Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

Amazon Sale 2025: नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करताय का? अहो, मग वाट कसली बघताय? अ‍ॅमेझॉनचा प्राईम डे सेल सुरु झाला असून या सेलमध्ये तुम्हाला 50 टक्के डिस्काऊंटसह प्रीमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2025 | 08:34 AM
Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

Amazon Prime Day Sale: 50 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा जबरदस्त आणि प्रीमियम Smart TV, ही Deal मिस करू नका

Follow Us
Close
Follow Us:

Amazon Prime Day Sale 2025 लाईव्ह झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तब्बल 50 टक्के डिस्काऊंटसह प्रिमियम स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला Sony, Samsung आणि LG सारख्या ब्रँड्सच्या स्मार्ट टिव्हीवर देखील ऑफर्स मिळणार आहेत.

Starlink down in US: अरे देवा! अमेरिकेत SpaceX Starlink ची इंटरनेट सर्विस ठप, 1000 हून अधिक यूजर्स हैराण

Sony Bravia 3 Series (4K Ultra HD Google TV)

हे डिव्हाईस सेलमध्ये 1,35,990 रुपयांच्या डिस्काउंटेड किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर ही टिव्ही 2,69,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. मात्र आता सेलमध्ये तिची किंमत कमी झाली आहे. ज्या लोकांना प्रीमियम विजुअल एक्सपीरियंस आणि स्मार्ट फीचर्स पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी हा टिव्ही बेस्ट आहे. यामध्ये 4K Ultra HD रेजोलूशन, 60Hz रिफ्रेश रेट, 4 HDMI पोर्ट्स, Google TV आणि Google Assistant सपोर्ट, Chromecast बिल्ट-इन, HDR10 आणि 4K HDR Processor X1 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

LG LR570 Series Smart WebOS LED TV

अ‍ॅमेझॉनवर 12,990 रुपयांच्या डिस्काउंटेड किंंमतीसह तुम्ही हा स्मार्ट टिव्ही खरेदी करू शकता. या टिव्हीवर सेलमध्ये 39 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. हा टिव्ही 21,400 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. तुम्ही जर स्वस्त स्मार्ट टिव्हीच्या शोधात असाल तर हा टिव्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्ट टिव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेट, 178-डिग्री वाइड व्यूइंग एंगल, 10W साउंड आउटपुट, 2 HDMI पोर्ट्स, WebOS OS,1GB RAM + 8GB स्टोरेज, Netflix, Prime Video, Zee5 सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Samsung HD Smart LED TV

अ‍ॅमेझॉनवर हा टिव्ही 11,990 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. या टिव्हीवर सुमारे 33 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. हा टिव्ही 17,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. Samsung चा हा स्मार्ट टिव्ही बजेट-फ्रेंडली ग्राहकांसाठी बेस्ट आहे. यामध्ये 50Hz रिफ्रेश रेट, 20W साउंड आउटपुट, 2 HDMI पोर्ट्स, Smart Remote आणि Voice Assistant सपोर्ट, HDR 10+ आणि PurColor टेक्नोलॉजी असे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Elon Musk च्या Grok चं वाढलं टेंशन, हिटलरची स्तुती करणं पडलं महागात! तुर्कीने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Redmi Xiaomi F Series (4K Ultra HD Fire TV Edition)

Amazon Sale 2025 मध्ये या टिव्हीवर 51 टक्के डिस्काऊंट देण्यात आलं आहे. डिस्काऊंट आणि ऑफर्सनंतर टिव्हीची किंमत 20,999 रुपये झाली आहे. खरं तर हा टिव्ही 42,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. हाय-क्वालिटी कंटेंट स्ट्रीमिंग आणि स्मार्ट टीव्ही UI ची आवड असलेल्यांसाठी हा टीव्ही सर्वोत्तम डील असेल. या डिव्हाईसमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट, 2 USB पोर्ट्स, 24W Dolby Audio साउंड, Fire TV बिल्ट-इन, 2GB RAM + 8GB इंटरनल स्टोरेज, OTT ऐप्स सपोर्ट जसे की Prime Video, Netflix, Disney+ Hotstar उपलब्ध आहे.

Web Title: Amazon prime day sale buy premium smart tv with 50 percent discount do not miss this deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

20 हजाराने स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra 5G, सेलपूर्वीचे मिळतेय Flipkart – Amazon वर धमाकेदार ऑफर
1

20 हजाराने स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra 5G, सेलपूर्वीचे मिळतेय Flipkart – Amazon वर धमाकेदार ऑफर

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!
2

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

आता इंटरनेटशिवाय UPI पेमेंट येणार करता, कोणत्या बँका देत आहे ही सुविधा; त्याचे फायदे काय?
3

आता इंटरनेटशिवाय UPI पेमेंट येणार करता, कोणत्या बँका देत आहे ही सुविधा; त्याचे फायदे काय?

३१ ऑगस्टनंतरही Paytm UPI काम करणार की नाही? काय आहेत नवीन अपडेट
4

३१ ऑगस्टनंतरही Paytm UPI काम करणार की नाही? काय आहेत नवीन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.