Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Smartphones: AI फीचर्सने सुसज्ज नववर्षातील तगडे स्मार्टफोन्स; किंमत 20 हजाराहून कमी

सध्या AI चे युग आहे. हे AI फीचर्स आता स्मार्टफोन्समध्येही पाहायला मिळतात. अशात तुम्हीही कमी किमतीत जर एक चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर AI फीचर्सने सुसज्ज या बजेट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2025 | 08:35 AM
AI Smartphones: AI फीचर्सने सुसज्ज नववर्षातील तगडे स्मार्टफोन्स; किंमत 20 हजाराहून कमी

AI Smartphones: AI फीचर्सने सुसज्ज नववर्षातील तगडे स्मार्टफोन्स; किंमत 20 हजाराहून कमी

Follow Us
Close
Follow Us:

सध्याचे युग हे स्मार्टफोनचे युग आहे. आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. जसजसा काळ बदलला तसतसे या फोनमध्येही अनेक बदल घडून आले. काळाबरोबर आपला फोनही स्मार्ट झाला. आता दर दिवसाला एक नवीन फोन लाँच होतो, प्रत्येक फोनमध्ये काही तरी विशेष अनोखे फीचर्स पाहायला मिळतात. सध्या AI चा सर्वत्र बोलबाला आहे. तुम्ही एआयद्वारे क्रिएट केलेले फोटो किंवा व्हिडिओ तर सोशल मीडियावर पाहिले असतील मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे फिचर आता स्मार्टफोनमध्येही ॲड करण्यात आले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. लोकांना आकर्षित करण्यासाठी आता अनेक टेक कंपन्या आता बजेट सेगमेंटच्या स्मार्टफोनमध्येही AI फीचर्स देत आहेत. युजर्स अतिरिक्त ॲप्स किंवा टूल्सशिवाय रोजची कामे पूर्ण करू शकतात. अशात तुम्हीही जर एका नवीन फोनच्या शोधात असाल आणि तुमचे बजेट जरा कमी असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या AI स्मार्टफोन्सची सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुम्ही यातील एक पर्याय निवडू शकता.

Tech Tips: मोबाईल फोन चोरीला गेलाय? मग लगेच हे काम करा

iQOO Z9s

iQOO Z9s स्मार्टफोन हा कंपनीचा नवीनतम बजेट स्मार्टफोन आहे, जो अनेक AI वैशिष्ट्ये प्रदान करतो. या फीचर्सच्या मदतीने यूजर फोटो एडिटिंग करू शकतात. Iku च्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट उपलब्ध आहे. या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या एआय फीचर्समध्ये एआय फोटो एन्हान्स आणि एआय इरेजचा समावेश आहे. एआय इरेजच्या मदतीने वापरकर्ते इमेजमधून सहजपणे वस्तू काढू शकतात.

Infinix Note 40 Pro

Infinix Note 40 Pro स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन 20 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये येतो, ज्यामध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देखील उपलब्ध आहे. हा फोन MediaTek Dimensity 7020 5G चिपसेट वर चालतो. फोलॅक्स हे Infinix चे AI असिस्टंट ॲप आहे, जे ChatGPT सपोर्टवर चालते. एवढेच काय तर हा फोन चॅटबॉट हिंदीलाही सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये एआय पोर्ट्रेट एन्हांसर आणि एआय कॅम फीचर्स उपलब्ध आहेत, जे फोटोग्राफीचा अनुभव सुधारतात.

OnePlus Nord CE 4 Lite

OnePlus Nord CE 4 Lite हा कंपनीच्या बजेट सेगमेंटमध्ये येणारा AI फिचर इनबेल्ड स्मार्टफोन आहे. हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Android 15 वर आधारित OxygenOS 15 वर चालतो. OnePlus चा हा फोन Qualcomm Snapdragon 695 SoC वर चालतो. या फोनमध्ये एआय इरेजर, एआय नोट्स आणि एआय स्मार्ट कटआउट सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. हा फोन 20 हजार रुपयांपर्यंतच्या बजेटमध्येही खरेदी करता येईल.

Realme Narzo 70 Turbo

Realme Narzo 70 Turbo हा बजेट किमतीत येणारा एक स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Energy 5G चिपसेट आहे. या फोनमध्ये अनेक एआय फीचर्स उपलब्ध आहेत. यापैकी प्रमुख म्हणजे AI क्वांटम लिसनिंग फीचर, जे बॅकग्राउंडमध्ये चालू असलेल्या ॲप्सचे निरीक्षण करते आणि मजबूत कार्यप्रदर्शन सुनिश्चित करते. यासोबतच फोनमध्ये उत्तम कॉलिंग एक्सपीरियन्ससाठी एआय ऑप्टिमायझर, एआय आय प्रोटेक्शन आणि एआय क्लियर व्हॉईस सारखे इतर फीचर्सही देण्यात आले आहेत.

Free वाय-फायच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक… वेळीच ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात

Redmi Note 14 5G

Xiaomi च्या लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 14 5G मध्ये अनेक AI फीचर्स उपलब्ध करू देण्यात आले आहेत. या Redmi फोनमध्ये MediaTek Dimensity 7025-अल्ट्रा चिपसेट उपलब्ध आहे. या फोनमध्ये कॅमेरासाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. एआय इरेज, एआय मॅजिक स्काय, एआय अल्बम, एआय कॅमेरा आणि एआय वॉटरमार्क सारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. हा फोन तुम्हाला 18000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

Web Title: Ai smartphones under rs 20000 amazing features with low budget check out the list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • ai
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड
1

OTP न मागताच स्कॅमर्स रिकामं करणार तुमचं बँक अकाऊंट! लोकांना फसवण्याची ही आहे नवी पद्धत, असा होतो फ्रॉड

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी
2

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…
3

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.