Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडो iPhone युजर्सना हॅकिंगचा धोका, कंपनीने जारी केली Warning! ‘या’ फीचरचा वापर करणं पडू शकतं महागात

iPhone Alert: तुम्ही देखील आयफोन युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने आयफोन युजर्ससाठी वॉर्निंग जारी केली असून आयफोनमधील एका फीचरमुळे युजर्सची माहिती लिक होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2025 | 11:09 AM
करोडो iPhone युजर्सना हॅकिंगचा धोका, कंपनीने जारी केली Warning! 'या' फीचरचा वापर करणं पडू शकतं महागात

करोडो iPhone युजर्सना हॅकिंगचा धोका, कंपनीने जारी केली Warning! 'या' फीचरचा वापर करणं पडू शकतं महागात

Follow Us
Close
Follow Us:

आयफोनचे असे काही फीचर्स आहेत, जे युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. अशातीलच एक फीचर म्हणजे Apple चे AirPlay फीचर. हे फीचर युजर्सना म्यूजिक, फोटो आणि व्हिडीओ अ‍ॅपल डिवाइसेज आणि कंपॅटिबल थर्ड-पार्टी स्पीकर्स आणि टिव्हीवर सीमलेस पद्धतीने स्ट्रीमिंग करण्याची परवानगी देते. हे फीचर युजर्समध्ये लोकप्रिय असलं तरी देखील आता ते युजर्ससाठी धोकादायक ठरत आहे. कारण या फीचरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स आयफोन युजर्सची माहिती लीक करू शकतात. ज्यामुळे सध्या Apple चे AirPlay फीचर वापरणं युजर्ससाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

न्यूयॉर्क पोस्टनुसार, ‘AirBorne’ नावाचा मालवेअर सध्या आयफोन युजर्ससाठी धोका ठरत आहे. या मालवेअर युजर्सच्या वैयक्तिक माहितीवर नजर ठेवतो, याशिवाय हा मालवेअर तुमच्या डिव्हाईसला कनेक्ट असलेल्या वायफायसोबत जोडला गेला तर तो तुमचं बोलणं देखील ऐकू शकतो. यामध्ये एयरपोर्ट्स, कॉफी शॉप्स किंवा ऑफिस सारख्या पब्लिक प्लेसेसचा समावेश आहे. हॅकर्सपासून वाचण्यासाठी यूजर्सना सर्व डिव्हाईस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषत: जे युजर्स AirPlay फीचरचा वापर करत आहेत, त्यांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि त्यांचं डिव्हाईस लेटेस्ट सॉफ्टवेअरवर अपडेट करण्याची गरज आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

जर तुम्ही AirPlay फीचरचा वापर करत नसाल तर तुम्ही ते पूर्णपणे डिसेबल करू शकता, असा सल्ला देण्यात आला आहे. कारण AirPlay फीचरमुळे हॅकर्स तुमचं डिव्हाईस कंट्रोल करू शकतात. ज्यामुळे तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

तेल अवीवच्या साइबरसिक्योरिटी फर्म Oligo चे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर आणि को-फाउंडर गाल एल्बाज यांनी Wired ला सांगितलं आहे की, एअरप्ले इतक्या डिव्हाईसवर समर्थित आहे की अनेक डिव्हाईसना पॅच करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतील किंवा ते कधीही पॅच केले जाणार नाहीत. हे सर्व एका सॉफ्टवेअर दोषामुळे आहे जो प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. ज्यामुळे आता जे युजर्स या फीचरचा वापर करत आहेत, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.’

Google मॅसेजमध्ये आलं कमाल फीचर, आता ब्लर होणार अश्लील ईमेज! जाणून घ्या कसं करेल काम

अ‍ॅपलच्या AirPlay प्रोटोकॉल आणि सॉफ्टवेयर डेवलपमेंट किट (SDK) मध्ये 23 त्रुटी आढळल्या आहेत, ज्या युजर्सना फोटो, म्यूजिक आणि व्हिडीओ डिवाइसेजमध्ये बीम करण्याची परवानगी देते. अ‍ॅपलने त्यांच्या या त्रुटी ठीक करण्यासाठी सिक्योरिटी अपडेट्स जारी केले आहेत. मात्र लाखो थर्ड-पार्टी गॅजेट्स, स्मार्ट टिव्हीपासून सेट-टॉप बॉक्स आणि कार सिस्टम्स अद्याप धोक्यात आहेत. कंपनीने सल्ला दिला आहे की, युजर्सनी वेळोवेळी त्यांच्या फोनचे सॉफ्टवेअर आणि इतर अ‍ॅप्स अपडेट करत राहावेत. कारण, त्यात आवश्यक सुरक्षा पॅचेस समाविष्ट आहेत.

Web Title: Apple alert for iphone users this feature may cause of hacking tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस
1

Tech Tips: इंस्टाग्राममधील Quiet Mode कसा कराल अ‍ॅक्टिव्ह, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही सोपी प्रोसेस

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
2

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
3

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…
4

WhatsApp वर बदलणार कॉल करण्याची पद्धत! नवं फीचर ऑफर करणार शेड्यूलिंग, हँड रेज आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.