Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL सीजनमध्ये Airtel ची ग्राहकांसाठी खास ऑफर! Wi-Fi कनेक्शनवर करू शकता तब्बल इतक्या रुपयांची बचत, जाणून घ्या सर्वकाही

Airtel Wi-Fi Offer: संपूर्ण भारतात सध्या आयपीएलचा उत्साह आहे. हाच उत्साह आणखी वाढवण्यासाठी भारतातील टेलिकॉम कंपनी Airtel ने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहक मोठी बचत करू शकतात. याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2025 | 12:26 PM
IPL सीजनमध्ये Airtel ची ग्राहकांसाठी खास ऑफर! Wi-Fi कनेक्शनवर करू शकता तब्बल इतक्या रुपयांची बचत, जाणून घ्या सर्वकाही

IPL सीजनमध्ये Airtel ची ग्राहकांसाठी खास ऑफर! Wi-Fi कनेक्शनवर करू शकता तब्बल इतक्या रुपयांची बचत, जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफीसमध्ये सुपरफास्ट वायफाय कनेक्शनची गरज असेल तर Airtel तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. Airtel मध्ये तुम्हाला केवळ चांगल्या नेटवर्कची सुविधाच मिळत नाही तर अनेक ऑफर्स देखील दिले जातात ज्यामुळे तुमची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. Airtel त्यांच्या मोबाईल रिचार्ज प्लॅनसोबतच वायफाय कनेक्शनवर देखील अनेक डिल्स देते. ज्यामुळे ग्राहकांची बचत होते आणि उत्तम नेटवर्कचा अनुभव घेता येतो.

डायमंड आणि स्किन फ्रीमध्ये मिळवण्याची उत्तम संधी! Free Fire Max प्लेअर्स हे आहेत 5 मेचे कोड्स, आत्ताच करा Redeem

नवीन कनेक्शनवर ग्राहकांना बचत करण्याची संधी

आता देखील कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर मोबाईल नेटवर्कसाठी नाही तर वायफाय कनेक्शनसाठी सुरु करण्यात आली आहे. IPL 2025 साठी ही ऑफर सुरु करण्यात आली आहे. Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ब्रॉडबँड ऑफर लाँच केली आहे. यामध्ये नवीन कनेक्शनवर ग्राहकांना मोठी बचत करण्याची संधी दिली जात आहे. म्हणजेच उत्तम नेटवर्कसोबतच पैशांची देखील बचत होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

700 रुपयांचं डिस्काऊंट

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने त्यांच्या ग्राहकांना IPL 2025 च्या मॅचचा आनंद घेता यावा यासाठी हि विशेष ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये नवीन कनेक्शन खरेदी केल्यास ग्राहकांना 700 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच नवीन कनेक्शन खरेदी केल्यास ग्राहकांची 700 रुपयांची बचत होणार आहे.

Airtel ने IPL 2025 सिझनरम्यान Xstream Fiber ब्रॉडबँडसाठी ही खास प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच Airtel चे ब्रॉडबँड कनेक्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला Airtel चे ब्रॉडबँड कनेक्शन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे, जिथे तुम्हाला 700 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. पण लक्षात ठेवा ही ऑफर काही निवडक शहरांसाठी सुरु करण्यात आली आहे.

अशा प्रकारे घ्या या ऑफरचा फायदा

सर्वात आधी Airtel च्या ऑफिशियल वेबसाइट किंवा Airtel Thanks App वर जा. इथे नवीन Xstream Fiber कनेक्शन बुक करा. जर तुम्हाला या ऑफरमध्ये तुमच्या शहराचं नाव दिसत असेल तर तुम्हाला डिस्काउंट दिलं जाणार आहे.

Xstream Fiber बेस्ट का आहे?

Airtel चे हे ब्रॉडबँड 100 Mbps पासून 1 Gbps पर्यंत सुपरफास्ट स्पीड ऑफर करते. जे स्ट्रीमिंग, गेमिंग आणि वर्क फ्रॉम होमसाठी फायद्याची ठरते. यामध्ये ग्राहकांना फ्री Wi-Fi राउटर आणि फ्री इंस्टॉलेशन दिले जाते. Xstream Fiber च्या काही खास प्लॅन्समध्ये Amazon Prime Video, Netflix आणि Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाते.

आजपासून बंद होतंय Microsoft चं हे पॉप्युलर व्हिडीओ – कॉलिंग प्लॅटफॉर्म, वाचा बेस्ट अल्टरनेटिव्हची यादी

ऑफर लिमिटेड काळासाठी उपलब्ध

ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे, जी केवळ IPL 2025 सीजनपर्यंत सुरु राहणार आहे.

Web Title: Airtel new offer for users rupees 700 off on wi fi connection tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.