Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा

Amazon prime day sale: तयारीला लागा! येत्या काहीच दिवसांत अ‍ॅमेझॉन सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये युजर्सना अनेक वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट दिलं जाणार आहे. कंपनीने सेलमधील टॉप डिल्सचा खुलासा केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2025 | 11:44 AM
शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा

शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने प्राईम डे 2025 ची घोषणा केली आहे. हा सेल 12 जुलैपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्सापासून घरगुती वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींवर डिस्काऊंट दिलं जाणार आहे. ज्यामुळे प्राईम मेंबर्सना अतिशय कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये अनेक आकर्षक डिल्स असणार आहे. याशिवाय काही खास ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहे. तुम्ही नवीन स्मार्टफोन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे.

अनोखी कॅमेरा डिझाईन आणि यूनिक फीचर्स…. फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ 12,999 रुपये

Amazon Prime Day सेल टॉप डील्स

अ‍ॅमेझॉनच्या Prime Day 2025 सेलमध्ये स्मार्टफोनवर तगड्या डील्स ऑफर केल्या जाणार आहे. यावर्षी अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत, आता हे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी प्राईम मेंबर्सना मिळणार आहे. सेलमध्ये प्राईम मेंबर्स Samsung Galaxy M36 5G, हॉनर X9c 5G, OPPO Reno14 Series, लावा स्टॉर्म लाइट 5G, OnePlus Nord 5, OnePlus Nord CE5, iQOO Z10 Lite 5G, realme Narzo 80 Lite 5G आणि iQOO 13 हे स्मार्टफोन्स आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदी करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

जुन्या प्लॅगशिप स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट

केवळ नव्या स्मार्टफोन्सवरच नाही तर कंपनी जुन्या स्मार्टफोन्सवर देखील आकर्षक डिस्काऊंट ऑफर करणार आहे. सेलमध्ये सॅमसंगचा Galaxy S24 Ultra 5G, iPhone 15, OnePlus 13s आणि iQOO Neo 10R देखील अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहक स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतो. याशिवाय काही स्मार्टफोन्सवर 60 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर, इंस्टेंट बँक डिस्काउंट आणि 24 महीन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील मिळणार आहेत.

Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

या डीलला आणखी जबरदस्त करण्यासाठी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अतिरिक्त बँक ऑफर्स देऊ शकते. प्राइम सदस्यांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड, एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पर्यायासह या बँकांच्या कार्डवर 10% पर्यंत सूट मिळू शकते. ज्यामुळे स्मार्टफोन्स आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट

प्राईम डे सेलमध्ये केवळ स्मार्टफोन्सच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर देखील आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये हेडफोन, वियरेबल्स, स्पीकर आणि स्मार्ट डिव्हाईससह अनेक स्मार्टफोन्स कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही डिव्हाइसेसवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. सेलमध्ये कॅमेरे देखील सवलतीत उपलब्ध असतील, ज्यामध्ये सोनी, डीजेआय, गोप्रो आणि Insta360 सारखे टॉप ब्रँड 50 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत.

Web Title: Amazon prime day sale starts from 12 july company shared about top deals tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
1

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
2

999 रुपयांमध्ये लाँच झाले हे ईयरफोन्स! तब्बल 40 तासांची बॅटरी लाईफ आणि असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा
3

केवळ 2 दिवस बाकी! Vivo T4 Pro भारतात करणार एंट्री, कंपनीने केला मुख्य फीचर्सचा खुलासा

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….
4

OpenAI ची भारतात होणार एंट्री, या शहरात सुरु करणार ऑफीस! हायरिंग झाली सुरु, CEO अल्टमॅन म्हणला….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.