Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

अँड्रॉईड यूजर्ससाठी सध्या धोक्याची घंटा आहे. कारण संशोधनात अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स काही सेकंदात यूजर्सचा डेटा हॅक करू शकतात. यामुळे यूजर्सना सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 09:39 AM
तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • Android Alert! डिव्हाईसमध्ये आढळली नवीन त्रुटी, यूजर्ससाठी जारी केला इशारा
  • MediaTek चिप असलेल्या Android फोनवर गंभीर हॅकिंगचा धोका
  • फोन बंद असतानाही डेटा चोरी शक्य? Android मधील धोकादायक त्रुटी समोर
अँड्रॉईड युजर्ससाठी एक नवीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. संशोधकांनी अँड्राईड डिव्हाईसमध्ये नवीन त्रुटी शोधली आहे. ज्यामुळे हॅकर्स 1 मिनिटाहून कमी वेळात तुमचा स्मार्टफोन ऍक्सेस करू शकता शकतात आणि सर्व डेटा मिळवू शकतात. ही अतिशय गंभीर समस्या असून यामुळे करोडो अँड्राईड युजर्समध्ये सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Instagram वर होणार मोठा बदल! कंपनी हटवणार हे महत्त्वाचं प्रायव्हसी फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

एका क्रिप्टोकरन्सी फर्मच्या संशोधकांना अँड्राईड डिव्हाईसमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत सर्व अँड्राईड युजर्ससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या संशोधननंतर आता असा दावा केला जात आहे की, संशोधनात आढळलेली त्रुटी काही स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकची डायमेन्सिटी आणि हेलिओ चिप्सवर परिणाम करते. त्रुटी ‘ट्रस्टेड एग्जीक्यूशन एनवायरनमेंट’ (TEE) वर निशाणा साधते, जे स्मार्टफोनमध्ये युजर्सचा संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवते. गुगल, अ‍ॅप्पलसारख्या अनेक मोठे ब्रँड्सचे स्मार्टफोन आणि स्नॅपड्रॅगन चिप्सवाले अनेक हँडसेट्स डेडिकेटेड सिक्योरिटी चिप्सने सुसज्ज असतात. यामुळे युजर्सची माहिती सुरक्षित राहण्यासाठी मदत होते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फोन बंद असेल तरी डेटा ऍक्सेस करणं आहे शक्य

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये, लेजरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) चार्ल्स गिलेमेटने दावा केला आहे की, क्रिप्टोकरेंसी फर्मच्या सिक्योरिटी रिसर्चर्स वाले डिवीजन लेजर डोंजन यांनी अशी एक त्रुटी शोधली आहे, जे मीडियाटेक चिपसेटने सुसज्ज असलेल्या लाखो अँड्रॉईड डिव्हाइसवर निशाणा साधत आहे. असं सांगितलं जात आहे की, ही समस्या ट्रस्टोनिक TEE संबंधित आहे. हे एक ‘कोड एग्जीक्यूशन एनवायरनमेंट’ आहे, ज्याचा वापर मीडियाटेकच्या डायमेन्सिटी आणि हेलिओ सीरीजच्या चिपसेट अँड्रॉईड हँडसेटवर संवेदनशील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो.

संशोधकांच्या या ग्रुपने CMF Phone 1 वर भेद्यता चाचणी केली. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 चिपसेट देण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, या चाचणी दरम्यान हा ग्रुप स्मार्टफोनची सुरक्षा भेदण्यात आणि संगणकाशी जोडल्यानंतर 45 सेकंदांच्या आत डेटा एक्सेस करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे आता असा दावा केला जात आहे की मीडियाटेकने सुसज्ज असलेल्या कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Instagram वरील घाणेरड्या Comments मुळे वैतागलात? सुटका करण्यासाठी करावे लागेल हे छोटे काम, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

संशोधक या त्रुटीचा फायदा घेऊन मीडियाटेक चिपसेटवाल्या अँड्रॉईड स्मार्टफोनचे सिक्योरिटी पिन देखील अगदी सहज एक्सेस करू शकत होते. यासोबतच ते फोनचे ‘डिक्रिप्टेड स्टोरेज’ देखील एक्सेस करू शकत होते. हे 12 ते 24 शब्दांचे पासवर्ड होते, ज्यांचा वापर क्रिप्टोकरेंसीच्या व्हेरिफिकेशन आणि अकाऊंट रिकव्हरीसाठी केला जातो. एग्जीक्यूटिवने असा देखील दावा केला आहे की, संवेदनशील डेटा एक्सेस करण्यासाठी सिक्योरिटी रिसर्चर्सना फोन चालू करण्याची देखील गरज नाही. या त्रुटीमुळे ‘लाखो अँड्रॉईड फोनची’ सुरक्षिता धोक्यात येऊ शकते, त्यामुळे गुन्हेगार यूजर्सच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि यूजर्सच्या नकळत व्यवहार देखील केले जाऊ शकतात. त्यामुळे यूजर्सनी स्मार्टफोनचा वापर करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Web Title: Alert for android users new error found in android device hacker can steal data under 1 minute tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Android
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर
4

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.