Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Great Summer Sale 2026: आता नाही तर कधीच नाही! स्मार्टफोन्सपासून होम अप्लायंसेजपर्यंत… डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी

शॉपिंगसाठी तयार व्हा! कारण अ‍ॅमेझॉनवर लवकरच एक नवीन सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अनेक वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही ऑफर्स सेल सुरु होण्यापूर्वीच जाहीर केल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 01:07 PM
Amazon Great Summer Sale 2026: आता नाही तर कधीच नाही! स्मार्टफोन्सपासून होम अप्लायंसेजपर्यंत... डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी

Amazon Great Summer Sale 2026: आता नाही तर कधीच नाही! स्मार्टफोन्सपासून होम अप्लायंसेजपर्यंत... डिस्काऊंट आणि ऑफर्ससह करा खरेदी

Follow Us
Follow Us:
  • सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि होम प्रोडक्ट्सवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहेत.
  • अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्सना अर्ली अ‍ॅक्सेससह एक्स्ट्रा डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफर्स मिळणार आहेत.
  • एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय द्वारे खरेदीवर 10% पर्यंत इंस्टंट डिस्काऊंट आणि नो-कॉस्ट ईएमआय सुविधा उपलब्ध आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन पुन्हा एकदा त्यांच्या नव्या सेलसह ग्राहकांना चकित करण्यासाठी सज्ज झाले आहे. येत्या काहीच दिवसांत अ‍ॅमेझॉनवर ग्रेट समर सेल 2026 सुरु होणार आहे. या सेलची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली असून कंपनीने सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या 8 मे पासून अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2026 सुरु होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील करोडो ग्राहकांना सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, फॅशन आणि होम अप्लायंसेजच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट आणि अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

Aaple Sarkar Portal: ‘आपले सरकार’ पोर्टल ६ दिवसांपासून ठप्प! नागरिक त्रस्त, हजारो कामे अडकली

प्राईम मेंबर्सना मिळणार अर्ली अ‍ॅक्सेस

सेलमध्ये ग्राहकांना डिस्काऊंटसह बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डील्सचा देखील फायदा मिळणार आहे. यामुळे प्रोडक्ट्सची किंमत आणखी कमी होणार आहे आणि ग्राहक बचत करू शकणार आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबर्सना सेलचा अर्ली अ‍ॅक्सेस मिळणार आहे. त्यामुळे प्राईम मेंबर्ससाठी हा सेल इतरांपेक्षा लवकर सुरु होणार आहे. इतकंच नाही तर प्राईम मेंबर्सना एक्स्ट्रा डिस्काऊंट आणि कॅशबॅक सारख्या एक्सक्लूसिव ऑफर्सचा फायदा घेण्याची संधी देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य –Amazon)

बँक ऑफर्स आण डिस्काऊंट

कंपनीने घोषणा केली आहे की, सेलदरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास किंवा EASY EMI ऑप्शनद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्क्यापर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. यामध्ये हप्ते दररोज फक्त 9 रुपयांपासून सुरू होतात. प्राईम सदस्यांना 2 लाखाहून अधिक उत्पादनांवर अतिरिक्त ३% सूट देखील मिळेल.

13.2-इंच स्क्रीनवाला नवा OnePlus टॅब्लेट लाँच! स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह असे आहेत पावरफुल फीचर्स, जाणून घ्या किंमत

अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेटिड कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक आण काही प्रोडक्ट्सवर 1,250 रुपयांपासून 2,500 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा फायदे मिळणार आहेत. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, फॅशन आणि होम प्रोडक्ट्सवर खास ऑफर्स देखील मिळणार आहेत.

  • सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा केवळ 94,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे.
  • आयफोन 16 सेलमध्ये 60 हजार रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
  • शाओमी पॅड 8 सेलमध्ये 37,999 रुपयांऐवजी केवळ 30,999 रुपयांना मिळणार आहे.
  • आयक्यू 15 आर ग्राहकांना 53,999 रुपयांऐवजी केवळ 42,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
  • जीबीएल 800 प्रो साउंडबार आता 69,999 रुपयांऐवजी 49,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे.

Web Title: Amazon great summer sale 2026 will starts from 8 may buyers will get discount on smartphones electronics and home appliances tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.