Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

Apple AirTag Launched: Apple ने AirTag चे एक नवीन वर्जन लाँच केले आहे. या नवीन डिव्हाईसची विक्री आठवड्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. नवीन AirTag वर्जनचा लुक आणि साईज पूर्णपणे आधीसारखेच आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 27, 2026 | 11:28 AM
Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग... वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग... वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्या मॉडेलची विक्री त्वरित बंद
  • नवीन AirTag वर्जनची किंमत भारतात 3,790 रुपये
  • नवीन AirTag मध्ये एक अपग्रेडेड स्पीकर देखील आहेत
टेकजायंट कंपनी Apple ने AirTag चे एक नवीन वर्जन लाँच केले आहे. AirTag हे कंपनीचे लोकप्रिय आणि प्रसिद्ध डिव्हाईस आहे. 2021 मध्ये कंपनीने या डिव्हाईसचे पहिले मॉडेल लाँच केले होते. आता कंपनीने सेकंड जनरेशन AirTag लाँच केले आहे. या डिव्हाईसचे फीचर्स आणि त्याची किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट वर्जननंतर जुन्या मॉडेलची विक्री त्वरित बंद करण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन AirTag वर्जनची किंमत भारतात 3,790 रुपये आहे. ही किंमत एका डिव्हाईसची आहे. तर AirTag च्या 4 डिव्हाईसच्या पॅकची किंमत 12,900 रुपये आहे. त्याची पहिली विक्री या आठवड्याच्या अखेरीस सुरू होईल.

JIO Recharge Plan: OTT पाहणाऱ्यांसाठी बेस्ट डील! जिओच्या या ऑफर्सने मनोरंजन होणार डबल, खर्च करावे लागणार केवळ इतके रुपये

नवीन AirTag चे फीचर्स जाणून घ्या?

कंपनीने लाँच केलेल्या नवीन AirTag वर्जनची किंमत 4 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. नवीन AirTag वर्जनचा लुक आणि साईज पूर्णपणे आधीसारखेच आहे. म्हणजेच हे डिव्हाईस कॉम्पॅक्ट डिझाईनसह उपलब्ध आहे आणि तुम्ही हे मेटल ट्रॅकर बॅग, वॉलेट किंवा की-चेनवर अगदी सहजपणे लावले जाऊ शकते. मात्र यावेळी कंपनीने या डिव्हाईसच्या इंटरनल हार्डवेयरमध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, नवीन AirTag आता 50 टक्क्यांहून जास्त रेंज ऑफर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स आधापेक्षा जास्त दूर ठेवलेल्या वस्तू देखील अगदी सहज ट्रॅक करू शकता. या वाढीव श्रेणीमागील कारण म्हणजे अ‍ॅपलची दुसऱ्या पिढीतील अल्ट्रा वाइडबँड (UWB) चिप, जी आयफोन 17, आयफोन एअर, अ‍ॅपल वॉच अल्ट्रा 3 आणि वॉच सिरीज 11 मध्ये दिसते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्पीकर पूर्वीपेक्षा अधिक चांगले

एवढंच नाही तर नवीन AirTag मध्ये एक अपग्रेडेड स्पीकर देखील देण्यात आले आहे, ज्याचा आवाज आधीच्या मॉडेलच्या तुलनेत दुप्पट दूरपर्यंत एकू येतो. यामुळे तुमच्या हरवलेल्या वस्तू शोधणं आणखी सोपं होतं. याव्यतिरिक्त, तुम्ही आता तुमच्या अ‍ॅपल वॉचसह या AirTag चा मागोवा घेऊ शकता. हे पहिलेच आहे. तथापि, हे वैशिष्ट्य फक्त अ‍ॅपल वॉच सिरीज 9, अल्ट्रा 2 किंवा त्याहून नवीन मॉडेलमध्येच काम करते.

Free Fire Max: Sukuna Ring ईव्हेंटची गेममध्ये धमाकेदार एंट्री! जबरदस्त रिवॉर्ड्स क्लेम करण्याची सुवर्णसंधी

Find My नेटवर्कचा वापर करणार

हे नवीन AirTag अ‍ॅपलच्या Find My अ‍ॅपद्वारे कनेक्ट होते आणि काम करते. हे ब्लूटूथद्वारे जवळपासच्या कोणत्याही अ‍ॅपल डिव्हाइसला सिग्नल पाठवू शकेल. याचा अर्थ असा की जेव्हा हरवलेला एअरटॅग आयफोन किंवा मॅकच्या रेंजमध्ये येतो तेव्हा त्याचे स्थान अपडेट केले जाईल आणि मालकाला पाठवले जाईल. वापरकर्ते लॉस्ट मोडमध्ये कस्टम मेसेज आणि संपर्क क्रमांक देखील प्रदर्शित करू शकतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple AirTag म्हणजे काय?

    Ans: Apple AirTag हे एक छोटे ट्रॅकिंग डिव्हाइस आहे, ज्याच्या मदतीने चावी, बॅग, वॉलेट किंवा इतर वस्तू Find My अ‍ॅपद्वारे शोधता येतात.

  • Que: Apple AirTag कसे काम करते?

    Ans: AirTag Apple च्या Find My नेटवर्कचा वापर करते. जवळपासचा iPhone, iPad किंवा Mac तुमच्या AirTag चा लोकेशन सिग्नल सुरक्षितपणे Apple सर्व्हरवर पाठवतो.

  • Que: AirTag मध्ये GPS आहे का?

    Ans: नाही. AirTag मध्ये GPS नसून Bluetooth आणि Ultra Wideband (UWB) टेक्नॉलॉजी वापरली जाते.

Web Title: Apple air tag launched know about the features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • apple
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या
1

Free Fire Max: गरनाने जारी केले आजचे कोड्स! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी आत्ताच रेडीम करा, जाणून घ्या

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज
2

Apple करणार धमाका! iPhone, आयपॅड, मॅकसह 20 हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच होण्याची शक्यता, यूजर्सना मिळणार सरप्राईज

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक
3

OnePlus 16 Leaks: चार्जिंगची चिंता अखेर संपणार! आगामी स्मार्टफोनमध्ये मिळणार 9000mAh पेक्षा मोठी बॅटरी, लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
4

Republic Day 2026: BSNL चा रिपब्लिक डे धमाका! यूजर्सना दिलं मोठं गिफ्ट, इतक्या किंमतीत मिळणार वर्षभराची व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.