Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

Amazon Great Freedom Sale 2026: अखेर ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेल आता सुरु झाला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि इतर प्रोडक्ट्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी हा सेल फायद्याचा ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 12:11 PM
Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

Amazon Great Freedom Sale: आकर्षक ऑफर्ससह ॲमेझॉन सेल सुरु! बजेटमध्ये प्रीमियम खरेदीची संधी, लेटेस्ट डील्स पाहिल्यात का?

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा ची किंमत सेलमध्ये 1,90,999 रुपये असून प्रीमियम फोल्डेबल फोनवर मोठी बचत करण्याची संधी आहे.
  • सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा सेलमध्ये 89,999 रुपये, तर आयक्यू 15 ची किंमत 68,999 रुपये झाली आहे.
  • शाओमी 17 टी फ्लॅगशिप स्मार्टफोन सेलमध्ये 59,999 रुपयांत उपलब्ध असून 6,500mAh बॅटरी आणि Leica कॅमेरा सेटअप मिळतो.
Amazon Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम सेल 2026 सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायंससह इतर अनेक प्रोडक्ट्स ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या सेलमध्ये अनेक प्रिमियम स्मार्टफोन्सवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. चला तर मग सेलमधील स्मार्टफोन्स डिल्सबद्दल आता जाणून घेऊया.

Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये

सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा

सॅमसंगने अलीकडेच त्यांचा हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 1,99,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत भारतात लाँच केला होता. मात्र आता सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 1,90,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 8.0-इंच प्रायमरी डिस्प्ले आणि 6.5-इंच आउटर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची ड्युअल बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसच्या रियर पॅनलमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्यासोबत 50MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP चा टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 10MP चा टेलीफोटो लेंस दिले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा

सेलमध्ये या सॅमसंग स्मार्टफोनची किंमत 89,999 रुपये झाली आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटने सुसज्ज आहे. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 50MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 50MP चा पेरिस्कोप लेंस आणि 3 एक्स झूम सपोर्टसह 10MP टेलीफोटो लेंस दिली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

आयक्यू 15

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये आयक्यू 15 ची किंमत 68,999 रुपये झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि पीक ब्राइटनेस 2600 निट्ससह डॉल्बी व्हिजन सर्टिफिकेशनला सपोर्ट करतो. कंपनीचा हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, यासोबत 3x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिले आहे, जे लॉसलेस झूम ऑफर करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Flipkart Freedom Sale: तयार आहात ना? काही तासांत सुरु होणार फ्लिपकार्ट सेल, स्मार्टफोनसह इतर प्रोडक्ट्सवर मिळणार जबरदस्त डील्स

शाओमी 17 टी

शाओमीचा हा स्मार्टफोन ग्राहकांना सेलमध्ये केवळ 59,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 3,500 निट्सची आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या शाओमी स्मार्टफोनमध्ये Leica-ब्रँड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे, जो 5x ऑप्टिकल झूम आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेंससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Web Title: Amazon great freedom sale 2026 has started users can buy new smartphone with amazing offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.