Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी नोकरीवरून हकललं मग लगेचच पुन्हा बोलावलं! OpenAI आणि Sam Altman यांच्यातील ड्रामा दिसणार मोठ्या पडद्यावर, कोण आहेत डायरेक्टर?

OpenAI and Sam Altman: टेक कंपनी OpenAI आणि या कंपनीचे सिईओ Sam Altman यांच्यावर आधारित एक चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये कंपनीत घडलेल्या काही प्रसंगांशी संबंधित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2025 | 12:23 PM
आधी नोकरीवरून हकललं मग लगेचच पुन्हा बोलावलं! OpenAI आणि Sam Altman यांच्यातील ड्रामा दिसणार मोठ्या पडद्यावर, कोण आहेत डायरेक्टर?

आधी नोकरीवरून हकललं मग लगेचच पुन्हा बोलावलं! OpenAI आणि Sam Altman यांच्यातील ड्रामा दिसणार मोठ्या पडद्यावर, कोण आहेत डायरेक्टर?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला आठवतंय का लोकप्रिय AI आणि टेक कंपनी ओपनएआयमध्ये 2023 साली एक प्रसंग घडला होता. कंपनीने अचानक OpenAI चे CEO सॅम ऑल्टमॅन यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं आणि त्यानंतर 5 दिवसांनी पुन्हा बोलावलं होतं. या घटनेची चर्चा संपूर्ण जगभरात सुरु होती. या प्रसंगला अनेकांनी ड्रामा म्हटलं होतं. पण आता याच ड्राम्यावर एक चित्रपट तयार केला जाणार आहे. या चित्रपटाचं नाव काय आहे, तो कोण दिग्दर्शित करणार आहे, याबद्दल आता आपण जाणून घेऊया.

डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem

काय आहे चित्रपटाचं नाव?

द हॉलीवुड रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार, ओपनएआय आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यामध्ये घडलेल्या प्रसंगांवर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचं नाव आर्टिफिशियल असणार आहे. Amazon MGM Studios द्वारे हा चित्रपट तयार केला जात आहे. आगामी चित्रपट 2023 च्या त्या नाट्यमय दिवसांची कहाणी सांगेल जेव्हा तंत्रज्ञान जग पूर्णपणे हादरले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

कसा असणार चित्रपट?

या चित्रपटाची पटकथा सॅटरडे नाइट लाइवचे लेखक साइमन रिच यांनी लिहीली आहे. हा चित्रपट एक गंभीर बोर्डरूम ड्रामा असाल तरी देखील यामध्ये एक मजेदार आणि अनोखा अंदाज पहायला मिळणार आहे. ओपनएआय आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यात नेमकं काय घडलं, सॅम ऑल्टमॅन यांना नोकरीवरून का काढून टाकण्यात आलं होत आणि त्यानंतर काहीच दिवसांत कंपनीने त्यांना पुन्हा का बोलावलं हा सर्व ड्रामा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

कोण साकारणार मुख्य भुमिका?

आर्टिफिशियल या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक लुका ग्वाडाग्निनो हे करू शकतात. लुका ग्वाडाग्निनो यांनी कॉल मी बाय योर नेम आणि चॅलेंजर्स सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कास्टिंगबद्दल बोलायचे झाले तर, अँड्र्यू गारफिल्ड हे सॅम ऑल्टमनची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. मोनिका बारबारो माजी सीईओ मीरा मूर्तीची भूमिका साकारू शकते, ज्यांनी काही काळ सीईओ पद भूषवले होते. युरा बोरिसोव्ह ओपनएआयच्या सह-संस्थापक आणि ऑल्टमनला काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या इल्या सुत्स्केव्हरची भूमिका साकारू शकते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सर्वांनाच या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. चित्रपट कधी प्रदर्शित केला जाणार, याबाबत देखील अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

चीनने विकसित केलं अनोखं तंत्रज्ञान, हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी होणार मदत! जाणून घ्या सविस्तर

नेमकं काय घडलं होत?

17 नोव्हेंबर 2023 रोजी OpenAI च्या बोर्डने अचानक सॅम ऑल्टमॅन यांना कपंनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण टेक इंडस्ट्रीला धक्का बसला होता. कर्मचारी आणि गुंतवणूकदारांनी ऑल्टमनवर परत येण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर, अवघ्या पाच दिवसांनी ऑल्टमन सीईओ म्हणून परतले.

Web Title: Amazon mgm studios is making film on openai and sam altman drama who is the director tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 12:23 PM

Topics:  

  • openai
  • Sam Altman
  • Tech News

संबंधित बातम्या

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
1

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल
2

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस
3

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
4

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.