Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

Amazon Sale 2026: अखेर ॲमेझॉनने त्यांच्या बहुप्रतिक्षित प्राईम डे सेलची तारीख जाहीर केली आहे. यंदा प्राईम डे सेलचे 10 वे एडीशन आहे. यानिमित्ताने कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देखील घेऊन आली आहे. ग्राहकांना शॉपिंगमध्ये मदत करण्यासाठी एक एआय पावर्ड पर्सनलाइज्ड ‘प्राईम प्लेबॅक’ फीचर ऑफर केलं जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 19, 2026 | 08:44 AM
Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

Amazon Prime Day Sale 2026: विशलिस्ट तयार केली का? Amazon सेलची तारीख जाहीर; मोठ्या डिस्काऊंटसह शॉपिंगची संधी

Follow Us
Follow Us:
  • ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 हा 4 ते 6 जुलैदरम्यान 72 तास चालणारा एक्सक्लुझिव्ह शॉपिंग इव्हेंट असेल.
  • एसबीआय आणि ॲक्सिस बँक कार्ड व्यवहारांवर 10% पर्यंत त्वरित डिस्काऊंट, तर ॲमेझॉन पे आयसीआयसीआय कार्डवर 5% पर्यंत कॅशबॅक मिळेल.
  • 10 व्या एडिशननिमित्त प्राईम मेंबरशिपवर मोठी सूट आणि एआय-पावर्ड ‘प्राइम प्लेबॅक’ फीचर सादर करण्यात येणार आहे.
Amazon Prime Day Sale: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनने त्यांच्या भारतीय ग्राहकांसाठी प्राईम डे सेलची घोषणा केली आहे. कंपनीच्या या बहुप्रतिक्षित सेलची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. या सेलमधे ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

FIFA World Cup च्या बॉलमध्ये लपली आहे ‘ही’ खास टेक्नोलॉजी! प्रत्येक संकेदाला 500 वेळा पाठवते डेटा… वाचा सविस्तर

प्राईम मेंबर्सना मिळणार एक्सक्लुझिव्ह ऑफर्स

ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. 3 दिवस सुरू असणाऱ्या या सेलमधे ॲमेझॉन प्राईम मेंबर्सना विशेष फायदा होणार आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्सना एक्सक्लुझिव्ह ऑफर्स मिळणार आहेत. हे भारतातील ॲमेझॉन प्राईम सेलचे 10 वे एडिशन आहे. यानिमित्ताने कंपनी त्यांच्या प्राईम सबस्क्रिप्शनवर देखील डिस्काऊंट ऑफर करत आहे. ग्राहकांना कार्ड पेमेंटवर जास्तीचे डिस्काउंट मिळावे यासाठी कंपनीने एस आणि ॲक्सिस बँकसोबत हातमिळवणी केली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

4 जुलै पासून सुरू होणार प्राईम डे सेल 2026

ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 4 जुलै पासून सुरू होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, अमेझॉन प्राईम डे सेलचे भारतातील 10 वे एडिशन 4 ते 6 जुलै या काळात आयोजित केले जाणार आहे. हा 3 दिवसांचा शॉपिंग ईव्हेंट 4 जुलै रोजी रात्री 12 वाजता सुरू होणार आहे आणि 6 जुलै रोजी रात्री 11.59 वाजता संपणार आहे. यामध्ये प्राईम मेंबर्सना ऑफर्स आणि डिस्काउंटसह शॉपिंग करण्यासाठी 72 तासांचा वेळ मिळणार आहे. सेलदरम्यान एसबीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्क्यांचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, ॲमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या यूजर्सना निवडक खरेदीवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.

एआय पावर्ड पर्सनलाइज्ड ‘प्राईम प्लेबॅक’ फीचर

सेलच्या 10 व्या एडीशनच्या निमित्ताने ॲमेझॉन एक एआय पावर्ड पर्सनलाइज्ड ‘प्राईम प्लेबॅक’ फीचर ऑफर करणार आहे, जे यूजर्सच्या शॉपिंग माइलस्टोन्स, सेविंग्स आणि फेवरेट स्ट्रीमिंग कंटेंटला हाइलाइट करणार आहे. हे फीचर 18 जूनपासून निवडक प्राईम मेंबर्सना दिसण्यास सुरुवात होणार आहे. ॲमेझॉनने सांगितलं आहे की, यावर्षी प्राईम डे सेलमध्ये वनप्लस आणि सॅमसंग सारख्या लोकप्रिय ब्रँडचे 500 हून अधिक नवीन प्रोडक्ट्स उपलब्ध असणार आहेत.

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

ॲमेझॉन लिमिटेड-टाइम मेंबरशिप ऑफर्स

प्राईम डे च्या 10 व्या एडीशननिमित्त ॲमेझॉन नव्या सब्सक्राइबर्ससाठी लिमिटेड-टाइम मेंबरशिप ऑफर्स घेऊन आला आहे. या ऑफर्सअंतर्गत स्टँडर्ड ॲन्युअल मेंबरशिप आता 1,499 रुपयांऐवजी केवळ 999 रुपयांना मिळणार आहे. तर प्राईम लाईट प्लॅनची किंमत 799 रुपयांऐवजी 599 रुपये प्रति वर्ष होणार आहे. प्राईम शॉपिंग एडीशन प्लॅनची किंमत 399 रुपयांऐवजी 299 रुपये होणार आहे. तसेच ग्राहक प्रोडक्ट्स शोधण्यासाठी आणि ऑर्डर प्लेस करण्यासाठी Rufus सारख्या एआय टूल्सचा देखील वापर करू शकणार आहेत.

Web Title: Amazon announced prime day sale 2026 dates users will get huge discount on products

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • amazon
  • Amazon Prime
  • Tech News

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.