Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI करणार चेरीच्या झाडांची देखभाल, या देशाने तयार केली अनोखी Technology ! झाडे वाचवण्यासाठी होणार मदत

AI Technology in Japan: जपानी संस्कृतीत चेरीच्या फुलांना जीवनाच्या अनित्यतेचे प्रतीक मानले जाते कारण त्यांची फुले खूप लवकर गळतात. या हंगामात जपानमध्ये नवीन व्यावसायिक वर्ष आणि नवीन नोकऱ्यांची सुरुवात देखील होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2025 | 07:45 PM
AI करणार चेरीच्या झाडांची देखभाल, या देशाने तयार केली अनोखी Technology ! झाडे वाचवण्यासाठी होणार मदत

AI करणार चेरीच्या झाडांची देखभाल, या देशाने तयार केली अनोखी Technology ! झाडे वाचवण्यासाठी होणार मदत

Follow Us
Close
Follow Us:

जपानमधील चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी जगभरातून लोकं इथे येतात. यावेळी जपानमधील वातावरण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांनी सजलेलं असतं. जपानमधील चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी लाखो लोक उद्यानांमध्ये आणि नदीकाठावर जमतात. जपानमध्ये दरवर्षी साकुरा किंवा चेरी ब्लॉसमचा हंगाम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वसंत ऋतूची सुरुवात होते आणि स्थानिक तसेच पर्यटक दूरदूरून या दृश्याचा आनंद घेण्यासाठी येतात. पण आता ही झाडे जुनी होत असून त्यांना देखभालीची गरज आहे. जर या झाडांची योग्य प्रकारे देखभाल केली नाही तर येणाऱ्या काळात ही झाडे नष्ट होण्याची देखील शक्यता आहे.

Samsung चे जुने स्मार्टफोन आता होणार सुपरफास्ट, या डिव्हाईसना मिळणार Galaxy One UI 7 Update चा सपोर्ट! वाचा पूर्ण लिस्ट

जपानमधील ही झाडे वाचवण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. एका जपानी कंपनीने एक AI टूल तयार केले आहे जे फक्त फोटो पाहूनच झाड किती निरोगी आहे हे सांगू शकते. भविष्यात या झाडांना वाचवण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप मदत करू शकते. जपानमधील प्रसिद्ध चेरीची झाडे आता जुनी होत चालली आहेत, ही झाडे सुमारे 70 ते 80 वर्षांची आहेत. या वयात त्यांची काळजी घेणे आणि त्यांना निरोगी ठेवणे कठीण होत चालले आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी, प्रसिद्ध जपानी कंपनी किरिनने “साकुरा AI कॅमेरा” हे नवीन AI टूल विकसित केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

साकुरा AI कॅमेरा हे टूल स्मार्टफोनने घेतलेल्या चेरी ब्लॉसमच्या फोटोंवरून झाडाची स्थिती आणि वय याबद्दल माहिती देते. युजर्सना फक्त त्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करावे लागतील आणि नंतर साकुरा AI टूल झाडाला “खूप निरोगी” ते “चिंतेचा विषय” पर्यंत 5-पॉइंट स्केलवर रेट करेल. तज्ञांच्या मदतीने गोळा केलेल्या 5,000 प्रतिमांसह या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत, सुमारे 20,000 नवीन छायाचित्रे प्राप्त झाली आहेत आणि ही सर्व माहिती स्थानिक प्रशासनाला मोफत दिली जात आहे जेणेकरून ते झाडांची चांगली काळजी घेऊ शकतील.

विकसित करण्यात आलेल्या या नवीन तंत्रज्ञानामुळे जुन्या होत असलेल्या चेरीच्या झाडांची काळजी घेण्यासाठी मदत होणार आहे. झाडं किती जुनं आहे, त्याला देखभालीची गरज आहे, अशी माहिती तंत्रज्ञान देणार आहे आणि या माहितीनुसार सरकार या झाडांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवू शकतात.

14999 रुपयांच्या किंमचीच लाँच झालं Huawei चं नवं स्मार्टवॉच! वर्कआउट मोडसह मिळणार हे खास फीचर्स, इथून करा खरेदी

टोकियोच्या मेगुरो वॉर्डनुसार, एक नवीन चेरीचे झाड लावण्यासाठी सुमारे 10 लाख येन म्हणजेच सुमारे 5.5 लाख खर्च येतो. म्हणूनच, जुनी झाडे वाचवणे आणि त्यांची वेळेवर काळजी घेणे खूप महत्वाचे झाले आहे. जपान ट्री डॉक्टर्स असोसिएशनचे हिरोयुकी वाडा हे या एआय प्रकल्पाचे पर्यवेक्षक आहेत. ते टोकियोच्या अनेक भागातील झाडांचे परीक्षण करतात. ते म्हणतात की हे उपकरण शास्त्रज्ञांना झाडे का खराब होत आहेत हे समजून घेण्यास मदत करेल. ते म्हणाले की, हवामान बदल, अति उष्णता आणि पावसाचा अभाव यामुळेही झाडांची स्थिती बिघडत आहे.

Web Title: Ai will take care of cherry blossoms trees japan made interesting technology it will help to save trees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.