
Instagram trying to fix their servers rn #instagramdown pic.twitter.com/6mpihtX2FX — mario (@miomww) March 11, 2026
instagram going down immediately after i finally respond to my friend i left on delivered for 2 days pic.twitter.com/YJVlDbiZwR — jd (@wingliders) March 11, 2026

डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील यूजर्सना आज बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून यूजर्सना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामचा वापर करण्यात अडचण येत आहे. यानंतर, त्रासलेल्या यूजर्सनी त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. एका यूजरने लिहील आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम डाऊन आहे की नाही हे तपासण्यासाठी यूजर्स एक्सकडे वळत आहेत. तर दुसऱ्या एका यूजरने पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, जेव्हा मी एखादा महत्त्वाचा डीएम पाठवू इच्छितो तेव्हा इंस्टाग्राम डीएम बंद होतो.

सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून यूजर्सना इंस्टाग्रामचा वापर करण्यात समस्या येत आहेत. मात्र अद्याप मेटाने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नाही. इंस्टाग्राममध्ये समस्या येणाऱ्या यूजर्सना आता मेटा समस्या शोधून प्लॅटफॉर्म पुन्हा व्यवस्थित करेपर्यंत वाट पहावी लागेल.

Web Title: Instagram down users are getting frustrated memes are sharing on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • instagram
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire MAX: गेमर्ससाठी धमाका! ‘King of Gold’ इमोट फ्री मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार ‘हे’ काम
1

Free Fire MAX: गेमर्ससाठी धमाका! ‘King of Gold’ इमोट फ्री मिळवण्याची संधी, फक्त करावं लागणार ‘हे’ काम

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!
2

BSNL Kavach Number: महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनीने उचलले महत्त्वाचे पाऊल, आता रिचार्ज करताना लपवता येणार मोबाईल नंबर!

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील
3

7 व्या वर्धापनदिनानिमित्त iQOO करणार मोठा धमाका! नव्या स्मार्टफोनने उडणार सर्वांची झोप; डिझाईन आणि परफॉर्मन्स पाहून डोळेच दिपतील

Free Fire Max: नव्या ईव्हेंटच्या एंट्रीने प्लेअर्स झाले आनंदी! स्पिन करताच मिळणार प्रीमियन गन स्किन… फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire Max: नव्या ईव्हेंटच्या एंट्रीने प्लेअर्स झाले आनंदी! स्पिन करताच मिळणार प्रीमियन गन स्किन… फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.