Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

Airtel Recharge Plan Update: भारती एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांना मोठा धक्का देत 549 रुपयांचा लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन गुपचूप हटवला आहे. त्यामुळे आता या प्लॅनऐवजी ग्राहकांना 449 रुपयांचा इंडिविजुअल किंवा 699 रुपयांचा फॅमिली प्लॅन निवडावा लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 11:01 AM
Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

Airtel Recharge Plan: काय सांगता! वेबसाईट आणि ॲपवरून अचानक गायब झाला हा लोकप्रिय प्लॅन; आता यूजर्सकडे कोणते पर्याय उपलब्ध?

Follow Us
Follow Us:
  • Airtel ने 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन वेबसाईट आणि थँक्स ॲपवरून हटवला असून याबाबत कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही.
  • आता ग्राहकांसाठी 449 रुपयांचा इंडिविजुअल आणि 699 रुपयांचा फॅमिली पोस्टपेड प्लॅन हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत.
  • नव्या प्लॅन्समध्ये अनलिमिटेड 5G डेटा, ओटीटी सब्सक्रिप्शन, गूगल वन स्टोरेज आणि सिक्युरिटी फीचर्ससारखे अनेक फायदे मिळत आहेत.
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने गुपचूप त्यांच्या वेबसाईट आणि ॲपवरून एक लोकप्रिय प्लॅन हटवला आहे. कंपनीच्या एअरटेल वेबसाईट किंवा एअरटेल थँक्स ॲपवर 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध नाही. हा प्लॅन का हटवण्यात आला, याचे कारण अद्याप कंपनीने अधिकृतपणे जाहिर केले नाही. पण कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आता 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध नसल्याने यूजर्सना दुसऱ्या प्लॅनची निवड करावी लागणार आहे.

Airtel Update: अनलिमिटेड 5G वापरताय? Airtel च्या प्लॅनमध्ये हॉटस्पॉटवरून डेटा शेअर करण्यास बंदी! यूजर्सनी व्यक्त केला संताप

जे यूजर्स एका हायर-टियर प्लॅनच्या शोधात असतात, त्यांच्यासाठी 699 रुपयांचा फॅमिली प्लॅन एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये एक प्रायमरी सिम आणि एक ॲड ऑन सिम कनेक्शन ऑफर केले जाणार आहे. तर नव्या सब्सक्राइबर्ससाठी 449 रुपयांचा इंडिविजुअल प्लॅन देखील एंट्री-लेवल पर्याय ठरणार आहे. कंपनीने 549 रुपयांचा इंडिविजुअल पोस्टपेड प्लॅन हटवल्यानंतर आता यूजर्सकडे एंट्री-लेवल 449 रुपये आणि 699 रुपयांचा फॅमिली प्लॅन असे दोन पर्याय आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest)

449 रुपयांचा इंडिविजुअल पोस्टपेड प्लॅन

एअरटेलच्या पोर्टफोलिओमधील 449 रुपयांचा इंडिविजुअल पोस्टपेड प्लॅन आज देखील यूजर्ससाठी परवडणाऱ्या पर्यायांपैकी एक ठरणार आहे. या प्लॅनममध्ये अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, अनलिमिटेड लोकल, STD आणि नॅशनल रोमिंग कॉल्ससह रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात. सब्सक्राइबर्सना 5G स्लाइसिंगसह फास्ट लेन टेक्नोलॉजीचा ॲक्सेस, सहा महिन्यांसाठी 100GB गूगल वन क्लाउड स्टोरेज, तीन महिन्यांसाठी एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम, एका वर्षासाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, फ्री हेलो ट्यून आणि ब्लू रिबन बॅग ट्रॅकिंग सर्विस मिळणार आहे. हा प्लॅन एअरटेलचे सिक्योरिटी फीचर्स देखील बंडल करतो, ज्यामध्ये फ्रॉड लिंक ब्लॉकिंग, स्पॅम प्रोटेक्शन आणि ओटीपी अलर्ट्स यांचा समावेश आहे.

699 रुपयांचा फॅमिली प्लॅन

दुसरा पर्याय म्हणजेच, 699 रुपयांचा फॅमिली प्लॅन. यामध्ये एक रेगुलर सिम आणि एक फ्री ॲड-ऑन सिम यांचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रत्येक मेंबरसाठी इफेक्टिव कॉस्ट सुमारे 350 रुपये असते. या प्लॅनमध्ये दोन्ही यूजर्ससाठी अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉल्ससह रोज 100 एसएमएस ऑफर केले जातात.

एअरटेलच्या स्टँडर्ड फायद्यांव्यतिरिक्त सहा महिन्यांचे ॲमेझॉन प्राइम मोबाइल सब्सक्रिप्शन, एका वर्षासाठी जिओहॉटस्टार मोबाइल एक्सेस, सहा महिन्यांचे गुगल वन क्लाउड स्टोरेज (100GB), तीन महिन्यांचे एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि 12 महिन्यांचे ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम बंडल ऑफर केले जाणार आहे. यूजर्सना 5G स्लाइसिंगसह फास्ट लेन टेक्नॉलॉजी, ब्लू रिबन बॅग ट्रॅकिंग, फ्री हॅलो ट्यून्स, फ्रॉड लिंक ब्लॉकिंग, स्पॅम डिटेक्शन आणि ओटीपी अलर्ट्स देखील मिळणार आहे.

6500mAh बॅटरी अन् मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत 20 हजारांहून कमी

ग्राहक दोन मोफत ॲड-ऑन सिमसह 999 रुपयांचा फॅमिली प्लॅन, तीन ॲड-ऑन सिमसह 1,199 आणि 1,399 रुपयांचे प्लॅन, आणि चार मोफत ॲड-ऑन सिमसह सर्वात महागडा 1,749 रुपयांचा फॅमिली प्लॅन यांमधूनही निवड करू शकतात. हे हायर-टियर प्लॅन्स अनलिमिटेड डेटा, व्हॉइस कॉलिंग आणि दूसऱ्या एअरटेल सर्विसेज जसे स्टँडर्ड बेनिफिट्ससह ॲपल टीव्ही+ आणि नेटफ्लिक्ससारख्या अतिरिक्त मनोरंजन सबस्क्रिप्शन्सचाही समावेश असतो.

Web Title: Airtel removed this recharge plan from app and website now users have these options tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम
2

अरेरे, नंबर चुकला अन् रिचार्जचा खेळ बिघडला! पैसे परत मिळणार कसे? Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी लागू आहेत ‘हे’ नियम

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.