Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ने यूजर्सना दिला झटका! बंद केले ‘हे’ पावरफुल डिव्हाईस, नवा मॉडेल येणार नाही?

Apple Mac Pro Discontinued: टेक जायंट कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. Apple ने Mac Pro विक्री थांबवली आहे. M2 Ultra डेस्कटॉपला निरोप दिला आहे. लाँचनंतर 3 वर्षांनी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2026 | 11:42 AM
Apple ने यूजर्सना दिला झटका! बंद केले 'हे' पावरफुल डिव्हाईस, नवा मॉडेल येणार नाही?

Apple ने यूजर्सना दिला झटका! बंद केले 'हे' पावरफुल डिव्हाईस, नवा मॉडेल येणार नाही?

Follow Us
Close
Follow Us:
  • Apple चा मोठा निर्णय! लाखोंचा Mac Pro अधिकृतपणे बंद, वेबसाईटवरूनही हटवला
  • Apple ने बंद केला सर्वात महागडा Mac Pro; 7 लाखांच्या डिव्हाईसची विक्री थांबली
  • Mac Pro बाबत Apple चा मोठा निर्णय; भविष्यात नवे मॉडेल येण्याची शक्यता कमी
टेक कंपनी अ‍ॅपलने मार्च महिन्यात अनेक नवीन डिव्हाईस लाँच केले आहेत. यामध्ये नवीन M5-पावर्ड 15-इंच मॅकबुक एअर (2026), M5 मॅक्स-पावर्ड मॅकबुक प्रो (2026) आणि एक नवीन एंट्री लेव्हल लॅपटॉप समाविष्ट आहे. नवीन एंट्री लेव्हल लॅपटॉप मॅकबुक निओ या नावाने लाँच केला असून त्यामध्ये A18 Pro चिपसेट आहे. कंपनीने हे नवीन प्रोड्क्ट्स लाँच केल्यानंतर अलीकडेच एक घोषणा देखील केली आहे.

AI ची कमाल! तुमच्या फोटोला द्या Dhurandhar स्टाईल डॅशिंग लूक… सोशल मीडियावर व्हायरल झाले हे Prompts

मार्च 2026 मध्ये कंपनीने घोषणा केली आहे की, Mac प्रोडक्ट्स जसे M4-पावर्ड मॅकबुक एअर आणि मॅक प्रो अधिकृतपणे बंद केले जात आहे. कंपनीने भारतासह जगभरातील त्यांच्या वेबसाईटवरून मॅक प्रो प्रोडक्ट हटवले आहे. M2 अल्ट्राने सुसज्ज असलेल्या या फ्लॅगशिप डेस्कटॉपची विक्री देखील आता थांबवण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून या डिव्हाईससाठी कंपनीने अपडेट जारी केले नव्हते. कंपनी या डिव्हाईसचे नवीन मॉडेल लाँच करणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मॅक प्रो (2023) कंपनीच्या वेबसाईटवरून हटवले

टेक दिग्गज कंपनीने अ‍ॅपल इंडिया आणि यूएसची वेबसाईट अपडेट केली असून M2 प्रोसेसर वाले मॅक प्रो (2023) ऑनलाइन स्टोअरमधून हटवण्यात आले आहे. याप्रमाणे कंपनीने अधिकृतपणे या डेस्कटॉपची विक्री बंद केली आहे. हे डिव्हाईस ॲपल सिलिकॉन एम 2 अल्ट्रा प्रोसेसरवर आधारित होते. आता अ‍ॅपलच्या ऑनलाईन स्टोअरच्या ‘डेस्कटॉप्स’ विभागात फक्त नवीन iMac, Mac Mini आणि Mac Studio विक्रीसाठी उपलब्ध आहेत, जे अनुक्रमे M4, M4 Pro आणि M4 Max पर्यंतच्या चिपसेटसह सुसज्ज आहेत.

असं सांगितलं जात आहे की, कंपनीने पुष्टी केली आहे की, मॅक प्रो लाईनअप बंद केली जात आहे. तसेच अ‍ॅपल भविष्यात मॅक प्रो मॉडेल लाँच करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. आता मॅक प्रो (2023) अशा डिव्हाईसच्या यादीत समाविष्ट झाला आहे, जे डिव्हाईस कंपनीने मार्च माहिन्यात बंद केले होते. या यादीमध्ये ॲपलच्या प्रो डिस्प्ले एक्सडीआरचाही समावेश होता, ज्याची जागा आता ॲपलचा फ्लॅगशिप पॅनल म्हणून नवीन स्टुडिओ डिस्प्ले एक्सडीआरने घेतली आहे.

भारतात सॅमसंगने मारली बाजी! टॅब्लेट विक्रीत Apple आणि Acer ला सोडले मागे, जाणून घ्या सविस्तर

जून 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक विकासक परिषद (WWDC) मध्ये अ‍ॅपलने मॅक प्रो (2023) लाँच केले होते. लाँचिंगनंतर सुमारे 3 वर्षांनी आता कंपनीने हे डिव्हाईस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपल सिलिकॉन एम 2 अल्ट्रा प्रोसेसरवर असलेला हा डेस्कटॉप भारतात टावर एनक्लोजरसाठी 7,29,900 रुपयांत लाँच करण्यात आला होता आणि रॅक एनक्लोजरची किंमत 7,79,900 रुपये आहे. मॅक प्रो (2023) 24-कोर CPU आणि 76-कोरपर्यंत GPU सह लाँच करण्यात आला होता.

Web Title: Apple announced that company officially discontinued powerful mac pro what is the reason tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स
1

Free Fire MAX: नव्या ईव्हेंट्सची गेममध्ये एंट्री! एक्सक्लुसिव बंडल्सपासून ग्रेनेड स्किनपर्यंत… प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ
2

भविष्यातील भन्नाट टेक्नॉलॉजी! ना बॅटरी, ना चावी; हवेतल्या ऊर्जेवर चालणाऱ्या घड्याळाची जगभरात चर्चा, 3,000 वर्षे दाखवणार अचूक वेळ

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     
3

Instagram Supervision Tool: मुलांच्या ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीवर पालकांची राहणार; Instagram आणणार नवे सुरक्षा टूल     

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स
4

गोबोल्टचे दमदार Mustang GT20 आणि GT40 ब्लूटूथ स्पीकर्स भारतात लाँच; प्रीमियम डिझाइनसह मिळणार दर्जेदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.