Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

Airtel Offer : गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा आणखी क्रिएटिव्ह पद्धतीने साजरा करता येणार आहे. Airtel ग्राहकांना Adobe Express Premium मोफत मिळत असून, त्याचा वापर करून खास फेस्टिव्ह कंटेंट तयार करता येणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2026 | 11:33 AM
गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

Follow Us
Follow Us:
  • Airtel ग्राहकांना Adobe Express Premiumचा मोफत Access मिळणार आहे.
  • Greetings, Reels, Stories आणि Digital Invitations सहज तयार करता येतील.
  • गणपती आगमनापासून विसर्जनापर्यंतचे क्षण आकर्षक पोस्ट्स आणि व्हिडिओजमध्ये जतन करता येतील.
गणेश चतुर्थी हा सण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सणांपैकी एक आहे. पंडालला दिलेल्या भेटी, घराची सजावट, आरतीचे क्षण, कुटुंबीयांसोबतचे गेट-टुगेदर आणि सणासुदीच्या शुभेच्छांपासून ते विविध क्षण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. आज सेलिब्रेशन केवळ प्रत्यक्ष अनुभवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर हे क्षण डिजिटल पद्धतीने कॅप्चर, क्रिएट आणि शेअरही केले जातात. ग्राहक-फर्स्ट या दृष्टिकोनातून एअरटेल ग्राहकांना बेस्ट-इन-क्लास डिजिटल बेनिफिट्स उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना कनेक्टेड राहता येते, क्रिएटिव्ह पद्धतीने स्वतःला एक्स्प्रेस करता येते आणि त्यांच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असलेले क्षण शेअर करता येतात.

iPhone: आयफोनच्या नावापुढील छोट्या ‘i’ चा खरा अर्थ काय? इंटरनेट हे उत्तर असेल तर बरोबर नाही

या फेस्टिव्ह सीझनमध्ये, एअरटेल ग्राहक https://www.youtube.com/watch?v=tT0OLT0bHfA मोफत ॲडोब एक्सप्रेस प्रीमियमच्या मदतीने आपल्या सोशल मीडिया सेलिब्रेशनमध्ये क्रिएटिव्ह टच देऊ शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप हा बेनिफिट क्लेम केलेला नाही, ते जानेवारी 2027 पर्यंत आपला ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम मोफत ॲक्सेस ॲक्टिव्हेट करू शकतात. प्रीमियम टेम्पलेट्स, एआय-पॉवर्ड क्रिएटिव्ह टूल्स, इमेजेस, फॉन्ट्स आणि डिझाइन अॅसेट्सच्या ॲक्सेससह ग्राहक इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवर लक्षवेधी फेस्टिव्ह कंटेंट जलद आणि सहज तयार करू शकतात.

या गणेश चतुर्थीला ग्राहक स्वतः हे करू शकतात:

  • पर्सनलाइज्ड फेस्टिव्ह ग्रीटिंग्स तयार करा – नेहमीचे जनरिक फॉरवर्ड्स पाठवण्याऐवजी अधिक पर्सनल शुभेच्छा देऊन प्रत्येक शुभेच्छा अधिक अर्थपूर्ण बनवा.
  • इन्स्टाग्राम स्टोरीज आणि रील्स डिझाइन करा – गणपतीची सजावट, आरतीचे सेलिब्रेशन्स आणि कुटुंबीयांसोबतचे खास मोमेंट्स आकर्षक पद्धतीने शोकेस करा.
  • आय-कॅचिंग डिजिटल इन्व्हाइट्स तयार करा – कम्युनिटी इव्हेंट्स, सोसायटी सेलिब्रेशन्स आणि फेस्टिव्ह गॅदरिंग्ससाठी आकर्षक डिजिटल इन्व्हाइट्स तयार करा.
  • दर्शनाचे मोमेंट्स शेअर-योग्य पोस्ट्समध्ये रूपांतरित करा – क्रिएटिव्ह एडिट्स, इफेक्ट्स आणि फेस्टिव्ह थीम्सच्या मदतीने दर्शनाचे क्षण अधिक आकर्षक बनवा.
  • हायलाइट व्हिडिओज आणि मेमरी रील्स तयार करा – गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचा संपूर्ण प्रवास खास आठवणींच्या रूपात कॅप्चर करा.
MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

ग्राहक सेलिब्रेट करण्यासाठी आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढवत असताना, ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम त्यांना अधिक पर्सनल, एंगेजिंग आणि त्यांच्या युनिक सेलिब्रेशन्सचे प्रतिबिंब दर्शवणारा कंटेंट तयार करण्यास सक्षम बनवते. ह्या भागीदारी कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे जाऊन कस्टमर एक्सपीरियन्स अधिक समृद्ध करण्याच्या एअरटेलच्या व्यापक कमिटमेंटचे प्रतिबिंब आहे. बेस्ट-इन-क्लास नेटवर्कला इनोव्हेटिव्ह डिजिटल पार्टनरशिप्ससोबत जोडून एअरटेल ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देत आहे. एअरटेल आणि ॲडोब यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ग्राहकांना प्रत्येक फेस्टिव्ह मोमेंट अधिक क्रिएटिव्हिटी आणि इम्पॅक्टसह क्रिएट, शेअर आणि सेलिब्रेट करण्यासाठी सक्षम केले जात आहे.

 

Web Title: Airtel ganesh chaturthi offer free adobe express premium access

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • airtel
  • ganesh charuthi
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या
1

Tech Tips: स्मार्टफोन चोरी झाल्यानंतरही सुरक्षित राहील तुमचा डेटा! आत्ताच ऑन करा ‘या’ सेटिंग… जाणून घ्या

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
2

X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स
3

Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…
4

Tech Tips: ईयरबड्स स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? तुमची एक चूक अन् डिव्हाईस होऊ शकते खराब…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.