Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

अ‍ॅमेझॉनने त्यांच्या बहुप्रतीक्षित प्राईम डे सेल 2026 ची घोषणा केली आहे. या सेलची ग्राहक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. या सेलमध्ये मोठ्या सवलतींसह प्रोडक्ट्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 02, 2026 | 07:40 PM
विशलिस्ट तयार केली का? 'या' महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale... या यूजर्सना होणार मोठा फायदा

विशलिस्ट तयार केली का? 'या' महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale... या यूजर्सना होणार मोठा फायदा

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅमेझॉन प्राईम डे सेल जुलै 2026 मध्ये भारतात सुरु होणार आहे.
  • या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, होम अप्लायंसेजसह अनेक प्रोडक्ट्सवर मोठे डिस्काऊंट मिळणार आहेत.
  • प्राईम मेंबरशिप 399 रुपयांपासून सुरू होते.
  • प्राईम मेंबर्सना एक्सक्लूसिव डील्स आणि फास्ट डिलीव्हरीचा फायदा मिळणार आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनने भारतात त्यांच्या आगामी प्राईम डे सेल 2026 ची घोषणा केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कंपनी प्राइम डे सेल आयोजित करणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, एसी, फ्रिज, होम अप्लायंसेजसह अनेक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना नेहमीच आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंटसह होम अप्लायंसेजसह अनेक प्रोडक्ट्स खरेदीची संधी मिळते. या सेलमध्ये खरेदी करायची असेल ग्राहकांकडे प्राइम मेंबरशिप असणं गरजेचं आहे. कारण हा सेल केवळ प्राईम मेंबर्ससाठी उपलब्ध आहे.

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

या महिन्यात आयोजित होणार सेल

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर जुलै महिन्यात सेलचे आयोजन केले जाणार आहे. कंपनी जून महिन्यात ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, कंबोडिया, कोलंबिया, इजिप्त, फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, लक्झेंबर्ग, मेक्सिको, नेदरलँड्स, पोलंड, पोर्तुगाल, सौदी अरेबिया, सिंगापूर, स्पेन, स्वीडन, तुर्की, यूएई, यूके आणि यूएस या देशांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलचे आयोजन करणार आहे. तर जुलै महिन्यात भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, जपानमध्ये हा सेल आयोजित केला जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅमेझॉन प्राइम यूजर्सनाच खरेदीची संधी

गेल्यावर्षी देखील कंपनीने जुलै महिन्यात प्राईम डे सेलचे आयोजन केले होते. कंपनीने सांगितलं आहे की, गेल्यावर्षी 55 करोड प्रोडक्ट्स त्याच दिवशी किंवा पुढील दिवशी डिलीव्हर केले होते. जी मागील वर्षाच्या तुलनेत 40% वाढ आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्सना अर्ध्याहून कमी किंमतीत अनेक प्रोडक्ट्स ऑफर करण्यात आले होते. प्राइम डे सेलमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम यूजर्सनाच खरेदीची संधी मिळते.

एक्सक्लूसिव ऑफर

सेलमध्ये अ‍ॅमेझॉन पे, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे प्रोडक्ट खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्क्यापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. तर 1,399 रुपयांहून अधिक प्रोडक्ट खरीद केल्यास प्राइम मेंबर्सना एक्सक्लूसिव ऑफर देखील मिळणार आहेत. या सेलमध्ये 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत प्रोडक्ट खरेदी केल्यास ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याचा दावा केला जात आहे. तसेच प्राईम मेंबर्सना मोफत अनलिमिटेड प्रोडक्ट डिलीव्हर केले जाणार आहेत.

Free Fire Max: टास्क पूर्ण करा आणि मिळवा धमाकेदार रिवॉर्डस… गेममधील नवीन ईव्हेंट तुमच्यासाठी ठरणार खास, वाचा सविस्तर

अ‍ॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन

अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरशिपबद्दल बोलायचं झालं तर, याचे शॉपिंग एडिशन प्लॅन 399 रुपयांपासून सुरु होतो. 399 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 12 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉन प्राईम मेंबरशिप मिळणार आहे. तर अ‍ॅमेझॉन प्राईम लाईटसाठी 799 रुपये प्रति वर्षाला खर्च करावे लागणार आहेत. स्टँडर्ड प्राईम मेंबरशिपच्या वार्षिक प्लॅनची ​​किंमत 1,499 रुपये आहे, तर मासिक प्लॅन्स दरमहा 299 रुपयांपासून सुरू होतात.

Web Title: Amazon prime day sale 2026 will organize in this month sale only these users can get benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon Prime
  • Tech News

संबंधित बातम्या

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
2

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार
3

Airtel Recharge Hike: एअरटेलच्या रिचार्जमध्ये मोठा बदल; ‘हे’ प्लॅन बंद झाल्याने ग्राहकांचा खर्च वाढणार

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग
4

Tech News: तुमच्या आधार कार्डवरही जुना फोटो आहे? 10 मिनिटांत बदलण्याचा ‘हा’ सोपा मार्ग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.