Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

तुम्ही Airtel यूजर आहात का? तुम्हाला देखील जास्त डेटाची आवश्यकता असते का? तर तुम्ही कंपनीच्या अशा रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता ज्यामध्ये 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. कंपनीच्या अशा काही प्लॅन्,बद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2026 | 11:34 AM
Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

Airtel Recharge Plan: हे आहेत 1.5GB डेली डेटा ऑफर करणारे बेस्ट रिचार्ज प्लॅन! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • 84 दिवसांची व्हॅलिडीटी असणाऱ्या प्लनची किंमत 859 रुपये
  • 77 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या प्लनची किंमत 799 रुपये
  • रिचार्ज प्लॅनमधील फायदे जाणून घ्या
देशातील आघीडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली Airtel त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये यूजर्सच्या गरजेनुसार वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत. डेटा प्लॅन्स, कमी किंमत असलेले रिचार्ज प्लॅन्स आणि जास्तीची व्हॅलिडीटी ऑफर करणारे प्लॅन्स देखील आहेत. प्रत्येक यूजर त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅनची निवड करू शकते. आता आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅन्समध्ये दिर्घकाळ व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. याशिवाय इतर अनेक फायदे देखील मिळतात. कंपनीच्या या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

एयरटेलचा 859 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एयरटेल त्यांच्या ग्राहकांना एक 84 दिवसांची व्हॅलिडीटी देणारा प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनची किंमत 859 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB डेली डेटा ऑफर केला जातो. त्यामुळे ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते अशा लोकांसाठी हा रिचार्ज प्लॅन एक चांगला पर्याय ठरतो. 859 रुपयांच्या या प्लॅनमध्ये डेली डेटासोबतच अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स देखील मिळतात. याशिवाय ग्राहकांना या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्स देखील या प्लॅनमध्ये समाविष्ट आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

एयरटेलचा 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही 1.5GB डेली डेटासह कमी किंमतीत उपलब्ध असणारा रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर 799 रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील तुमच्यासाठी एक चांगली निवड ठरू शकते. 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील यूजर्सना रोज 1.5GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 77 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 859 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणेच अनलिमिटेड लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स आणि रोज 100 एसएमएस देखील दिले जाणार आहेत. स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्स बेनिफिट्स देखील या प्लॅनमध्ये मिळणार आहेत.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड

एयरटेलचा 619 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर तुम्हाला 2 महिन्यांसाठी म्हणजेच 60 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करणारा रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल तर तुम्ही 619 रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता. या प्लॅनमध्ये देखील रोज 1.5GB डेटा ऑफर केला जातो. यासोबतच कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. यामध्ये स्पॅम प्रोटेक्शन आणि फ्री हेलोट्यून्सव्यतिरिक्त एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले देखील दिले जाणार आहे.

Web Title: Airtel recharge plan which offers 15gb daily data know about the price and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: इतकी स्वस्त कधीच नव्हती! सॅमसंग गॅलेक्सी रिंगवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड
2

Free Fire Max: प्लेअर्सना मिळालं नवं अपडेट, ‘या’ कॅरेक्टरसह गेंमिंगची मजा होणार दुपट्ट! असं करा डाऊनलोड

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
3

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप
4

AI-पॉवर्ड गेमिंगचा नवा राजा? HP ने लाँच केला कॉम्पॅक्ट पण पॉवरफुल Omen 16L Shendo Elf 2026 डेस्कटॉप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.